Headlines

Break Shiv Sena Again, Will Break You!

आमच्या पक्षाचे खासदार-आमदार तोडणार असे म्हणणाऱ्या लोकांना वाटते एकदा पक्षाचे दोन तुकडे केले आता पुन्हा करू. त्यांना मी सांगतो आता जर पक्ष फोडला तर तुम्हाला तोडू नाहीतर बाळासाहेब ठाकरेंचे कार्यकर्ते म्हणून घेणार नाही, असे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत . संजय राऊत म्हणाले की, उद्धव ठाकरे मेहनत घेतात उमेदवार निवडून आणतात आणि तुम्ही त्यांना फोडतात…

Read More

महावितरणच्या मान्सूनपूर्व कामांची वेळ बदलली:उन्हाचा तडाखा टाळण्यासाठी आता सकाळी ७ ते ११ पर्यंत दुरुस्ती

महावितरणने मान्सूनपूर्व देखभाल आणि दुरुस्तीच्या कामांची वेळ बदलली आहे. उन्हाळ्यातील वाढत्या उष्णतेमुळे नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी, ही पूर्वनियोजित कामे आता संबंधित दिवशी सकाळी ७ ते ११ वाजेदरम्यान करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यामुळे वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यास मदत होईल. सध्या महावितरणकडून पावसाळ्यात वीजयंत्रणा सज्ज ठेवण्यासाठी आणि वीजपुरवठा खंडित होणे व वीजसुरक्षेचे धोके टाळण्यासाठी राज्यभरात देखभाल व दुरुस्तीची…

Read More

आसडीच्या सुपुत्रांची भरारी; एक शास्त्रज्ञ तर सहा तरुण ‘अग्निवीर’:ग्रामपंचायत, ग्रामस्थांच्यावतीने करण्यात आला सत्कार‎

सिल्लोड तालुक्यातील आसडी गावातील होतकरू युवकांनी शिक्षण आणि संरक्षण क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करत गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. विज्ञान क्षेत्रात शास्त्रज्ञ म्हणून झेप घेणारे रोहित पाटील ढोरमारे तसेच भारतीय सैन्यदलातील ‘अग्निवीर’ पदासाठी निवड झालेले प्रवीण सर्जेराव मिरगे, वैभव आप्पा करपे, आकाश कैलास मिरगे, सागर गणपत सुरडकर, राघव समाधान सुरडकर आणि आणखी एका युवकाच्या…

Read More

केंद्रीय प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना दिला निरोप:विद्यार्थ्यांच्या मनात आठवणी दाटून आल्या

प्रतिनिधी | शिल्लेगाव गंगापूर तालुक्यातील शिल्लेगाव येथील केंद्रीय प्राथमिक शाळेत इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांना भावपूर्ण निरोप देण्यात आला. शाळेचा शेवटचा वर्ग सातवी असल्याने विद्यार्थ्यांचा शाळेशी असलेला प्रवास एका टप्प्यावर थांबला. पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. कार्यक्रमात उडत्या पाखरांना परतीची तमा नसावी, नजरेत सदा नवी दिशा असावी, घरटं कधीही पुन्हा बांधता येईल, क्षितिजापलीकडे झेप घेण्याची…

Read More

नेवाशामध्ये 7 महिन्यांत पाइपलाइनवर 40 लाख खर्च, तरीही 7 दिवसांनी पाणी!

नेवासे नगरपंचायतीचा कारभार सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. प्रशासनातील पारदर्शकतेचा अभाव, मुख्याधिकाऱ्यांची मनमानी आणि पाइपलाइन दुरुस्तीच्या नावाखाली झालेला लाखांचा कथित खर्च यावरून नगरसेवकांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांच्या दारी धाव घेतली आहे. “नगरपंचायतीत नक्की चाललंय काय?” असा सवाल करत संतप्त नगरसेवकांनी जिल्हा सहआयुक्त (नगरपालिका प्रशासन) हराळ यांची भेट घेऊन चौकशीची मागणी केली. विरोधी नगरसेवकांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे…

Read More

सिल्लोडला चार शासकीय कार्यालये ‎एकाच प्रशासकीय इमारतीमध्ये येणार‎:नागरिकांचा वेळ, पैसा वाचणार, शहराच्या वैभवात पडणार भर‎

सिल्लोड5 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक शहरात नव्याने उभारण्यात आलेली भव्य मध्यवर्ती प्रशासकीय इमारत आता पूर्णत्वाकडे आली आहे. नागरिकांच्या सुविधेसाठी अत्यंत महत्त्वाची ठरणाऱ्या या इमारतीतून लवकरच तहसील कार्यालयासह इतर प्रमुख शासकीय कार्यालयांचे कामकाज अधिकृतपणे सुरू होणार आहे. या अद्ययावत Source link

Read More

सोशल मीडियावरील प्रेम!:इन्स्टाग्रामवरील प्रेमासाठी विवाहितेने दीड महिन्याच्या बाळासह सोडले घर, 8 वर्षांचा संसार, 4 वर्षांचे मूल सोडले

समाजमाध्यमावर झालेल्या प्रेमात‎ एका विवाहित महिलेने आपल्या पती, ‎‎सासरचे आणि माहेरच्या सर्व ‎‎नातेवाइकांना नाकारत प्रियकरासोबत ‎‎जाण्याचा निर्णय घेतल्याची घटना‎ कन्नड ग्रामीण ठाण्यात समोर आली.‎ कन्नड ग्रामीण ठाण्याचे सहाय्यक ‎‎पोलिस निरीक्षक नारायण गिते यांना ‎बीड पोलिसांकडून वायरलेसवर ‎संदेश मिळाला. चाळीसगाव‎ बाजूकडून कन्नड घाटाच्या दिशेने‎ एक विना क्रमांकाची काळ्या रंगाची ‎‎कार येत असून, ती ताब्यात घेण्याचे ‎‎आदेश…

Read More

फडणवीसांचे राक्षसी वृत्तीचे सरकार आपटावेच लागेल:राज्यातील गुन्हेगारीवरून मनोज जरांगेंची टीका, बंगालच्या निकालावरही संशय व्यक्त

देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल नुकतेच जाहीर झाले असून, पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांची १५ वर्षांची सत्ता उलथवून टाकत भाजपने ऐतिहासिक विजय मिळवला आहे. या विजयावरून विरोधकांनी केंद्रीय यंत्रणांच्या गैरवापराचा आरोप केला असतानाच, आता मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनीही भाजपच्या या यशावर संशय व्यक्त केला आहे. याचवेळी राज्यातील वाढत्या गुन्हेगारीच्या मुद्द्यावरून त्यांनी थेट…

Read More

दगडूशेठ ट्रस्टच्या 'जय गणेश सेवालयाचे' भूमीपूजन:मंदिराशेजारी गणेश भक्तांसाठी विविध सेवा उपलब्ध होणार

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळाच्या वतीने गणेश मंदिराशेजारी ‘जय गणेश सेवालयाचे’ भूमीपूजन नुकतेच पार पडले. या सेवालयाच्या माध्यमातून मंदिरात येणाऱ्या लाखो गणेश भक्तांसाठी विविध सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या भूमीपूजन सोहळ्यास ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, उपाध्यक्ष माणिक चव्हाण, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सरचिटणीस व आमदार हेमंत रासने, सहचिटणीस अमोल…

Read More

आमदार संजय गायकवाड शिवीगाळ प्रकरण:पोलिसांच्या भूमिकेवर प्रशांत आंबींची तीव्र नाराजी, म्हणाले- 'सत्ताधारी आणि गरिबांसाठी न्याय वेगळा आहे का?'

शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी दिलेल्या कथित धमकीप्रकरणी कारवाईला गती मिळत नसल्याने प्रकाशक प्रशांत आंबी यांनी पोलिस आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. कोल्हापूर सर्किट बेंचने सदर खटला मागे घेण्याच्या सूचना दिल्याने, आता या प्रकरणाची सुनावणी कोल्हापूरच्या जिल्हा सत्र न्यायालयात पार पडणार आहे. दरम्यान, जिल्हा सत्र…

Read More