Headlines

घोयगाव तलावामध्ये पाण्याची आवक सुरू: वैजापूर पालिकेचा पाठपुरावा; 20 कोटी लिटर क्षमतेचे पाच तलाव भरण्याचे नियोजन



पाणीपुरवठ्याचा आधार असलेले नारंगी प्रकल्प आणि घोयगाव येथील तलाव मृतसाठ्यात गेल्याने नगरपालिकेसमोर पाणीपुरवठ्याचे आव्हान होते. नगराध्यक्ष डॉ. दिनेश परदेशी यांच्या पुढाकारातून आणि पालिका प्रशासनाच्या पाठपुराव्याने नांदूर मधमेश्वर पिकअप वेअरमधून गोदावरी

.

नगराध्यक्ष डॉ. परदेशी यांनी प्रशासनाची बैठक घेतली होती. यात पर्यायी स्रोतांमधून पाणी उपलब्ध करून घेण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार मुख्याधिकारी भागवत बिघोत यांनी नाशिक पाटबंधारे विभागाकडे प्रस्ताव सादर केला होता.

१२ एकरांमध्ये पाच तलाव घोयगाव येथे पालिकेच्या मालकीच्या १२ एकर क्षेत्रात पाच साठवण तलाव आहेत. या तलावांची एकत्रित पाणी साठवण क्षमता २० कोटी लिटर आहे. कालव्याद्वारे उपलब्ध पाणी या तलावांमध्ये साठवून ते पूर्ण भरण्याचे नियोजन केले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *