पैठणला तहसीलच्या जलकुंभावर वृद्ध महिलेचे तीन तास आंदोलन:फेरफार रद्दची मागणी, पोलिसांकडून समजूत, 25 मे रोजीही केले आंदोलन
सातबारा फेरफार रद्द करण्याच्या मागणीसाठी ढोरकीन येथील एका महिला शेतकऱ्याने पैठणच्या तहसील कार्यालयासमोरील जलकुंभावर चढून शुक्रवारी सकाळी १०.३० वाजता ‘शोले’ स्टाईल आंदोलन सुरू केले. शोभा बबन कुदळे (६५) असे आंदोलनकर्त्या महिला शेतकऱ्याचे नाव असून, यापू . फेरफारचा प्रश्न मार्गी लावला जाईल : ^ढोरकीन येथील महिला शेतकऱ्याच्या फेरफारसंदर्भात माहिती घेऊन योग्य कारवाई करण्यात येणार आहे. महिला…