Headlines

राष्ट्रवादीत सुप्त संघर्ष सुरू झालाय का?:सुनेत्रा पवारांसाठी नाजूक काळ; तटकरे -पटेल नाराज झालेत का? पवारांनी डाव टाकलाय का?

महाराष्ट्राच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत हालचाली पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आल्या आहेत. सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पक्षाच्या कार्यकारिणीतून ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांना डावलल्याच्या चर्चेने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. मंत्री अनिल पाटील यांनी हे वृत्त फेटाळले असले, तरी त्यानंतर घडलेल्या राजकीय भेटीगाठी व सूचक विधानांमुळे या…

Read More

साखरपुड्याच्या आनंदावर काळाचा घाला!:अंमळनेरजवळ भीषण तिहेरी अपघात; गुजरातमधील एकाच कुटुंबातील 5 जणांसह 6 ठार

साखरपुड्याच्या आनंदासाठी घराबाहेर पडलेल्या एका कुटुंबावर नियतीने काळाचा घाला घातला. जळगाव जिल्ह्यातील अमळनेर-धुळे महामार्गावर मंगरूळ गावाजवळ मंगळवारी सकाळी झालेल्या भीषण तिहेरी अपघातात सहा जणांचा जागीच मृत्यू झाला. कार, एसटी बस आणि मोटारसायकल यांच्यात झालेल्या या भीषण अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. अपघातात गुजरातमधील व्यारा येथील एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाला असून धरणगाव येथील…

Read More

उद्धव साहेबांवर नाराज नाही:पण सत्तेशिवाय कामे होत नाहीत, जनतेच्या कामांसाठी सत्तेत जाणे कर्मप्राप्त – नागेश पाटील आष्टीकर

शिवसेना ठाकरे गटातील ६ खासदारांच्या बंडखोरीच्या नाट्यानंतर, अखेर बंडखोर खासदार नागेश पाटील आष्टीकर यांची पहिली अधिकृत प्रतिक्रिया समोर आली आहे. गेल्या दोन-तीन दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय चर्चांवर पडदा टाकताना त्यांनी सोशल मीडियाद्वारे आपली भूमिका स्पष्ट केली. “मी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर मुळीच नाराज नाही,” असे सांगत, त्यांनी बंडखोरी करण्यामागचे मुख्य कारण मतदारसंघाचा विकास आणि निधीची…

Read More

पुणे शहरात दोन दुचाकीस्वारांचा अपघाती मृत्यू:विश्रांतवाडी, लोणी काळभोर परिसरात घडल्या घटना

पुणे शहरात झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातांमध्ये दोन दुचाकीस्वारांचा मृत्यू झाला आहे. विश्रांतवाडी आणि पुणे-सोलापूर रस्त्यावरील लोणी काळभोर परिसरात या घटना घडल्या. विश्रांतवाडी येथे भरधाव दुचाकी घसरल्याने अजयकुमार डोमन मंडल (वय ३०, रा. येरवडा, मूळ बिहार) या दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. या अपघातात दुचाकीवरील सहप्रवासी सुजीत सहानी (वय ३०, रा. विश्रांतवाडी) जखमी झाला. सहानी यांनी विश्रांतवाडी पोलीस…

Read More

जि.प. शाळेतील रखडलेल्या खोल्या बांधकामाचा पेच कायम:समग्र शिक्षा अभियानातून तीन खोल्यांचे काम पूर्ण, पहिला मजला अपूर्ण‎

शिवना येथील जिल्हा परिषद शाळेच्या नवीन वर्गखोल्यांचे बांधकाम वर्षभरापासून रखडले आहे. खालच्या तीन वर्ग खोल्या समग्र शिक्षा अभियानातून पूर्ण झाल्या. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून पहिल्या मजल्याचे मंजूर बांधकाम पूर्ण होणे बाकी आहे. यासंदर्भात दै दिव्य मर . वर्षभरापूर्वी मोडकळीस आलेल्या शाळा खोल्या बांधकामाला सुरुवात करण्यात आली होती. संबंधित कंत्राटदाराने तळ मजल्याचे काम संथ गतीने पूर्ण केले…

Read More

आमदार चंद्रकांत पाटलांकडून बेशुद्ध बिबट्याला काठीने मारहाण:वन्य प्राण्याला मारणे नियमबाह्य आणि गुन्हा म्हणत एकनाथ खडसेंची टीका

जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथे रविवारी सकाळी शासकीय विश्रामगृह परिसरात बिबट्याने शिरकाव केल्याने एकच खळबळ उडाली. मात्र, या बिबट्याला जेरबंद करण्याच्या मोहिमेत माणुसकीला काळीमा फासणारा प्रकार समोर आला आहे. वनविभागाने बिबट्याला डार्ट मारून बेशुद्ध केल्यानंतर, स्थानिक आमदार चंद्रकांत पाटील आणि जमावाने त्याला काठीने अमानुष मारहाण केल्याचा आरोप होत असून, यावरून आता राजकीय संघर्ष पेटला आहे. रविवारी…

Read More

जस्मिन सँडलससोबत छेडछाडीच्या दाव्याचा व्हिडिओ व्हायरल:डेहराडून शोमध्ये गायिकेने तक्रार दाखल केली नाही; तिने स्वतःच चाहत्यांना स्टेजवर बोलावले होते

डेहराडूनमध्ये 17 जुलै रोजी झालेल्या पंजाबी गायिका जस्मिन सँडलसच्या शोचे काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या पोस्टमध्ये काही युजर्सनी दावा केला आहे की, शोदरम्यान जस्मिनसोबत कथितपणे छेडछाड करण्यात आली. मात्र, कार्यक्रमादरम्यान किंवा त्यानंतर जस्मिन सँडलसकडून अशी कोणतीही तक्रार दाखल करण्यात आली नाही. जस्मिन संध्याकाळी सुमारे 8 वाजता डेहराडूनच्या परेड ग्राउंडवर पोहोचली…

Read More

भटके-विमुक्तांच्या घरगणनेसाठी आठ जिल्ह्यांत "मुशाफिरी यात्रा'

प्रतिनिधी |जामखेड शासकीय घरगणनेच्या त्रुटींमुळे भटके-विमुक्त समाजाचे वास्तव चित्र समोर येत नसल्याने, त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आणि जनजागृतीसाठी उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र व मराठवाड्यात व्यापक ‘मुशाफिरी यात्रे’चे आयोजन करण्यात आले आहे. भटके-विमुक्त नेते तथा नगरसेवक ॲड. डॉ. अरुण जाधव यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. पत्रकार परिषदेला ग्रामीण विकास सचिव उमा जाधव, संचालक बापूसाहेब ओव्होळ, संतोष…

Read More

लखनऊ कोचिंग आगीत 15 ठार; इमारत अनधिकृत:2016 मध्ये पाडण्याचे दिले होते आदेश; 4 अधिकारी निलंबित, 4 अटकेत

लखनऊमधील कोचिंगला आग लागल्याच्या घटनेत आतापर्यंत 15 जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये 5 महिला आणि 10 पुरुष आहेत. बहुतांश जण 20 ते 30 वयोगटातील विद्यार्थी आहेत. ज्या इमारतीला आग लागली, ती अनधिकृत होती. ती पाडण्याचा आदेश 2016 मध्ये देण्यात आला होता, परंतु दोन महिन्यांपेक्षा कमी वेळातच तो आदेश रद्द करण्यात आला होता. सोमवारी उशिरा प्रशासनाने…

Read More

आमचंच सरकार सावरकरांची फाइल दाबून ठेवतंय:आमदार सुधीर मुनगंटीवारांनी आपल्याच सरकारला दिला घरचा आहेर

“ज्या पक्षाचा कार्यकर्ता म्हणून स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारावर आम्ही आयुष्य काढलं, आमचंच सरकार सावरकरांना भारतरत्न देण्याचा ठराव घ्यायला फाइल अशा पद्धतीने दाबून ठेवत असेल, तर त्याचा मला खेद आहे. मी सभागृहाची शपथ घेऊन प्रतिज्ञा करतो की, यानंतर मी हा मुद्दा कधीही उपस्थित करणार नाही,’ अशा शब्दांत भाजपचे ज्येष्ठ आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत आपल्याच सरकारला घरचा…

Read More