सातारा गुन्हेगारी वार्ता:महिलेशी गैरवर्तन; संशयिताविरुद्ध शाहूपुरी पोलिसांत गुन्हा
महिलेशी शिवीगाळ करून तिच्या विनयभंगास कारणीभूत ठरेल असे कृत्य केल्याप्रकरणी एका व्यक्तीविरुद्ध शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २ ऑगस्ट रोजी दुपारी सुमारे १२ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी अनिल शामराव सावंत (रा. दौलतनगर, सातारा) याच्याविरुद्ध संबंधित महिलेच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंदविण्यात आला असून महिला पोलीस नाईक बोराटे पुढील तपास…