Headlines

Congress May Withdraw, Unopposed Polls Likely

राज्याच्या राजकारणाचे लक्ष वेधून घेतलेल्या बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत अखेर मोठी घडामोड घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस असताना काँग्रेस पक्ष माघार घेण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे ब . काँग्रेसचे वरिष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. त्यांच्या मते, बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसचा उमेदवार आज…

Read More

मोदी फ्रान्स – स्लोव्हाकियाच्या 6 दिवसीय दौऱ्यावर:G7 परिषदेत 7 वेळा सहभागी होणारे पहिले भारतीय PM, ट्रम्पचीही भेट घेण्याचीही शक्यता

पंतप्रधान मोदी 13 ते 18 जून या 6 दिवसांच्या दौऱ्यावर फ्रान्स आणि स्लोव्हाकियासाठी रवाना झाले आहेत. पंतप्रधान झाल्यानंतर मोदींची ही सातवी फ्रान्स भेट आहे. 13-14 जून रोजी नीस शहरात ते राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासोबत द्विपक्षीय चर्चा करतील. तसेच, ‘इंडिया इनोव्हेट्स’ कार्यक्रमाचे उद्घाटन करतील. यानंतर ते स्लोव्हाकियासाठी रवाना होतील. येथे ते 15 जूनपर्यंत राहतील. 16 जून…

Read More

शेतकरी कर्जमाफी म्हणजे निव्वळ बनवाबनवी:विजय वडेट्टीवारांचा सरकारवर घणाघात, अधिकाऱ्यांच्या 'मग्रुरी'वरही ओढले ताशेरे

राज्यातील शेतकऱ्यांसाठी जाहीर करण्यात आलेली कर्जमाफी ही निव्वळ ‘बनवाबनवी’ आणि ‘फसवी’ असल्याचा घणाघाती आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. मंगळवारी (३० जून) विधानभवनात माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या गैरहजेरीवरून आणि मग्रुरीवरून राज्य सरकारवर सडकून टीका केली. तसेच, याआधी काल (२९ जून) विधानसभेत बोलतानाही त्यांनी ३६ हजार कोटींच्या कर्जमाफीच्या दाव्यातील फोलपणा आणि…

Read More

IMD Weather Update; MP UP CG Rajasthan Heatwave Alert

Marathi News National IMD Weather Update; MP UP CG Rajasthan Heatwave Alert | North East Rain Kashmir Himachal Snowfall भोपाळ/लखनौ/जयपूर/मुंबई27 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक देशात तीव्र उष्णतेचा प्रभाव वाढला आहे. उष्णता वाढल्याने देशातील विजेची मागणी 252.07 गिगावॉटपर्यंत पोहोचली आहे, जी आतापर्यंतची सर्वाधिक आहे. यापूर्वी मे 2024 मध्ये 250 GW चा विक्रम नोंदवला गेला होता. हवामान विभागाने…

Read More

सेंद्रिय पद्धतीने शेती करण्याकडे कल, शेणखताला सोन्याचा भाव:खरीपपूर्व तयारीला वेग

खरीप हंगामाच्या तोंडावर ग्रामीण भागात सध्या एक वेगळीच लगबग पाहायला मिळतेय. शेतकरी मोठ्या प्रमाणावर शेणखत शेतात टाकताना दिसत आहेत. सेंद्रिय शेतीकडे वाढता कल आणि जमिनीची सुपीकता वाढवण्याची गरज यामुळे शेणखताची मागणी झपाट्याने वाढली असून, एका ट्रॉलीचा दर तब्बल ५ हजारांवर पोहोचला आहे. पशुधन घटल्यामुळे उपलब्धता कमी झाली असली तरीही शेतकरी दीर्घकालीन फायद्यासाठी शेणखतावरच भर देत…

Read More

अँथ्रोपिकचे सर्वात प्रगत AI मॉडेल जगभरात बंद:टाटाच्या आयफोन-पार्ट्स फॅक्टरीवर प्रदूषण पसरवल्याचा आरोप, या आठवड्यात सोने ₹6438 स्वस्त

कालची मोठी बातमी ॲन्थ्रोपिकशी संबंधित होती. एआय स्टार्टअप कंपनी ॲन्थ्रोपिकने आपले सर्वात प्रगत एआय मॉडेल्स ‘क्लाउड फेबल ५’ आणि ‘मिथॉस ५’ जगभरात बंद केले आहेत. तामिळनाडू प्रदूषण नियंत्रण मंडळाने आरोप केला आहे की टाटा इलेक्ट्रॉनिक्सच्या आयफोन कंपोनंट्स फॅक्टरीतून बाहेर पडणाऱ्या दूषित पाण्याने (वेस्टवॉटर) जवळच्या शेतातील भूजल दूषित केले आहे. कालच्या मोठ्या बातमीपूर्वी आजच्या या ठळक…

Read More

जम्मू-काश्मिरात दारूबंदीच्या मागणीसाठी भाजपचे आंदोलन:अनेक नेत्यांना ताब्यात घेतले, मुख्यमंत्री अब्दुल्ला म्हणाले- लोक आपल्या मर्जीने पितात

जम्मू-काश्मीरला 100 दिवसांच्या आत व्यसनमुक्त करण्यासाठी मोहीम राबवली जात आहे. याच दरम्यान रविवारी एका पत्रकाराच्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावरून वाद निर्माण झाला. अब्दुल्ला म्हणाले होते की लोक स्वतःच्या इच्छेने दारूचे सेवन करतात. सरकार कोणालाही दारूच्या दुकानांवर जाण्यासाठी सक्ती करत नाहीये. ते म्हणाले, ही दुकाने अशा लोकांसाठी आहेत ज्यांचा धर्म त्यांना दारू पिण्याची परवानगी देतो. जम्मू-काश्मीरमध्ये आतापर्यंत…

Read More

महत्त्वपूर्ण घोषणा:राज्य एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 5% वाढ, घरभाडे भत्त्याच्या थकबाकीसाठी 100 कोटींची तरतूद

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) सुमारे ८६ हजार कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबांसाठी राज्य सरकारने एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता आता ५३ टक्क्यांवरून थेट ५८ टक्के करण्याची महत्त्वपूर्ण घोषणा परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रतापराव सरनाईक यांनी केली. याशिवाय, कर्मचाऱ्यांच्या घरभाडे भत्त्याच्या थकबाकीसाठी १०० कोटी रुपयांची…

Read More

अजिंठा घाटात ट्रॅव्हल्स-ॲपेचा ‎अपघात; १ तास वाहतूक कोंडी‎:दोन जण गंभीर जखमी, ३ दिवसांत तिसऱ्यांदा घडला अपघात‎

प्रतिनिधी | फर्दापूर अजिंठा घाटातील अपघाताची मालिका सुरूच असून, शुक्रवार आणि शनिवारनंतर पुन्हा रविवारी घाटात ट्रॅव्हल्स आणि मालवाहतूक ॲपेचा समोरासमोर अपघात झाला. यात दोन जण गंभीर जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी जळगावला दाखल केले आहे. दरम्यान, या अपघातामुळे या मार्गावरील वाहतूक एक तास खोळंबली होती. अजिंठा घाटात रविवारी सकाळी सहा वाजेच्या सुमारास छत्रपती संभाजीनगरकडुन ट्रॅव्हल्स…

Read More

पीकविमा न मिळाल्यास 1 मे रोजी आंदोलन:उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत प्रगती शेतकरी मंडळाचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

मूर्तिजापूर तालुक्यातील सर्व विमाधारक व उर्वरित विमा न भरणाऱ्या शेतकऱ्यांना सरसकट विमा द्यावा. विमा कंपनीने २५ एप्रिल २०२५ रोजी खरिपाचा विमा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला नाही तर महाराष्ट्र दिनी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वर रखरखत्या उन्हात तालुक्यातील सर्व विमाधारक शेतकरी ठिय्या आंदोलन करणार आहेत. उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू करण्यात येणार आहे. शासनाने मागणी…

Read More