Headlines

रिया चक्रवर्ती@34, 'डायन' म्हणून नाकारले गेले:बॉलिवूडचे दरवाजे बंद झाल्याने वाटले अभिनय करता येणार नाही, आता 7 वर्षांनी पुनरागमन

एक काळ असा होता, जेव्हा रिया चक्रवर्ती चित्रपटांपेक्षा जास्त वादांमुळे चर्चेत होती. तिच्याशी संबंधित बातम्यांमध्ये अभिनय कमी आणि आरोप, वादविवाद, ट्रोलिंग आणि चौकशी जास्त दिसत होती. पण या कथेची सुरुवात तिथून होत नाही. याची सुरुवात एका अशा मुलीपासून होते, जी लष्करी कुटुंबातून मुंबईत आली होती आणि अभिनेत्री बनू इच्छित होती. मग प्रवासात नकार मिळाला. यशराजचा…

Read More

आजपासून एसटीची स्वच्छतागृहे मोफत:बसस्थानके चकाचक आणि प्रवासही होणार सुखकर; 78 व्या वर्धापन दिनानिमित्त विशेष मोहीम

राज्य परिवहन (एसटी) महामंडळाच्या 78व्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून आज, 1 जूनपासून विशेष स्वच्छता मोहिमेचा शुभारंभ करण्यात येत असून, त्याअंतर्गत यंदा 78 हजार रोपांची लागवड केली जाणार आहे. तसेच प्रवाशांना एसटीच्या सर्व स्वच्छतागृहांचा मोफत वापर करता येणार आहे. मात्र या मोहिमेच्या पार्श्वभूमीवर महामंडळाने आधीच, म्हणजेच 15 एप्रिलपासून प्रवाशांच्या प्रत्येक तिकिटावर दोन रुपयांचा अधिभार लागू केलेला आहे….

Read More

महाराष्ट्रात 1.14 लाख कोटींची गुंतवणूक!:मुंबईत साकारणार देशातील मोठे 'एआय कॉम्प्युट हब', 2 हजार कामगारांना रोजगार

महाराष्ट्राच्या औद्योगिक आणि तंत्रज्ञान क्षेत्राला मोठी चालना देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज उद्योग विभाग आणि एएम इंटेलिजन्स लॅब्ज प्रायव्हेट लिमिटेड यांच्यात 1 लाख 14 हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचा ऐतिहासिक सामंजस्य करार झाला. मुख्यमंत्री समिती कक्षात संपन्न झालेल्या या सामंजस्य करार सोहळ्यास उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ. पी. अन्बळगण, उद्योग विकास आयुक्त दीपेंद्रसिंह…

Read More

कामाची बातमी- डिशवॉशिंग लिक्विडमध्ये घातक केमिकल:आरोग्यास ठरू शकतात धोकादायक, केमिकल फ्री प्रॉडक्ट घ्या; खबरदारीचे 11 उपाय

भांडी धुण्यासाठी बहुतेक लोक डिशवॉशिंग लिक्विड किंवा साबण वापरतात. यानंतर आपल्याला खात्री होते की भांडी स्वच्छ आणि सुरक्षित आहेत. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की स्वच्छ आणि चमकणारी भांडी देखील आपल्या आरोग्याला हानी पोहोचवू शकतात? खे तर, काही डिशवॉशिंग लिक्विडचे रासायनिक अवशेष भांड्यांवर राहू शकतात. हे रसायने अन्नासोबत शरीरात जाऊ शकतात. या संदर्भात…

Read More

शिर्डीत खळबळ!:साईबाबा मंदिराच्या गेटसमोरच थरार, फळ विक्रेता महिलांनी चाकूने वार करत दुसऱ्या महिलेला संपवले

शिर्डीतील जगप्रसिद्ध साईबाबा मंदिराच्या प्रवेशद्वार क्रमांक ४ समोर रविवारी रात्री एका हत्याकांडाने मोठी खळबळ उडवून दिली आहे. फळे विकण्यासाठी उभे राहण्याच्या किरकोळ वादातून चार ते पाच महिलांनी एका ३० वर्षीय फळ विक्रेता महिलेची चाकूने सपासप वार करून निर्घृण हत्या केली. या घटनेमुळे शिर्डीत महिलांचे गुंडराज वाढले आहे का, असा संतप्त सवाल महिलेच्या पतीने उपस्थित केला….

Read More

विद्यार्थ्यांनी करिअर निवडताना आवडी,क्षमता,कौशल्ये अन् गरजा लक्षात घेतल्या पाहिजेत:‎एमआयटीमध्ये करिअर मार्गदर्शन आणि एनडीए तयारी व प्रशिक्षण अनावरण समारंभ

विद्यार्थ्यांनी करिअर निवडताना केवळ पारंपरिक पर्यायांचा विचार न करता आपल्या आवडी, क्षमता, कौशल्ये आणि बदलत्या काळाच्या गरजा लक्षात घेऊन करिअर निवडले पाहिजे, जर आपल्यामध्ये शिस्त, आत्मविश्वास, कठोर परिश्रम करण्याची तयारी असेल तर तुम्ही कोणत्याही क्षेत . वाखरी येथील एमआयटी विश्वशांती गुरुकुल कॅम्पसमध्ये एमआयटी ज्युनिअर कॉलेजच्या एनडीए परीक्षा तयारी आणि प्रशिक्षण कार्यक्रमाचा अनावरण समारंभ संपन्न झाला….

Read More

उद्धव ठाकरेंना आणखी एक मोठा धक्का:शुभांगी पाटील एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत जाणार, म्हणाल्या- उद्धव ठाकरेंवर नाराजी नाही, पण..

महाराष्ट्रात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. शिवसेना ठाकरे गटाला काही दिवसांपासून धक्कयांवर धक्के बसत आहेत. आधी 6 खासदारांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली. त्यानंतर आमदार सचिन अहिर यांनी देखील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत प्रवेश केला. आता एक महिला नेता देखील शिंदे गटात जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. खासदारांच्या फुटीनंतर आता पुन्हा एकदा ‘ऑपरेशन…

Read More

जगन्नाथांना जलाभिषेक . इस्कॉन राधा-दामोदर मंदिरात भाविकांची मांदियाळी:आजपासून पंधरा दिवस भगवंताला वनौषधी काढा, डाळखिचडीचा प्रसाद

जगन्नाथ पुरीच्या धर्तीवर भगवान जगन्नाथ यात्रेस सोलापुरात सुरूवात झाली आहे. पहिल्या दिवशी देवाला जलाभिषेक केला जातो. जलाभिषेकामुळे भगवंत पंधरा दिवस आजारी पडतात अशी भाविकांची श्रद्धा आहे. त्यामुळे देवाच्या डोक्याला शाल बांधण्यात येते. दूध, हळद, दालचिनी, वनऔषधीपासून काढा दिला जातो. डाळ खिचडीचा प्रसाद देण्याची प्रथा आहे. त्याच पध्दतीने सोलापुरातील जुना कुंभारी नाका येथील इस्कॉन मंदिरात रविवारी…

Read More

खुलताबाद तालुका शिक्षक संघाच्या अध्यक्षपदी लहाने यांची फेरनिवड:सरचिटणीसपदी किशोर वेताळ यांचीही निवड कायम

प्रतिनिधी | खुलताबाद महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या खुलताबाद तालुका नूतन कार्यकारिणी निवडीसाठी पंचायत समिती सभागृहात बैठक पार पडली. या बैठकीत विद्यमान अध्यक्ष राजू लहाने यांच्यावर पुन्हा विश्वास दर्शवत त्यांची अध्यक्षपदी तसेच सरचिटणीसपदी किशोर वेताळ यांचीही कायम निवड करून संघटनेच्या सातत्यपूर्ण नेतृत्वाला बळ देण्यात आले. या बैठकीस जिल्हा निरीक्षक अंकुश जाधव व हारून शेख यांची…

Read More

वीजग्राहकांना बनावट मेसेज, सायबर भामट्यांकडून फसवणूक:वीजपुरवठा खंडित होण्याच्या धमक्या; महावितरणचे दुर्लक्ष करण्याचे आवाहन

सायबर भामट्यांकडून वीजग्राहकांना बनावट मेसेज पाठवून आर्थिक फसवणूक करण्याचे प्रकार वाढले आहेत. या पार्श्वभूमीवर महावितरणने ग्राहकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. कोणत्याही परिस्थितीत वैयक्तिक मोबाईल क्रमांकावरून आलेल्या फसव्या मेसेजला प्रतिसाद देऊ नये, असे महावितरणने स्पष्ट केले आहे. वीजग्राहकांना ‘मागील महिन्याचे वीजबिल अपडेट नसल्याने वीजपुरवठा खंडित करण्यात येणार आहे, त्वरित दिलेल्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा’ अशा…

Read More