ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पालखीत 100 फिरती शौचालये:शुद्ध पाणी अन् आरोग्य सुविधा, शासनमान्यतेनंतर सोहळ्याला नवे वैभव मिळणार, वारकऱ्यांत आनंदोत्सव
संतभूमी नेवासा येथून श्रीक्षेत्र पंढरपूरकडे प्रस्थान करणाऱ्या “ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पायी पालखी सोहळ्या’चा अखेर राज्य शासनाच्या अधिकृत पालखी सोहळ्यांमध्ये समावेश करण्यात आला आहे. या ऐतिहासिक शासनमान्यतेमुळे यंदाच्या पालखी सोहळ्याचे संपूर्ण रूप पा . मागील वर्षी सुरु झालेल्या या सोहळ्यात पहिल्याच वर्षी २७ दिंड्या सहभागी झाल्या होत्या. मार्गावर त्र्यंबकेश्वरची निवृत्तीनाथ महाराज आणि आळंदीची ज्ञानोबा माऊलींच्या पालखीची…