Headlines

साउथ अभिनेत्रीवर फसवणुकीचे आरोप:दावा- NRIशी लग्नाच्या नावे 9.35 कोटींची फसवणूक, म्हटले- चुकीचे वृत्त पसरवणाऱ्यांवर कारवाई करू

साउथची लोकप्रिय अभिनेत्री आणि बिग बॉस तेलुगुची स्पर्धक राहिलेल्या आशू रेड्डी यांच्या विरोधात नुकतीच हैदराबादमध्ये फसवणुकीच्या आरोपाखाली तक्रार दाखल करण्यात आली आहे. अभिनेत्रीने एका एनआरआयची ९.३५ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. चर्चेत आल्यानंतर आता अभिनेत्रीने सोशल मीडियावर पोस्ट जारी केली आहे की, ती अफवा पसरवणाऱ्यांविरोधात कारवाई करेल. आशू रेड्डी यांनी नुकतेच त्यांच्या अधिकृत सोशल…

Read More

स्मशानभूमीअभावी नदीच्या पुलाखाली अंत्यसंस्कार:कन्नड तालुक्यातील वैसपूरची घटना, गतवर्षीच्या अतिवृष्टीत वाहून गेली होती स्मशानभूमी‎

शिवना टाकळी प्रकल्पात पुनर्वसित वैसपूर गावची स्मशानभूमी गेल्या वर्षी अतिवृष्टीमुळे पुरात वाहून गेली होती. या घटनेला वर्ष उलटूनही प्रशासनाने नवी स्मशानभूमी दिली नाही. अखेर रविवारी गावातील भाऊराव बारकू बोर्डे यांच्या निधनानंतर अंत्यसंस्काराचा प्रश्न निर्माण झाला. जागाच उपलब्ध नसल्याने ग्रामस्थांनी चक्क देवगाव रंगारी ते चापानेर रस्त्यावरील शिवना नदीच्या पुलाखाली अंत्यविधी उरकला. जिल्हा परिषद सदस्य डॉ. संजय…

Read More

माधुरी दीक्षितचा फेक व्हिडिओ व्हायरल:अवॉर्ड नाईटमध्ये अभिनेत्री रिव्हिलिंग गाऊनमध्ये दिसली, 2023 मध्ये रश्मिका मंदाना डीपफेकची शिकार झाली होती

बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षितचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये अभिनेत्री एका रिव्हिलिंग ब्लॅक ड्रेसमध्ये दिसत आहे, ज्याला पाहून अनेकांनी तिच्या पेहरावावर कमेंट करायला सुरुवात केली आहे. मात्र, या व्हिडिओबाबत पत्रकार जयदीप पांडे यांनी दावा केला आहे की, हा व्हिडिओ फेक AI व्हिडिओ आहे. जयदीप यांनी एका युझरला रिप्लाय करत लिहिले, ‘हा…

Read More

एल-निनोच्या प्रभावामुळे यंदा कमी पर्जन्यमान:पाणी पुरवठ्याचे योग्य नियोजन करा, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे प्रशासनाला निर्देश

पुणे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या मान्सूनपूर्व आढावा बैठकीत जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी एल-निनोच्या प्रभावामुळे कमी पर्जन्यमानाचा अंदाज लक्षात घेऊन पाणीपुरवठ्याचे नियोजन करण्याचे निर्देश दिले. जलसंपदा विभागाने पावसाळ्यापूर्वी सर्व कामे वेळेत पूर्ण करावीत आणि संबंधित यंत्रणांनी समन्वय साधावा, असेही ते म्हणाले. या बैठकीला जिल्हा परिषदेचे अपर मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम, जिल्हा…

Read More

रहाटगावातील सिद्धेश्वर मंदिरात हरितीकरण सप्ताह सुरू:11 जुलैपर्यंत विविध वृक्षांची लागवड व संवर्धन करणार

अमरावती येथील रहाटगावातील श्री सिद्धेश्वर महादेव मंदिरात हरितीकरण सप्ताहाचा शुभारंभ करण्यात आला आहे. आझाद हिंद मंडळाच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित हा उपक्रम ११ जुलैपर्यंत चालणार असून, यात विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड आणि संवर्धन केले जाईल. श्री सिद्धेश्वर महादेव मंदिर परिसरात वड, पिंपळ, कडुलिंब, आवळा, आंबा यांसारख्या दीर्घायुषी वृक्षांची यापूर्वीच लागवड करण्यात आली आहे. यासोबतच बोगनवेल,…

Read More

FSSAI Issues 9 Notices to Swiggy Instamart Over Spoiled Food Complaint

नवी दिल्ली15 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक फूड रेग्युलेटर FSSAI ने क्विक-कॉमर्स प्लॅटफॉर्म स्विगी इन्स्टामार्टला 9 नोटिसा बजावल्या आहेत. FSSAI ला तक्रार मिळाली होती की, प्लॅटफॉर्मने त्यांना सडलेली अंडी, खराब दूध आणि एक्सपायरी डेट असलेले पॅक केलेले अन्न दिले. FSSAI ने स्विगी इन्स्टामार्टकडून या संपूर्ण प्रकरणावर स्पष्टीकरण आणि कंप्लायन्स रिपोर्ट मागवला आहे. जर कंपनीने ठरलेल्या वेळेत योग्य…

Read More

Sunetra Pawar Unveils Ajit Pawar Statue & Inaugurates Exhibition

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी गुरुवारी बारामती येथे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पूर्णाकृती कांस्य पुतळ्याचे अनावरण केले. अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त आयोजित या कार्यक्रमात त्यांच्या जीवनप्रवासावर आधारित छायाचित्र प्रदर्शनाचेही उद्घाट . नटराज नाट्य कला मंडळाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात सुनेत्रा पवार यांच्यासह कुटुंबीय, जय पवार आणि अनेक समर्थक उपस्थित होते. पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून सुनेत्रा पवार…

Read More

डिजिटल गेमने मातीतील पारंपरिक देशी खेळांकडे मुलांनी फिरवली पाठ:सध्याच्या घडीला मुले मोबाइल, व्हिडिओ गेममध्ये व्यस्त, मैदानांपासून दूर‎

मैदानी खेळ आणि विद्यार्थी यांचे नाते फार पूर्वीपासूनचे आहे. १० ते १५ वर्षांआधी शाळेला सुटी लागली की, सकाळी व सायंकाळी मुले-मुली घराचे अंगण, गल्ली बोळात, रानात, वनात, मैदानात खेळताना दिसायची.परंतु, टीव्ही, संगणक, मोबाईल, व्हिडिओ गेम आले तसे मुलेही मैद . आता प्रत्येकाच्या हातात स्मार्ट फोन आला. सर्व मैदानी खेळ विसरून केवळ ऑनलाइन राहण्यावर जोर दिला…

Read More

'लाडकी बहीण'मधील महिलांची संख्या कमी झाल्याने वाद:काँग्रेसने योजनेत 14 लाख पुरुषांची नावे घुसवली, भाजपचा आरोप

महाराष्ट्राच्या राजकारणात गेमचेंजर ठरलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’वरून सत्ताधारी महायुती आणि विरोधी महाविकास आघाडीत पुन्हा एकदा जोरदार कलगीतुरा रंगला आहे. विधानसभा निवडणुकीच्या काळात अत्यंत गाजलेल्या या योजनेतून तब्बल ९२ लाख लाडक्या बहिणींची नावे वगळण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यावरून विरोधकांनी सरकारवर ‘निवडणूक स्टंट’चा आरोप करत कोंडी करण्याचा प्रयत्न केला असता, भाजपनेही या…

Read More

कात्रज बोगद्याजवळ कंटेनर-मोटार अपघात, एकाचा मृत्यू:मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर घडली घटना, दोघे जखमी

मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावरील नवीन कात्रज बोगद्याजवळ कंटेनर आणि मोटारीच्या अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. या घटनेत मोटारीतील अन्य दोघे जण जखमी झाले असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आंबेगाव पोलिसांनी कंटेनरचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतले आहे. रघुनाथ मारुती घारे (वय 55, रा. कोपरखैरणे, नवी मुंबई) असे मृत पावलेल्या प्रवाशाचे नाव आहे. अपघातात…

Read More