Headlines

Aamir Khan Marries Girlfriend Gauri Khan July 5

7 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक बॉलिवूड अभिनेता आमिर खान यांनी गुरुवारी सार्वजनिकरित्या त्यांच्या तिसऱ्या लग्नाची पुष्टी केली आहे. आमिर 5 जुलै रोजी गर्लफ्रेंड गौरी स्प्रॅटसोबत लग्न करणार आहेत. मुंबईतील एका कार्यक्रमात माध्यमांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. आमिरने सांगितले की लग्न अत्यंत खासगी असेल. हे लग्न त्यांच्या घरी होणार आहे. यात फक्त दोन्ही कुटुंबातील सदस्य आणि…

Read More

श्रीरामपूरमध्ये पुन्हा गँगवार:जुन्या वादातून एकावर धारदार शस्त्राने वार, हल्लेखोराने गोळीबार केल्याचाही आरोप, गुन्हा दाखल

दोन गँगमधील जुन्या वादातून एका युवकावर श्रीरामपूर शहरात प्राणघातक हल्ला झाल्याची घटना गुरुवारी दुपारी पूर्णवादनगर भागामध्ये घडली. शुभम उर्फ कल्लू यादव असे जखमी युवकाचे नाव असून यावेळी गोळीबार झाल्याची चर्चाही सुरू आहे. या प्रकरणी सागर मधुकर होगे 22) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून श्रीरामपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुभम यादव व अभय उर्फ अभी…

Read More

सेन्सेक्स ६५० अंकांनी वाढून ७८,१५० वर उघडला:निफ्टीतही २०० अंकांची वाढ; आयटी, मेटल शेअर्समध्ये सर्वाधिक खरेदी

आज म्हणजेच 3 जुलै रोजी शेअर बाजारात तेजी दिसून येत आहे. सेन्सेक्स 650 अंकांच्या वाढीसह 78,150 च्या पातळीवर व्यवहार करत आहे. तर निफ्टीमध्ये 200 अंकांची वाढ झाली आहे. तो 24,350 च्या पातळीवर व्यवहार करत आहे. आयटी आणि मेटल शेअर्समध्ये सर्वाधिक खरेदी दिसून येत आहे. आशियाई बाजारात तेजी अमेरिकन बाजारात काल तेजी होती परदेशी गुंतवणूकदारांनी 7…

Read More

मुंब्र्यात हृदयद्रावक घटना:साचलेल्या पाण्यात करंट उतरल्याने 17 वर्षीय मुलीचा मृत्यू; प्रशासनाच्या कारभारावर नागरिकांचा संताप

मुंबई-ठाण्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसादरम्यान आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. साकीनाका येथील मॅनहोल दुर्घटनेनंतर आता मुंब्र्यात एक अत्यंत हृदयद्रावक घटना घडली आहे. रस्त्यावर साचलेल्या पावसाच्या पाण्यात हायव्होल्टेज करंट उतरल्याने एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेने संपूर्ण मुंब्रा परिसर हादरून गेला असून, प्रशासनाविरोधात नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे….

Read More

खासदाराच्या घरी छापा, सोन्याची अंतर्वस्त्रे सापडली:1454 फूट उंच इमारतीवर गर्लफ्रेंडला केले प्रपोज; हवेत उडणारी छत्री

इराकमध्ये खासदाराच्या घरावर छापा टाकल्यानंतर सोन्याचे अंतर्वस्त्र आणि मोठ्या प्रमाणात रोख रक्कम सापडली. तर, न्यूयॉर्कमधील एम्पायर स्टेट बिल्डिंगच्या 1454 फूट उंच बिंदूवर एका व्यक्तीने आपल्या गर्लफ्रेंडला प्रपोज केले. दुसरीकडे, एका अभियंत्याने अशी छत्री बनवली आहे जी उडून लोकांना ऊन आणि पावसापासून वाचवते. गुजरातमध्ये एका व्यक्तीला लग्नानंतर कळले की त्याची पत्नी पुरुष आहे, म्हणून त्याने तिची…

Read More

बेलापूर-परळी रेल्वेसाठीचे‎‎उपोषण केले स्थगित:‎आमदार विठ्ठलराव लंघे यांची मध्यस्थी ठरली यशस्वी

बेलापूर-परळी रेल्वे मार्गाला तातडीने मंजुरी मिळावी आणि प्रलंबित रेल्वे प्रश्न मार्गी लावण्यासाठी मुख्यमंत्री व केंद्रीय रेल्वे मंत्र्यांची संयुक्त बैठक आयोजित करण्याच्या मागणीसाठी मंत्रालयासमोर सुरू करण्यात आलेले आमरण उपोषण आमदार विठ्ठलराव लंघे यांच्या मध्यस्थीने स्थगित करण्यात आले. उपोषणकर्त्यांमध्ये रेल्वे कृती समितीचे रितेश भंडारी, रज्जाक इनामदार, गोवर्धन म्हस्के, नितीन निकम, मन्सूर पटेल यांचा समावेश होता. उपोषणार्थी बेलापूर-परळी…

Read More

विद्यार्थ्यांनी नियोजन अन् ध्येय निश्चित करत गरुडभरारी घ्यावी:महाविद्यालयीन शिक्षण विद्यार्थी जीवनाचा "टर्निंग पॉइंट'', विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

महाविद्यालयीन शिक्षण हे विद्यार्थ्यांच्या जीवनाचा टर्निंग पॉइंट आहे. अचूक नियोजन केल्यास कोणत्याही शाखेचा विद्यार्थी यशस्वी होऊ शकतो. विद्यार्थ्यांनी न्यूनगंड बाळगू नये. आपली ध्येय निश्चित करून गरुडासारखी उंच भरारी घ्यावी, असे प्रतिपादन बाबासाहेब कावले यांनी केले. कर्मयोगी आबासाहेब काकडे शैक्षणिक समूहाचे शहरटाकळी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय अकरावी प्रवेशोत्सव कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी शाळा…

Read More

आरोग्य अन् आनंदी जीवनासाठी आयुर्वेद सर्वोत्तम जीवनशैली:आयुर्वेदिक रिसेलर्स असोसिएशनचे राज्याध्यक्ष शेखर खोले यांचे प्रतिपादन

हजारो वर्षांची समृद्ध परंपरा लाभलेले आयुर्वेद शास्त्र हे सुरक्षित, परिणामकारक आणि दुष्परिणाममुक्त आरोग्यपद्धती आहे. आयुर्वेदाच्या माध्यमातून अनेक आजारांपासून संरक्षण मिळू शकते आणि व्यक्ती सुदृढ, निरोगी व आनंदी आयुष्य जगू शकते. त्यामुळे आयुर्वेदाचा अधिकाधिक अंगीकार करून त्याचा समाजात व्यापक प्रसार आणि प्रचार करण्याचा तसेच नागरिकांमध्ये जनजागृती करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय विशेष सर्वसाधारण सभेत एकमताने घेण्यात आला. आयुर्वेद…

Read More

पंढरीत अतिक्रमणावर रात्रीतून जेसीबी; संतप्त व्यावसायिकांनी घातला घेराव:कारवाईवरून नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षांनी प्रशासनाला धरले धारेवर‎

. आषाढी यात्रेच्या तोंडावर पंढरपूर नगरपालिकेचे अतिक्रमण विरोधी अभियान वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. पथकाने बुधवारी रात्री १० वाजता जेसीबीच्या सहाय्याने बंद दुकाने, खोक्यांची जाणीवपूर्वक नासधूस केल्यामुळे शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. प्रशासनाच्या या मनमानी विरोधात जनतेसोबतच नगराध्यक्ष भालके यांच्यासह सर्वपक्षीय पदाधिका-यांनी प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. सर्वपक्षीय नगरसेवकांच्या आक्रमक पावित्र्याने व व्यावसायिकांनी अतिक्रमण पथकाला घेराव…

Read More

पालखी सोहळ्याच्या तोंडावर अकलूजमध्ये पाणी टंचाई:15 जुलैपर्यंत टँकरद्वारे पुरवठा, अल निनोच्या इशाऱ्यामुळे कालव्याचे पाणी बंद, साठवण तलाव कोरडा‎

हवामान खात्याने अल निनो बाबत आगाऊ सूचना देऊन कमी पर्जन्यमानाचा अंदाज दिला, मात्र तोपर्यंत पावसाळा सुरू होण्यापूर्वीच धरणे रिकामी झाल्याने पालखी सोहळ्याच्या तोंडावर पिण्याच्या पाण्याचा यक्ष प्रश्न निर्माण झाला असून अकलूज शहराच्या पाणी पुरवठ्यासाठी आता चक्क टँकरने पाणी पुरवठा करण्यास नगर परिषदेने सुरुवात केली आहे. शहरातील जुने बोअर सुरू करण्याच्या हालचाली युद्ध पातळीवर सुरू झाल्या…

Read More