Headlines

करंट अफेअर्स 2 नोव्हेंबर:एअर चीफ मार्शल आशुतोष दीक्षित यांनी स्वीकारला पदभार, शहांनी केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदकाची केली घोषणा




आजच्या प्रमुख चालू घडामोडी, ज्या सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या आहेत. राष्ट्रीय (NATIONAL) 1. एअर चीफ मार्शल आशुतोष दीक्षित यांनी पदभार स्वीकारला 2. केंद्रीय गृहमंत्री पदक 2026 अंतर्गत 490 पोलिस कर्मचाऱ्यांचा सन्मान केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदक 3. भारताकडून BIMSTEC सागरी सुरक्षा सराव 2026 चे आयोजन BIMSTEC आंतरराष्ट्रीय (INTERNATIONAL) 4. अटलांटा येथे क्वाडच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक क्वाड (QUAD) 5. क्रीडा (SPORTS) भारत ठरला पहिला कॉमनवेल्थ कबड्डी चॅम्पियन राष्ट्रकुल कबड्डी अजिंक्यपद स्पर्धा निधन (Death) 6. हॉकीचे माजी राष्ट्रीय खेळाडू धर्मपाल लाठर यांचे निधन आजचा इतिहास :



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *