शिंदे सेनेत जाऊनही भालकेंची राजकीय कोंडी कायम:सात नगरसेवकांनी सोडली साथ, भाजपकडून अडवणूक सुरूच, पंढरपुरात नाट्यमय घडामोडी
पंढरपूर नगरपालिका निवडणुकीत बुस्टर डोस मिळालेल्या भालके गटाच्या अडचणी कमी होताना दिसेनात. एका बाजूला नगरपालिकेच्या विकास कामांसाठी सत्ताधारी पक्षात प्रवेश केलेला असताना दुसऱ्या बाजूला सहकारी नगरसेवक फोडण्याचे काम पडद्याआडून भाजप करीत आहे. त्याचबरोबर . पंढरपूर तालुक्याच्या राजकीय पटलावर माजी आमदार प्रशांत परिचारक यांचा पांडुरंग परिवार आणि दिवंगत आमदार भारत भालके यांचा भालके गट सर्वात प्रभावशाली…