Headlines

भोंदू अशोक खरात प्रकरण:प्रतिभा चाकणकर शिर्डी पोलिसांत हजर; पथसंस्थेतील 2 कोटी 40 लाखांच्या व्यवहारांची होणार चौकशी

भोंदू अशोक खरात प्रकरणी प्रतिभा चाकणकर शिर्डी पोलिस ठाण्यात हजर झाल्याची माहिती समोर आली आहे. प्रतिभा चाकणकर या रुपाली चाकणकर यांची बहीण असून त्यांच्यावर देखील गुन्हा दाखल झालेला होता. अशोक खरातने जी खाती वापरली, त्या खात्यांमध्ये प्रतिभा चाकणकर यांच्यासह त्यांचे मुलांच्या खात्यांचा सुद्धा समावेश होता. या सगळ्या पार्श्वभूमीवर आता त्यांची चौकशी होणार आहे. रुपाली चाकणकर…

Read More

नाशिकच नाही, संपूर्ण राज्यातील अनेक नगरसेवक शिंदेंच्या शिवसेनेत येणार:उदय सामंतांचा मोठा दावा, खडसे-तावडे भेटीवरही केले भाष्य

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत लवकरच ‘मेगा इन्कमिंग’ पाहायला मिळणार आहे, असा अत्यंत मोठा दावा राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केला आहे. केवळ नाशिक महानगरपालिकाच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक नगरपालिका, नगरपंचायती आणि महानगरपालिकांमधील विद्यमान आणि माजी नगरसेवक लवकरच शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे सामंत यांनी म्हटले आहे. याचवेळी, राज्याच्या राजकारणात सध्या चर्चेचा विषय ठरलेल्या…

Read More

महावितरणच्या मान्सूनपूर्व कामांना वेग:छत्रपती संभाजीनगरमध्ये शुक्रवारी अनेक भागांत दुरुस्ती

येत्या काही दिवसांत मान्सूनचे आगमन होणार असल्याने, महावितरणच्या छत्रपती संभाजीनगर परिमंडळात मान्सूनपूर्व देखभाल व दुरुस्ती कामांना वेग आला आहे. पावसाळ्यात वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी वीज उपकेंद्रांतील आणि वीजवाहिन्यांवरील यंत्रणेची दुरुस्ती केली जात आहे. या कामांसाठी शुक्रवारी अनेक भागांत वीजपुरवठा खंडित करून दुरुस्ती करण्यात आली. पावसाळ्यात वीजयंत्रणा सज्ज ठेवण्यासाठी, वीजपुरवठा खंडित होणे टाळण्यासाठी आणि विद्युत सुरक्षेच्या उपाययोजना…

Read More

मुलींना स्वसंरक्षणाचे धडे देण्याची आवश्यक:साहेबराव नागणे यांचे उपरीमध्ये प्रतिपादन, देशमुख हायस्कूलमध्ये कराटे प्रशिक्षण शिबिर‎

सध्या दूरचित्रवाणी आणि विविध माध्यमांवरून दररोज महिला व मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना समोर येत आहेत. पुरोगामी महाराष्ट्रात मुलींची सुरक्षा धोक्यात येत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी आणि मुलींना सक्षम बनवण्यासाठी ग्रामीण भागासह शहरातील प्रत्येक शाळांमध्ये मुलींना स्वसंरक्षणाचे धडे देणे ही काळाची गरज बनली आहे, असे प्रतिपादन विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे संचालक पैलवान…

Read More

Jurassic Park Actor Sam Neill Dies in Sydney

18 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक ‘ज्युरॅसिक पार्क’ चित्रपटासाठी प्रसिद्ध असलेले न्यूझीलंडचे अभिनेते सॅम नील यांचा न्यूमोनियामुळे मृत्यू झाला आहे. सोमवारी वयाच्या 78 व्या वर्षी त्यांचे निधन झाले होते. त्यांनी सिडनी येथील एका रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला होता. त्यावेळी त्यांच्या कुटुंबीयांनी मृत्यूचे कारण उघड केले नव्हते. बीबीसीच्या वृत्तानुसार, त्यांचे एजंट फिलिप ग्रेंज यांनी गुरुवारी निवेदन जारी करून…

Read More

भारतासह 54 देशांवर 12.5 टक्के टेरिफ लावण्याचा अमेरिकेचा इरादा:सक्तीच्या मजुरीने तयार वस्तूंची आयात सुरूच असल्याचा ठपका ठेवत कारवाई

Marathi News National US Intends To Impose 12.5 Percent Tariff On 54 Countries Including India, Taking Action Alleging Continued Import Of Goods Manufactured Using Forced Labor नवी दिल्ली6 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक अमेरिकेच्या व्यापार प्रतिनिधीने (यूएसटीआर) कलम ३०१ अंतर्गत भारतासह ५४ देशांवर १२.५% अतिरिक्त शुल्क (टेरिफ) लावण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. सक्तीच्या मजुरीतून तयार झालेल्या वस्तूंच्या आयातीवर…

Read More

'पोलीस भरती' झाल्याचे सांगून तरुणाने वाटले पेढे:नऱ्हे येथे फसवणूक करणाऱ्या तरुणावर गुन्हा दाखल

पुणे, प्रतिनिधी: नऱ्हे येथील एका तरुणाने आपण पोलीस दलात भरती झाल्याचे खोटे सांगून सोसायटीत पेढे वाटले आणि चौकात अभिनंदनाचे फलक लावले. नऱ्हे पोलीस ठाण्यातील कर्मचारी त्याचे अभिनंदन करण्यासाठी गेले असता, हा प्रकार उघडकीस आला. समाजात प्रभाव पाडण्यासाठी तरुणाने ही बतावणी केल्याचे समोर आल्यानंतर पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ऋषीकेश राजू जाधव (वय २६, रा….

Read More

पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात संतापजनक प्रकार:दर्शन मंडपात सापडल्या दारूच्या बाटल्या आणि सिगारेट; संबंधितांवर कारवाईची मागणी

सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसरात भाविकांसाठी उभारण्यात आलेल्या दर्शन मंडपाच्या स्वच्छतागृहात दारूच्या बाटल्या, सिगारेटची पाकिटे आणि गुटखा-मावाच्या पुड्या आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकारची माहिती सामाजिक कार्यकर्त्यांनी उघडकीस आणली आहे. यामुळे धार्मिक स्थळी अशा वस्तू आढळून आल्याने भाविकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात असून संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी करण्यात येत आहे….

Read More

Rahul Roy Viral Video Reaction; Brain Stroke

54 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक ‘आशिकी’ फेम राहुल रॉय यांनी नुकत्याच एका कंटेंट क्रिएटरसोबत व्हायरल झालेल्या व्हिडिओवर प्रतिक्रिया देत एक भावनिक पोस्ट लिहिली. अभिनेत्याने अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर लिहिले, मी माझे काम प्रामाणिकपणे आणि नम्रतेने करतो. मला काही कायदेशीर प्रकरणांसाठी पैसे भरायचे आहेत आणि हे आजचे नाहीत, हे ब्रेन स्ट्रोक झाला होता त्यावेळेचे, त्यापूर्वीचे आहेत. जर तुम्ही…

Read More

राम मंदिर देणगीवरून संजय राऊत आक्रमक:मंदिरासाठी दिलेली चांदीची वीट कुठे? पावतीही नाही, चौकशीची मागणी

अयोध्येतील राम मंदिराच्या बांधकामासाठी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून देण्यात आलेल्या ४ किलो चांदीच्या विटेचा ठावठिकाणा अद्याप समोर न आल्याचा दावा करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी राम मंदिर ट्रस्टवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. यासंदर्भात त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. 1 कोटी रुपये आणि चांदीची…

Read More