Headlines

मातंग समाजाचा 29 सप्टेंबरला मुंबईत आरक्षण उपवर्गीकरणासाठी महामोर्चा:पुणे, पिंपरी-चिंचवडसह जिल्ह्यातून 50 हजार समाजबांधव सहभागी होणार, पुण्यात घोषणा

अनुसूचित जातीच्या आरक्षणाचे अ, ब, क, ड अथवा लाभधारक आणि लाभवंचित अशा पद्धतीने उपवर्गीकरण तातडीने लागू करण्याच्या मागणीसाठी मातंग समाजाने मुंबईत एल्गार पुकारला आहे. २९ सप्टेंबर रोजी मंत्रालयावर महामोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात राज्यभरातून लाखो समाजबांधव सहभागी होतील, तर पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि पुणे जिल्ह्यातून किमान ५० हजार समाजबांधव सहभागी होतील, अशी घोषणा गुरुवारी…

Read More

विद्यार्थ्यांना डायल 112, सायबर सुरक्षेचे धडे‎:पैठणला पोलिस निरीक्षक महादेव गोमारे यांनी विद्यार्थ्यांना केले मार्गदर्शन

पैठण नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याबरोबरच पोलिसांविषयी मैत्रीपूर्ण भावना रुजविण्याच्या उद्देशाने पैठण पोलिसांनी पोलिस निरीक्षक महादेव गोमारे यांच्या मार्गदर्शनाखाली अनोखा उपक्रम राबविला. महाराष्ट्र शासनाच्या ‘शाळा प्रवेशोत्सव २०२६’ अंतर्गत सोमवारी पैठण ठाण्याच्या हद्दीतील विविध शाळांमध्ये पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी भेट देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत केले. यावेळी पोलिस निरीक्षक महादेव गोमारे यांनी डायल ११२ व…

Read More

यूपीच्या 14 शहरांत पूर, मंदिर-शाळांत शिरले पाणी:बिहारमध्ये पुराचा 2 लाख लोकांना फटका, हिमाचल प्रदेशात पावसाचा इशारा

उत्तर प्रदेशात पाऊस थांबला असला तरी नद्यांना आलेला पूर अद्याप कायम आहे. गंगा, शारदासह 15 नद्या धोक्याच्या पातळीच्या जवळून वाहत आहेत. लखनऊमध्ये सई आणि गोमती नद्यांची पाणीपातळी सतत वाढत आहे. सखल भागात 5 फुटांपर्यंत पाणी साचले आहे. बाराबंकीमध्ये सरकारी शाळा आणि मंदिरांमध्येही पाणी शिरले आहे. नेपाळमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गंडक, कोसीसह अनेक नद्यांना पूर…

Read More

14 वर्षांच्या मुलीशी लग्न करायचेय, अडचण येणार का?:तरुणाची वकिलालाच विचारणा, लगेच यंत्रणा कामाला, तरुण निघाला मानसिक रुग्ण

न्यायालयात नेहमीची लगबग सुरू होती. एक वकील आपली केस संपवून नुकतेच कोर्टरूमच्या बाहेर आले. त्यांच्यासमोर पंचविशीतील एक तरुण उभा होता. तो जवळ आला आणि संकोचत म्हणाला, “सर, मला थोडी कायदेशीर मदत हवी होती. मला एका १४ वर्षांच्या मुलीशी लग्न करायचे आहे… क . वेळेशी झुंज आणि थरारक सुटका मुलीला घरी आणण्यापूर्वी काही कायदेशीर अडचण तर…

Read More

पुरंदर विमानतळ प्रकल्पाचा मार्ग मोकळा, उच्च न्यायालयाने याचिका फेटाळली:910 हेक्टर जमिनीचे संपादन पूर्ण, शेतकऱ्यांना 3875 कोटींचा मोबदला मिळाला.

पुणे: पुरंदर येथील छत्रपती संभाजीराजे ग्रीनफिल्ड आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या भूसंपादनाला विरोध करणारी शेतकऱ्यांची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. शेतकऱ्यांनी विमानतळाची जागा बदलण्याची मागणी केली होती. यामुळे विमानतळ प्रकल्पाचा मार्ग मोकळा झाला आहे. न्यायालयाने म्हटले की, जागेची निवड करणे हा तांत्रिक तज्ज्ञांचा आणि सरकारच्या धोरणाचा विषय आहे. सरकारच्या धोरणात्मक निर्णयात हस्तक्षेप करण्यासाठी न्यायालय हे तज्ज्ञ प्राधिकरण नाही….

Read More

Sandip Deshpande Challenged by Jain Muni to Protest in Bhendi Bazaar

मुंबईतील पांढऱ्या पट्ट्यांच्या वादावरून आता राजकीय आणि धार्मिक स्तरावर आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी दादरमधील रस्त्यांवर काढलेल्या पांढऱ्या पट्ट्यांविरोधात आक्रमक भूमिका घेतल्यानंतर जैन धर्मगुरू निलेश चंद्र मुनी यांनी . ‘दोन समाजांमध्ये दरी निर्माण करू नका’ निलेश चंद्र मुनी म्हणाले की, संदीप देशपांडे यांच्या वक्तव्यांमुळे दोन समाजांमध्ये अनावश्यक दरी निर्माण होत आहे….

Read More

वारंवार वीज खंडितमुळे ग्रामस्थ संतप्त:रिकाम्या खुर्चीला हार घालून निषेध

प्रतिनिधी | खुलताबाद ऐन उन्हाळ्यातील उकाड्यामुळे नागरिक त्रस्त असताना दिवसभरात अनेकवेळा वीजपुरवठा खंडित होत असल्याने जनजीवन पूर्णपणे विस्कळीत होत आहे. या गंभीर समस्येकडे महावितरण प्रशासनाकडून सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत संतप्त ग्रामस्थांनी सोमवारी दि.२७ महावितरण कार्यालयात धडक दिली. ग्रामस्थांना संबंधित अधिकारी अनुपस्थित असल्याचे दिसून आले. त्यामुळे आधीच संतप्त असलेल्या नागरिकांचा रोष अधिकच उफाळून आला….

Read More

नरेंद्र मोदींच्या इंधन बचतीच्या आवाहनानंतर सुनेत्रा पवार ॲक्शन मोडमध्ये:उपमुख्यमंत्र्यांची चमचमती कार ठरली चर्चेचा विषय

देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत असताना आता त्याचे परिणाम राजकीय वर्तुळातही दिसू लागले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधन बचतीचे आवाहन केल्यानंतर अनेक नेत्यांनी आपल्या दैनंदिन वापरातील वाहनांमध्ये बदल करण्यास सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनीही महत्त्वाचा निर्णय घेत इलेक्ट्रिक वाहनाचा वापर सुरू केला आहे. त्यांच्या नव्या ईव्ही कारची…

Read More

अहिल्यादेवी होळकर यांचे प्रशासन, न्यायव्यवस्थेत उल्लेखनीय योगदान:गुरुबसव्वा कल्याणशेट्टी महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने अभिवादन कार्यक्रम‎

अहिल्यादेवी होळकर यांनी आपल्या राज्यात शिक्षण, शेती, न्यायव्यवस्था व प्रशासन व्यवस्थेमध्ये उल्लेखनीय योगदान देऊन जनकल्याणाची महत्त्वपूर्ण कामे केली. म्हणून त्यांचे कार्य वंदनीय आहे, असे प्रतिपादन मल्लिनाथ कल्याणशेट्टी यांनी व्यक्त केले. महर्षी विवेका . या कार्यक्रमाप्रसंगी व्यासपीठावर प्राचार्य डॉ. राजेंद्रसिंह लोखंडे, मुख्याध्यापक मलकप्पा भरमशेट्टी उपस्थित होते. पुढे बोलताना ते म्हणाले की, अहिल्यादेवींनी संस्कृत शिक्षणाला मोठे प्रोत्साहन…

Read More

विद्यार्थ्यांनो, अभ्यासासोबतच कलागुण आत्मसात करा- पोलिस निरीक्षक सानप:कन्नड येथील जवाहर नवोदय विद्यालयाचे स्नेहसंमेलन उत्साहात‎

विद्यार्थ्यांनी अभ्यासासोबतच ईतरही कलागुणांना आत्मसात करावे. पुढील काळ स्पर्धेचा, ताणतणावाचा असल्याने कला आपल्याला समाधान देते असे प्रतिपादन पोलिस निरीक्षक रघुनाथ सानप यांनी येथे केले. कन्नड येथील जवाहर नवोदय विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले. अध्यक्षस्थानी पोलिस निरीक्षक आर.बी. सानप तर प्रमुख पाहुणे म्हणून रामनाथ टेकाळे, कृषीतज्ञ चंद्रकांत क्षीरसागर उपस्थित होते. मान्यवरांचे प्रभारी प्राचार्य बी.सी. सरोज…

Read More