Headlines

Surface-to-Air Missile Test Success | Viswanathan Anand FIDE Chief

3 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक आजच्या प्रमुख चालू घडामोडी, ज्या सरकारी नोकऱ्यांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या आहेत- राष्ट्रीय (NATIONAL) 1. पेपरफुटी प्रतिबंधक विधेयकाला कॅबिनेटची मंजुरी 24 जुलै रोजी पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळ बैठकीत पेपर लीक सुधारणा विधेयकाला मंजुरी मिळाली. पेपर लीक सुधारणा विधेयक 27 जुलै रोजी संसदेत सादर केले जाण्याची शक्यता आहे. पंतप्रधान मोदींनी एक दिवसापूर्वीच…

Read More

महाविकास आघाडीचा तीन तास एल्गार:विद्यार्थ्यांवरील लाठीमाराच्या निषेधार्थ निफाडला रास्ता रोको

दिल्लीतील आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीमाराच्या निषेधार्थ निफाडमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), महाविकास आघाडी व मित्रपक्षांच्या वतीने तीन तास धरणे आंदोलन व रास्ता रोको करण्यात आला. माजी आमदार अनिल कदम यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना तालुकाप्रमुख खंडू बोडके पाटील, युवासेना जिल्हाप्रमुख विक्रम रंधवे, युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष गौरव पानगव्हाणे, सचिन खडताळे, काँग्रेस तालुकाध्यक्ष साहेबराव ढोमसे आणि राष्ट्रवादी युवक…

Read More

विद्यार्थी आंदोलनात पैसे देऊन सेलिब्रिटींना बोलावले?:अभिनेत्री आकांक्षा म्हणाली- रॅलीचा चेहरा बनण्याची ऑफर मिळाली; मीरा चोप्रा म्हणाली- पंतप्रधानांना शिवीगाळ करणे चुकीचे

देशभरात सुरू असलेल्या नीट पेपरफुटी आणि विद्यार्थी आंदोलनादरम्यान बॉलिवूड सेलिब्रिटींच्या विधानांमुळे नवा वाद सुरू झाला आहे. अभिनेत्री आकांक्षा पुरीने दावा केला आहे की, या आंदोलनात सहभागी होण्यासाठी आणि रॅलींचा चेहरा बनण्यासाठी अनेक स्टार्स, इन्फ्लुएन्सर्स आणि कंटेंट क्रिएटर्सना पैशांची ऑफर दिली जात आहे. तर, प्रियांका चोप्राची चुलत बहीण आणि अभिनेत्री मीरा चोप्राने विरोध प्रदर्शनादरम्यान एका विद्यार्थिनीने…

Read More

वृक्षदिंडी:पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत रावळगाव विद्यालयाची वृक्षदिंडी

येथील समाजश्री डॉ. प्रशांत हिरे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातर्फे ‘वृक्षदिंडी’ आणि जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. वरुणराजाच्या हलक्या सरी आणि टाळ-मृदंगाच्या गजरात निघालेल्या या दिंडीमुळे संपूर्ण रावळगाव भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाले. ५ वी ते १२ वीच्या विद्यार्थ्यांनी या रॅलीत उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. ही वृक्षदिंडी रावळगाव प्रवेशद्वारापासून निघून बसस्थानक, श्रीराम मंदिर गल्ली, वड चौक,…

Read More

चांदवडला 24 शेतकऱ्यांच्या विहिरींवरील केबल्सची चोरी:रायपूर आणि भडाणे फाटा परिसरातील प्रकार

चांदवड तालुक्यातील रायपूर, भडाणे फाटा आणि समिट स्टेशन परिसरात दि. १९ जुलैच्या मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी तब्बल २४ शेतकऱ्यांच्या विहिरींवरील विद्युत मोटारी व सोलर पंपांच्या केबल्स‌्ची चोरी केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. एकाच वेळी एवढ्या मोठ्या प्रमाणावर झालेल्या चोरीमुळे चोरट्यांची मोठी टोळी सक्रिय असल्याची चर्चा सुरू आहे. घटनेनंतर शेतकऱ्यांनी तक्रार केल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली. मात्र,…

Read More

अधिकाऱ्यांनी चिखलात अनुभवले बळीराजाचे कष्ट:पाडळी देशमुख येथे कृषी विभागातर्फे चारसूत्री भात लागवड आणि जीवामृत प्रात्यक्षिक‎

शेतात राबणारा शेतकरी हाच खऱ्या अर्थाने देशाचा कणा आहे. मात्र, त्याचे कष्ट किती अथांग असतात, याची प्रचिती मातीत उतरल्याशिवाय येत नाही, याचा प्रत्यय इगतपुरी तालुक्यातील पाडळी देशमुख येथे आला. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने, आत्मा प्रकल्प संचालक अभिमन्यू काशीद आणि इगतपुरीचे तालुका कृषी अधिकारी रामदास मडके यांनी मुसळधार पावसात थेट शेतात उतरून बळीराजाच्या कष्टांचा…

Read More

विद्यार्थ्यांवर लाठीचार्जचा निषेध:पैठणमध्ये काँग्रेसचे तहसील कार्यालयासमोर आंदोलन

नवी दिल्लीतील जंतर-मंतर येथे ‘नीट’ परीक्षेच्या मुद्द्यावर शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ पैठण तालुका व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने तहसील कार्यालयासमोर तीव्र धरणे आंदोलन करण्यात आले. आंदोलनानंतर विविध मागण्यांचे निवेदन नायब तहसीलदार सतीश पेंडसे यांना सुपूर्द करण्यात आले. हे आंदोलन तालुका काँग्रेस अध्यक्ष रमेश मुळे व शहराध्यक्ष तथा नगरसेवक हसनोद्दीन कट्यारे यांच्या संयुक्त…

Read More

प्राणघातक हल्ला:सिल्लोड शहरात घरात घुसून जावयाचा सासूवर चाकूने हल्ला

सिल्लोड कौटुंबिक वादातून व संशयाच्या भरात सासरच्या घरात घुसून जावयाने सासूवर चाकूने प्राणघातक हल्ला केल्याची घटना गुरुवारी मध्यरात्री १२ वाजेच्या सुमारास सिल्लोड शहरातील जयभवानीनगर येथे घडली. या हल्ल्यात पत्नी व सासऱ्यालाही बेदम मारहाण करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जयभवानीनगर येथील समरीन खालेक पटेल (२२) हिचा विवाह दोन वर्षांपूर्वी कन्नड तालुक्यातील शेलगाव येथील आरेफ सत्तार पटेल…

Read More

नागद येथील आरोग्य शिबिरामध्ये 1220 रुग्णांवर केले मोफत उपचार:रक्तदान शिबिरासही प्रतिसाद

कोरोना काळाने मानवी आयुष्याचे आणि आरोग्याचे खरे मूल्य सर्वांना पटवून दिले आहे. या पार्श्वभूमीवर समाजात सामाजिक दातृत्वाची भावना जपून रक्तदान हेच श्रेष्ठदान मानत तरुणांनी मोठ्या संख्येने रक्तदान करणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन भाजपचे जिल्हाध्यक्ष संजय खंबायते यांनी केले. नागद येथे महाआरोग्य व रक्तदान शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. दरम्यान, या शिबिरात १२२० रुग्णांची…

Read More

गौताळ्याच्या खांडी परिसरात अज्ञात वाहनाच्या धडकेत शिक्षकाचा मृत्यू:माळीवडगाव येथील शाळेकडे जाताना अपघात, 1 महिन्यापूर्वीच झाले रुजू

कन्नड-नागद रस्त्यावरील गौताळा अभयारण्यातील गौताळा खांडी परिसरात शुक्रवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत दुचाकीवरील कला शिक्षकाचा जागीच मृत्यू झाला. समाधान रतन सोनवणे (३३, रा. चिमणापूर, ता. कन्नड) असे मृत शिक्षकाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, समाधान सोनवणे हे महिनाभरापूर्वीच गंगापूर तालुक्यातील माळीवडगाव येथील जिल्हा परिषद शाळेत अंशकालीन कला शिक्षक म्हणून मानधनावर रुजू झाले…

Read More