90 च्या दशकातील 'डॉन' बाबा फरजानच्या बंगल्यावर गुन्हे शाखेचा छापा:21 तासांच्या छापासत्रात 5 कोटींची रोकड, सोन्या-चांदीसह शस्त्रास्त्रांचा साठा जप्त
छत्रपती संभाजीनगर शहरात 90 च्या दशकात आपली मोठी दहशत निर्माण करणाऱ्या आणि गेल्याच महिन्यात निधन झालेल्या ‘डॉन’ बाबा फरजान याच्या मिटमिटा येथील आलिशान बंगल्यावर गुन्हे शाखेने भल्या पहाटे धाडसी छापा टाकला. अत्यंत गोपनीयतेने करण्यात आलेली ही कारवाई तब्बल 21 तास चालली. या छापासत्रात पोलिसांच्या हाती मोठे घबाड लागले असून, दोन खोल्यांमध्ये सापडलेली कोट्यवधींची रोकड मोजण्यासाठी…