Headlines

हरिनाम स्मरणातूनच जीवनाचे सार्थक:ठाणगावातील श्री स्वामी चरित्र संगीतमय चरित्रकथेत संतोष जाधव यांचे निरुपण‎

एकच धर्म मानव धर्म आणि एकच जात मानव जात आहे. प्रत्येकाने आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडले, तर अधर्माला स्थानच उरणार नाही. आदर्श जीवन जगल्यास दु:ख कुणाच्याही वाट्याला येत नाही, असे प्रतिपादन संतोष जाधव यांनी केले. ठाणगाव (ता. सिन्नर) येथील श्री स्व . मराठी अस्मिता आणि हिंदू संस्कृती जपणे ही काळाची गरज असल्याचे सांगत त्यांनी कुटुंबव्यवस्थेतील…

Read More

सीमावर्ती परिसरात कारहुणवीचा उत्सव, अलंकारांनी सजवून बैलांच्या मिरवणुका:सलगरमध्ये बैल पळविण्याचा मोठा थरार; कर तोडण्याची प्रथा‎

वटपौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर अक्कलकोट शहरासह तालुक्यात सोमवारी पारंपरिक कारहुणवी सण मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरा करण्यात आला. त्याच्या दुसऱ्या दिवशी सलगर येथे बैल पळविण्याचा थरार अनुभवण्यासाठी कर्नाटक व महाराष्ट्रातील हजारो नागरिकांनी उपस्थिती लावली. सोमवारी पहाटेपासूनच शेतकऱ्यांनी आपल्या बैलांची आकर्षक सजावट करून विधिवत पूजा, नैवेद्य, आरती, मिरवणुका आणि सायंकाळी पारंपरिक कर तोडण्याचा कार्यक्रम पार पडला. दिवसभर तालुक्यात…

Read More

महिलांसाठी सरकारची मोठी घोषणा!:बचत गटांना मिळणार 1 हेक्टर जमीन, सोबत 1 लाखांचे अनुदान; बावनकुळेंनी सांगितली नवी योजना

राज्यातील महिला बचत गटांसाठी राज्य सरकारने मोठी आणि महत्त्वाकांक्षी योजना जाहीर केली आहे. महसूल विभागाच्या पडीत जमिनींचा उपयोग करून महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी प्रत्येक पात्र महिला बचत गटाला एक हेक्टर (सुमारे अडीच एकर) जमीन पाच वर्षांच्या लीजवर देण्यात येणार आहे. याशिवाय प्रत्येक गटाला एक लाख रुपयांचे अनुदानही दिले जाणार असल्याची घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर…

Read More

Golden Temple Nihang Beats Hotel Staff Over Tourist Harassment

Marathi News National Golden Temple Nihang Beats Hotel Staff Over Tourist Harassment | Heritage Street VIDEO मानव, अमृतसर8 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक गोल्डन टेंपलच्या हेरिटेज स्ट्रीटवर निहंगने हॉटेल कर्मचाऱ्यांना मारहाण केली. निहंगने त्यांना ओरडून चापट मारल्या. निहंगचे म्हणणे आहे की, हे गोल्डन टेंपलमध्ये येणाऱ्या भाविकांना खोल्या मिळवून देण्याचे सांगून त्रास देतात. निहंगने ही कारवाई एका कुटुंबाच्या…

Read More

तस्करीने अमेरिकेत पोहोचलेल्या 120 कोटींच्या मूर्ती भारतात परतल्या:भारतीय नौदलाला स्वदेशी फ्रिगेट महेंद्रगिरी मिळाले; 2 मेच्या चालू घडामोडी

जाणून घ्या आजच्या प्रमुख चालू घडामोडी, ज्या सरकारी नोकऱ्यांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या आहेत… राष्ट्रीय (NATIONAL) 1. माजी न्यायाधीश अनुपिंदर सिंग ग्रेवाल NCLT चे अध्यक्ष बनले 30 एप्रिल रोजी पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश अनुपिंदर सिंग ग्रेवाल नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल (NCLT) चे अध्यक्ष म्हणून नियुक्त झाले. कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने त्यांच्या नियुक्तीला मंजुरी…

Read More

छत्रपती संभाजीनगरमध्ये शनिवारी अनेक भागांत वीजपुरवठा खंडित:महावितरणकडून मान्सूनपूर्व दुरुस्तीच्या कामांसाठी निर्णय

महावितरणने छत्रपती संभाजीनगर शहरातील विविध भागांमध्ये शनिवारी (25 एप्रिल) मान्सूनपूर्व दुरुस्तीच्या कामांसाठी वीजपुरवठा खंडित करण्याची घोषणा केली आहे. ही कामे अत्यावश्यक असून, नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणने केले आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरात मान्सूनपूर्व दुरुस्तीची कामे सुरू आहेत. यामुळे विविध भागांत टप्प्याटप्प्याने वीजपुरवठा बंद करून दुरुस्तीची कामे केली जात आहेत. याचा उद्देश पावसाळ्यापूर्वी वीज…

Read More

पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांचा ठिय्या:वारी धरण शेजारी असूनही अकोट तहानलेले‎

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरण (मजीप्रा) विभागाच्या नियोजनशून्य कारभारामुळे ऐन उन्हाळ्यात नागरिकांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. प्रभाग क्रमांक १, ३, ९ आणि १७ मधील पाणीपुरवठ्याबाबत मागील पाच वर्षांपासून सातत्याने तक्रारी करूनही प्रशासन दखल घेत नसल्याने अखेर गुरुवारी अजीम इनामदार, नगरसेवक डॉ. युसूफ खान हादीक खान व संतप्त नागरिकांनी मजीप्रा कार्यालयाबाहेर ४५ अंश…

Read More

डोक्यावर हात ठेवून आजार बरा करण्याचा दावा:मुंबई पोलिसांनी चौघांना ठोकल्या बेड्या, मूर्ती, प्रतिमा पूजेला विरोध केल्याचाही दावा

भोंदू अशोक खरात प्रकरणामुळे अवघ्या महाराष्ट्रात हल्लकल्लोळ माजला असताना आता मुंबई पोलिसांनी केवळ डोक्यावर हात ठेवून आजार बरा करण्याचा दावा करणाऱ्या 4 भोंदूंना बेड्या ठोकल्या आहेत. तुमच्या देवाची पूजा करून आजार बरा होत नाही. आमच्या देवाची प्रार्थना करून पाहा, असे म्हणत हे चौघे अंधश्रद्धा पसरवण्याचा प्रयत्न करत होते असा आरोप आहे. यासंबंधीच्या माहितीनुसार, सांताक्रूझ पूर्व…

Read More

सुभाषचंद्र बोस यांना 'राष्ट्रपुत्र' घोषित करण्याची मागणी फेटाळली:सर्वोच्च न्यायालय म्हणाले- प्रसिद्धीसाठी सर्व काही करता, न्यायालयात प्रवेश बंदी घालू

सर्वोच्च न्यायालयाने नेताजी सुभाषचंद्र बोस यांना ‘राष्ट्रपुत्र’ घोषित करण्याची आणि आझाद हिंद सेनेला (INA) भारताच्या स्वातंत्र्याचे श्रेय देण्याची मागणी करणारी जनहित याचिका (PIL) फेटाळून लावली. न्यायालयाने याचिकाकर्त्याला ‘न सुधारणारा’ असे संबोधले आणि कठोर टिप्पणी केली. सोमवारी, सरन्यायाधीश सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची यांच्या खंडपीठाने याचिकाकर्ता पिनाकपाणी मोहंती यांना फटकारले. न्यायालयाने म्हटले की, त्यांनी यापूर्वीही अशाच…

Read More

घातक वायूंच्या व्यवस्थापनासाठी यंत्रणाच नाही:मोशी कचरा डेपो दुर्घटना म्हणजे नियोजनाचा अभाव, पीडित कुटुंबांना भरीव आर्थिक मदत करा- ॲड. प्रकाश आंबेडकर

पिंपरी चिंचवडमधील मोशी कचरा डेपो येथे ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्पाच्या प्रशासकीय इमारतीवर कचऱ्याचा मोठा डोंगर कोसळून भीषण दुर्घटना घडली. या दुर्घटनेत काही निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला असून, इमारतीचेही मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर, वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी शुक्रवारी सकाळी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. “घातक वायूंच्या व्यवस्थापनासाठी प्रशासनाकडे कोणतीही यंत्रणा…

Read More