Headlines

लहुजी साळवे यांच्या जीवनावर चित्रपट लोकसहभागातून:आर्थिक अडचणींमुळे रखडलेल्या प्रकल्पासाठी समाजाला आवाहन

क्रांतिवीर वस्ताद लहुजी राघोजी साळवे यांच्या जीवनावर आधारित भव्य मराठी चित्रपटाची निर्मिती आता लोकसहभागातून करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आर्थिक पाठबळाअभावी रखडलेल्या या ऐतिहासिक प्रकल्पासाठी समाजातील सर्व घटकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन कथा लेखक व निर्माते सुनील रंगनाथ भोसले यांनी केले आहे. पुणे श्रमिक पत्रकार भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे…

Read More

पूरग्रस्त भागांची उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या पुढाकाराने पाहणी:नदी सुधार प्रकल्प तातडीने राबविण्याचे आयुक्तांचे निर्देश

औंध-बाणेर क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील मुळा-मुठा नदीलगत दरवर्षी पूरस्थिती निर्माण होणाऱ्या भागांची आज प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. या पाहणीचे नियोजन पुण्याचे उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या पुढाकाराने करण्यात आले असून, महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांनी संबंधित अधिकाऱ्यांसह पूरग्रस्त भागांची पाहणी केली. हॅरिस ब्रिज परिसर, आदर्श नगर, स्मशानभूमी परिसर, बोपोडी सबवे आणि चंद्रमणी नगर या भूयांमध्ये दरवर्षी पूरस्थिती…

Read More

पीएमपीएमएलची ‘वर्षा सहल’ पर्यटन बस सेवा सुरू:महापौर मंजुषा नागपुरे यांच्या हस्ते स्वारगेट येथे उद्घाटन

पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपीएमएल) पावसाळी पर्यटनाला चालना देण्यासाठी ‘वर्षा सहल’ विशेष पर्यटन बस सेवा सुरू केली आहे. पुणे महानगरपालिकेच्या महापौर मंजुषा नागपुरे यांच्या हस्ते स्वारगेट बसस्थानक येथे या सेवेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी पीएमपीएमएलचे संचालक अजय खेडेकर उपस्थित होते. नागरिकांना पावसाळ्यातील निसर्गसौंदर्याचा आनंद सुरक्षित आणि किफायतशीर पद्धतीने घेता यावा, या उद्देशाने ही बस सेवा…

Read More

धाराशिवमध्ये तानाजी सावंत आणि मोटेंच्या समर्थकांमध्ये तुफान राडा:10 ते 12 गाड्यांची तोडफोड, 45 जणांवर गुन्हा दाखल

राज्यात तीन पक्षांच्या महायुतीचे सरकार असले तरी स्थानिक पातळीवर काही नेत्यांमधील अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहेत. धाराशिव जिल्ह्यातील तेरखेडा येथे शिवसेना नेते तथा आमदार तानाजी सावंत आणि राष्ट्रवादीचे नेते राहुल मोटे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये सोमवारी मध्यरात्री तुफान राडा झाला. दोन्ही बाजूंचे समर्थक आपापसात भिडल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या संघर्षामध्ये दोन्ही गटांकडून…

Read More

Punjab ISI Terror Module Busted; 9 Arrested for CCTV Recon in Amritsar

अमृतसर37 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक अमृतसर आयुक्तालय पोलिसांनी पाकिस्तानच्या गुप्तचर संस्था ISI च्या पाठिंब्याने चालवल्या जाणाऱ्या दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत 4 अल्पवयीन मुलांसह एकूण 9 आरोपींना अटक करण्यात आली. आरोपींच्या ताब्यातून 3 बेकायदेशीर पिस्तूल, 9 जिवंत काडतुसे आणि पेट्रोलने भरलेल्या 4 बाटल्या, ज्यांचा बॉम्ब म्हणून वापर केला जाणार होता, जप्त करण्यात आल्या आहेत….

Read More

नऊ महिन्यांच्या बालकाच्या तोंडात फेव्हिक्विक ओतले:कौटुंबिक वादातून भावजयीसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल, उपचार सुरू

पुण्यात कौटुंबिक वादातून नऊ महिन्यांच्या बालकाच्या तोंडात फेव्हिक्विक ओतल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे बालकाच्या तोंडात अंतर्गत जखमा झाल्या असून, त्याच्यावर ससून रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. लोहगाव पोलिसांनी या प्रकरणी बालकाच्या भावजयीसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अल्ताफ नबी शेख (वय ३९, रा. कलवड वस्ती, लोहगाव) यांनी लोहगाव पोलीस ठाण्यात यासंदर्भात फिर्याद…

Read More

65 नागरिकांची 150 कोटींची फसवणूक:आळंदी पोलिसांनी ऑनलाइन फसवणूक टोळीतील आरोपीला केली अटक

देशातील विविध राज्यांतील तब्बल ६५ नागरिकांना इन्व्हेस्टमेंट फ्रॉड आणि इतर ऑनलाइन फसवणुकीच्या जाळ्यात अडकवून सुमारे १५० कोटी रुपयांची फसवणूक करणाऱ्या टोळीतील एका आरोपीला आळंदी पोलिसांनी अटक केली आहे. सचिन संजय काळे (वय २५, रा. गोडाऊन चौकाजवळ, मोशी, ता. हवेली, जि. पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आळंदी पोलिसांनी सायबर गुन्ह्यांच्या तपासादरम्यान आरोपी सचिन…

Read More

WhatsApp India Age Verification Testing; DPDP Act Compliance Update

18 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक तुमच्या व्हॉट्सॲपवर अलीकडे वय किंवा जन्मतारीख नोंदवण्याचा पर्याय दिसला असेल, तर काळजी करण्याची गरज नाही. व्हॉट्सॲप डिजिटल पर्सनल डेटा प्रोटेक्शन (DPDP) कायद्याचे पालन करण्यासाठी वापरकर्त्यांच्या वयाची पडताळणी करण्याची चाचणी करत आहे. यासोबतच, ॲपच्या नवीन प्रस्तावित ‘युझरनेम’ फीचरबाबत भारत सरकार आणि मेटा यांच्यात कठोर चर्चा सुरू आहे. या संपूर्ण प्रकरणाला प्रश्न-उत्तरांच्या स्वरूपात…

Read More

वरिष्ठ निवासी डॉक्टरांचे आज काळ्या फिती लावून आंदोलन:BHMS-CCMP नोंदणीला तीव्र विरोध; सरकारच्या निर्णयावर आक्षेप

राज्यातील वरिष्ठ निवासी डॉक्टरांनी आज काळ्या फिती लावून आंदोलन पुकारले आहे. बीएचएमएस-सीसीएमपी धारक डॉक्टरांना ॲलोपॅथी सरावासाठी महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलकडे (एमएमसी) नोंदणी देण्याच्या सरकारच्या प्रस्तावित निर्णयाला त्यांचा तीव्र विरोध आहे. महाराष्ट्र सिनिअर रेसिडेंट डॉक्टर्स असोसिएशनने (एमएसआरडीए) या प्रस्तावाला तीव्र विरोध दर्शवला असून, सेंट्रल मार्ड आणि इंडियन मेडिकल असोसिएशनला (आयएमए) पूर्ण पाठिंबा जाहीर केला आहे. या निषेधाचा…

Read More

नाथन थॉमस 18 वर्षीय सर्वात तरुण प्राध्यापक:वयाच्या दहाव्या वर्षी कॉलेजची पदवी घेतली, 306 वर्षांचा जुना विक्रम मोडून गिनीज बुकमध्ये नाव नोंदवले

नाथन थॉमस हे जगातील सर्वात कमी वयाचे पुरुष प्राध्यापक आहेत. गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड्सने त्यांना नुकतीच मान्यता दिली आहे. नाथनने 18 वर्षे 346 दिवसांचे असताना मियामी डेड कॉलेजमध्ये अभियांत्रिकी शिकवायला सुरुवात केली होती. यासोबतच त्यांनी 306 वर्षांचा जुना विक्रम मोडला आहे. ज्या कॉलेजमधून शिक्षण घेतले, त्याच कॉलेजमध्ये प्राध्यापक बनले 9 सप्टेंबर 2004 रोजी जन्मलेल्या नाथनने…

Read More