13 वर्षांपासून फरार कुख्यात शिकारी शेरू पारधी अटकेत:कर्नाटकातील वाघ शिकार प्रकरणात मध्य प्रदेशातून पत्नीसह पकडला
महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि कर्नाटक या तीन राज्यांमध्ये वाघांच्या शिकारीचे मोठे जाळे चालवणारा कुख्यात शिकारी शेरू पारधी अखेर मध्य प्रदेश ‘टायगर स्ट्राइक फोर्स’च्या हाती लागला आहे. त्याला मध्य प्रदेश आणि छत्तीसगडच्या सीमेवरून त्याची पत्नी बिनौरी हिच्यासह पकडण्यात आले. शेरू पारधी उर्फ शेरू छेलाल धुर्वे याच्यावर २००२ मध्ये कर्नाटकात वाघाच्या शिकारीचा गुन्हा दाखल आहे. तसेच, २०१३…