निवासी प्रशिक्षणातून पं.स. सदस्यांना मिळाली नवी दिशा:प्रशिक्षण नियमितपणे आयोजित करण्यात यावे
पंचायत समिती सदस्यांसाठी पुणे येथील यशदा संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेले तीन दिवसीय निवासी मार्गदर्शन शिबिर उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. शरद बुट्टे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या प्रशिक्षण शिबिरात ग्रामविकास, प्रशासन, नेतृत्व विकास आणि आधुनिक तंत्रज्ञानाशी संबंधित विविध विषयांवर सखोल मार्गदर्शन करण्यात आले. शिबिराच्या समारोपप्रसंगी सहभागी सर्व पंचायत समिती सदस्यांना प्रशिक्षण पूर्ण केल्याबद्दल प्रमाणपत्रांचे वितरण…