Headlines

मुखी विठ्ठल- विठ्ठल बोला, गजानन महाराजांचा शाही पालखी सोहळा:रूपाभवानी चौकात महापौर, आयुक्त, पोलिस आयुक्त यांच्या हस्ते महापूजा

पहाटे चार वाजता पालखी प्रस्थानाची लगबग सुरू झाली. ७०० वारकरी यांनी टाळ- मृदंगाचा निनाद केला. सनई चौघडा मंजुळ स्वर, बँडपथक, झेंडेकरी, वीणेकरी, टाळकरी रांगेत थांबले. पहाटेचा गारवा मनाला चैतन्य देत होता. गजानन महाराजांची आरती झाली. ‘गण-गण गणात बोते’चा जयघोष झाला. पहाटे साडेपाचला चहा घेऊन संतांचा मेळा सोलापूर शहाराकडे निघाला. उळे व पंचक्रोशीतील गावकरी भाविक, सेवेकरी…

Read More

शहराची जुनी जलवाहिनी फुटली; 2 तास 50फूट उंच उडाले फवारे:वेणेगाव येथे पाइपलाइनचा पॅच उडाल्याने गळती; महापालिकेचे फोन बंद, ग्रामस्थांचा मनस्ताप‎

सोलापूर शहराला उजनी धरणातून पाणी पुरवठा करणाऱ्या जुन्या जलवाहिनीला माढा तालुक्यातील टेंभुर्णी शहरानजिक असलेल्या वेणेगाव येथे पाइपलाइनला लावलेला पॅच उडल्याने मोठी गळती लागली होती. शनिवार दि. १८ रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास सोलापूर – पुणे महामार्गलगत . सदर जलवाहिनी फुटताच वेणेगाव ग्रामस्थांनी सोलापूर महानगर पालिकेच्या वेबसाईट वरून नंबर घेऊन फोन लावले परंतु फोनला प्रतिसाद मिळत…

Read More

पंढरपुरात बंदी आदेश झुगारुन 300 फूट उंच होर्डिंगची उभारणी:लाखो भाविकांच्या गर्दीच्या ठिकाणी राजकीय दबावातून अनधिकृत होर्डिंग‎

पालखी मार्गावरील मुक्काम, दुपारचा विसावा, रिंगण तळ आदी गर्दीच्या ठिकाणी असलेले अनधिकृत, स्ट्रक्चर ऑडिट नसलेले धोकादायक ठरतील असे होर्डिंग्ज हटवण्यात यावेत, असे आदेश असतानाही वाखरी पालखी तळालगत अतिशय गर्दी असते त्या ठिकाणी भव्य असे होर्डिंग अनधिकृत रि . पालखी मार्गावर पालखी तळ, रिंगण तळ, विसाव्याचे ठिकाण आदी गर्दीच्या परिसरात असलेले धोकादायक ठरतील असे होर्डिंग्ज हटवण्यात…

Read More

Haryana NEET Result Controversy; NTA Marks Discrepancy & OMR Sheet Issues

नवी दिल्ली/कोटा11 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक री-नीटच्या निकालानंतरही विद्यार्थ्यांमध्ये तीव्र असंतोष आहे. OMR शीट आणि जारी केलेल्या मार्कशीटमधील गुणांमध्ये मोठा फरक असल्याने वाद निर्माण झाला आहे. असे एक किंवा दोन नव्हे, तर अनेक विद्यार्थ्यांसोबत घडले आहे. विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे की, त्यांनी जेव्हा त्यांच्या OMR शीटची ‘फायनल आन्सर-की’शी पडताळणी केली, तेव्हा त्यांचे गुण खूप जास्त होते, परंतु…

Read More

"एक वृक्ष – एक जीवन' अभियान, 250 विद्यार्थ्यांना वृत्तपत्रांचे वाटप:डॉ. अमोल बागुल यांच्याकडून विद्यार्थ्यांना बियायुक्त वृत्तपत्रांचे वितरण‎

पर्यावरण संवर्धनाला लोकचळवळीचे स्वरूप देण्याच्या उद्देशाने दैनिक दिव्य मराठीतर्फे ७ जुलै ते ६ ऑगस्ट या कालावधीत देशभर राबविण्यात येणाऱ्या “एक वृक्ष–एक जीवन’ या महाअभियानात तब्बल ७५ लाख वृक्ष लागवडीचे महाउद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. देशभरातील सुमारे ५ हजार शाळा, दीड हजार गृहनिर्माण संस्था आणि अडीच हजार विविध सामाजिक संस्था या अभियानात सहभाग नोंदवत आहे. याच…

Read More

दुष्काळी “दक्षिणे’वर वरुणराजाची कृपा; बागायती “उत्तर’ पावसात मागे:दक्षिणेत सरासरी 165.1 मिमी, तर उत्तरेतील बागायती पट्ट्यात 129.9 मिमी पाऊस‎

जिल्ह्यात यंदा पावसाने नेहमीचे चित्रच पालटले आहे. कायम दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या दक्षिणेकडील तालुक्यांवर यंदा वरुणराजाची विशेष कृपा झाली आहे. दुसरीकडे बागायती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उत्तरेकडील पट्ट्यात मात्र तुलनेत सरासरी पाऊस कमी झाला. गेल्या वर्ष . जिल्ह्यात १८ जुलैअखेर १५६.८ मिमी पावसाची नोंद झाली. ही नोंद अपेक्षित सरासरीच्या जवळपास असली, तरी प्रत्यक्षात पाऊस काही तालुक्यांपुरताच मर्यादित…

Read More

संत मुक्ताई पालखी तीन दिवसांत भूवैकुंठ पंढरपुरात होणार दाखल:आष्टी-जवळा मुक्कामानंतर आज शेंद्रीकडे वाटचाल‎

आदिशक्ती संत मुक्ताईचा ३१८ वा आषाढी वारी पालखी सोहळा आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. अवघ्या तीन दिवसांत संत मुक्ताईंची पालखी विठुरायाच्या पवित्र पंढरीत दाखल होईल. २४ जून रोजी कोथळी येथील संत मुक्ताई मूळ मंदिरातून चांदीच्या रथात संत मुक्ताईंच्या चांदीच्या पादुका घेऊन प्रस्थान केलेला हा सोहळा भक्ती, सेवा आणि समतेचा संदेश देत सहा जिल्ह्यांतून मार्गक्रमण करत…

Read More

30 वर्षांनी घरी परतणार जवानाचा मृतदेह:माउंट एव्हरेस्टवर वादळात अडकले होते लडाखचे दोरजे, 26 हजार फूट उंचीवर गुहेत शरीर

माउंट एवरेस्टच्या बर्फाच्छादित शिखरांवर 26,247 फूट उंचीवर असलेल्या ‘डेथ झोन’मध्ये गेल्या 30 वर्षांपासून एका गिर्यारोहकाचे शरीर बर्फात गोठलेले आहे. पायांमध्ये हिरवे बूट असल्यामुळे जग त्याला ‘ग्रीन बूट्स’ या नावाने ओळखत होते. अनेक वर्षांपासून हा मृतदेह आयटीबीपीचे हेड कॉन्स्टेबल शेवांग पाल्जोर यांचा मानला जात होता, परंतु अलीकडील डीएनए चाचणीने पुष्टी केली की, हे लांस नायक दोरजे…

Read More

संभाजीनगरच्या हनुमान टेकडी भागात मद्यपींच्या टाेळक्याने तरुणीची छेड काढल्याने तणाव:आराेपीच्या नातलगाने महिला काॅन्स्टेबलची काॅलर पकडली

शहरातील प्रसिद्ध हनुमान टेकडी परिसरात फिरायला गेलेल्या दोन उच्चशिक्षित तरुणींची मद्यपींच्या टोळक्याने छेड काढली. त्यावर त्यांना जाब विचारल्यावर टोळक्याने तरुणींच्या मित्रावर बिअरच्या बाटलीने हल्ला केला. एवढेच नव्हे तर या मद्यपींच्या नातेवाइकांनी बेगम . या प्रकरणी बेगमपुरा पोलिस ठाण्यात सूरज सतीश साळवे (२०, रा. प्रगती कॉलनी), आकाश राजू म्हस्के (२३, रा. श्रावस्ती कॉलनी), ऋषिकेश रतन नवगिरे…

Read More

डावपेच:दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या तरच शरद पवार गटाला सोबत घेऊ, भाजपची अट, शरद पवारांकडून यापूर्वी आलेले अनुभव लक्षात घेता स्पष्ट संदेश

शरद पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी गट एनडीएमध्ये सामील होणार असल्याची जोरदार चर्चा आहे. मात्र, राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र आले तरच शरद पवार गटाला एनडीएमध्ये सोबत घेऊ, अशी अट भाजप हायकमांडने टाकली आहे. विलीनीकरण झाले तर सुप्रिया सुळे आणि पार्थ प . शरद पवारांनी यापूर्वी किमान तीनदा भाजपसोबत जाण्याची तयारी दाखवून ऐनवेळी माघार घेतली होती. तो अनुभव…

Read More