लोक सहभागातून शहरात रस्ता दुभाजकात हजार वृक्ष लागवड:आमदार संग्राम जगताप यांच्या उपस्थितीत उद्घाटन
हरित, स्वच्छ आणि सुंदर शहर घडविण्याच्या उद्देशाने वाडिया पार्क-टिळक रोड मार्गावरील दुभाजकांमध्ये लोकसहभागातून एक हजार बोगनवेल वृक्षांची लागवड करण्यात आली. या वृक्षांना भविष्यात विविध रंगांची फुले येणार असल्याने संपूर्ण टिळक रोड परिसर आकर्षक आणि नयनरम्य होणार असून शहराच्या सुशोभीकरणात भर पडणार आहे. या उपक्रमाचे उद्घाटन आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नगरसेवक सुरेश…