Headlines

माजी सैनिकांच्या अतिक्रमित घरांवर नगरपरिषदेचा 'गजराज':दर्यापूरमध्ये रस्ता रुंदीकरणावरून तणाव, सर्वपक्षीय प्रतिनिधीमंडळाचा ठिय्या

दर्यापूर येथील सैनिक कॉलनीमध्ये रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली नगरपरिषद प्रशासनाने माजी सैनिकांच्या अतिक्रमित रहिवासी घरांवर ‘गजराज’ चालवला. या कारवाईमुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेच्या निषेधार्थ शुक्रवारी सर्वपक्षीय प्रतिनिधीमंडळाने मुख्याधिकारी डॉ. विकास खंडारे यांच्या दालनात ठिय्या आंदोलन केले. शिंदे शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख गोपाल अरबट, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष संजय चौरपगार, भारतीय बौद्ध महासभेचे राज्य…

Read More

उच्च शिक्षणमंत्र्यांच्या मध्यस्थीनंतर विद्यापीठ कर्मचाऱ्यांचे आंदोलन स्थगित:महिनाभरात मागण्या न मान्य झाल्यास पुन्हा आंदोलन

विविध प्रलंबित मागण्यांसाठी विद्यापीठ कर्मचारी संघाने पुकारलेले श्रृंखलाबद्ध आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या मध्यस्थीनंतर संघाने हा निर्णय घेतला, अशी घोषणा संस्थापक अध्यक्ष अजय देशमुख यांनी केली. या स्थगितीनुसार, २९ मे रोजी विभागीय सहसंचालक कार्यालयासमोर होणारे एकदिवसीय धरणे आंदोलन, १ जून रोजीचा लाक्षणिक कामबंद आणि त्यानंतर…

Read More

दर्यापूर पाणी समस्या: नगरसेविकेशी मजीप्रा अधिकाऱ्याची अरेरावी:संतप्त नागरिकांसह नगरसेविकेचा मजीप्रा कार्यालयावर मोर्चा

दर्यापूर शहरातील प्रभाग क्रमांक २ मध्ये पाणीटंचाईने नागरिक त्रस्त झाले आहेत. या समस्येबाबत महाराष्ट्र जीवन प्राधिकरण (मजीप्रा) च्या उपकार्यकारी अधिकाऱ्याने नगरसेविकेशी अरेरावीची भाषा वापरल्याचा आरोप आहे. या प्रकारानंतर संतप्त नगरसेविका व नागरिकांनी मजीप्रा कार्यालयावर मोर्चा काढला. नगरसेविका वंदना विठ्ठलसिंह सोलंकी यांनी शुक्रवारी दुपारी मजीप्राचे उपकार्यकारी अधिकारी विजय शेंडे यांच्याशी फोनवर संपर्क साधला. त्यावेळी शेंडे यांनी…

Read More

दापोरी येथील शेतकऱ्याचे निधन, उष्माघाताचा संशय:राजेंद्र नवघरे यांचे अमरावती रुग्णालयात उपचारादरम्यान निधन

मोर्शी तालुक्यातील दापोरी येथील ५५ वर्षीय शेतकरी राजेंद्र बाबारावजी नवघरे यांचे शुक्रवारी (आज) आकस्मिक निधन झाले. त्यांच्या मृत्यूमागे उष्माघात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. गुरुवार, २८ मे रोजी राजेंद्र नवघरे नेहमीप्रमाणे शेतातील कामासाठी गेले होते. त्यावेळी अचानक त्यांची प्रकृती बिघडली. त्यांना तातडीने अमरावती येथील डॉ. पंजाबराव देशमुख…

Read More

तिवस्यात काँग्रेसचे इंधन दरवाढ, महागाईविरोधात आंदोलन:मेलोडी चॉकलेट वाटून केंद्र सरकारचा उपरोधिक निषेध

तिवसा येथे काँग्रेस कमिटीने शुक्रवारी तहसील कार्यालयासमोर इंधन दरवाढ आणि महागाईविरोधात तीव्र आंदोलन केले. केंद्र सरकारच्या पेट्रोल, डिझेल, एलपीजी गॅस सिलिंडर तसेच रासायनिक खतांच्या सतत वाढत असलेल्या दरवाढीचा यावेळी निषेध करण्यात आला. यासंदर्भात तहसीलदारांमार्फत शासनाला निवेदन सादर करण्यात आले. केंद्र सरकारने एका महिन्यात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात चार वेळा वाढ केल्याने सर्वसामान्य जनतेचे आर्थिक बजेट…

Read More

बकरी ईद सप्ताहात 'अंनिस'चे रक्तदान शिबिर:एव्हरेस्टवीर अशोक मुन्ने यांच्या उपस्थितीत 38 दात्यांचे रक्तदान

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती (अंनिस) अमरावती आणि बडनेरा शाखेच्या वतीने ‘मुक्या प्राण्यांची कुर्बानी न देता, मानवतेसाठी रक्तदान करूया’ या सामाजिक संदेशासह रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले. बकरी ईद / ईद-उल-अजहा सप्ताहातील हा उपक्रम बुधवारी जिल्हा सामान्य रुग्णालय रक्तपेढी (इर्विन दवाखाना) येथे पार पडला. तळपत्या उन्हाची पर्वा न करता ३८ पेक्षा अधिक रक्तदात्यांनी यात सहभाग नोंदवला….

Read More

'हम साथ साथ है… काही वाद नाही':छगन भुजबळ आणि सुनील तटकरेंनी फेटाळल्या वादाच्या चर्चा; मीडियासमोर नेमके काय म्हणाले?

राज्यात विधानपरिषदेच्या 17 जागांसाठी निवडणुका जाहीर झाल्याच्या पार्श्वभूमीवर, सध्या महायुतीमध्ये जागावाटपावरून मोठी रस्सीखेच सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. विशेषतः रायगडच्या जागेवरून राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्यात संघर्ष सुरू असतानाच, ‘देवगिरी’ बंगल्यावरील बैठकीत राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ आणि सुनील तटकरे यांच्यात वाद झाल्याची बातमी समोर आली होती. मात्र, या वृत्तानंतर आज दोन्ही नेत्यांनी एकत्रितपणे प्रसारमाध्यमांसमोर येत…

Read More

श्री संत गजानन महाराज पालखीचे 1 जुलैला मराठवाड्यात आगमन:700 वारकऱ्यांचा असेल सहभाग, स्वागतासाठी आतापासूनच नियोजन

‘गण गण गणात बोते’च्या जयघोषात पंढरीच्या विठुरायाला भेटण्यासाठी श्रीक्षेत्र शेगाव येथील संत गजानन महाराज संस्थानच्या ५७ व्या आषाढी वारी पायदळ दिंडीचे १ जुलै रोजी मराठवाड्यात आगमन होत आहे. सुमारे ७०० वारकरी या दिंडीत अत्यंत शिस्तबद्धरीतीने सहभागी होणार आहेत. पालखी सोहळा येत्या १ जुलै २०२६ रोजी सेनगांव तालुक्यातील पानकनेरगाव येथे पोहोचेल. येथे श्रींच्या पालखीचे भव्य स्वागत…

Read More

माधुरी दीक्षितचा फेक व्हिडिओ व्हायरल:अवॉर्ड नाईटमध्ये अभिनेत्री रिव्हिलिंग गाऊनमध्ये दिसली, 2023 मध्ये रश्मिका मंदाना डीपफेकची शिकार झाली होती

बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षितचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये अभिनेत्री एका रिव्हिलिंग ब्लॅक ड्रेसमध्ये दिसत आहे, ज्याला पाहून अनेकांनी तिच्या पेहरावावर कमेंट करायला सुरुवात केली आहे. मात्र, या व्हिडिओबाबत पत्रकार जयदीप पांडे यांनी दावा केला आहे की, हा व्हिडिओ फेक AI व्हिडिओ आहे. जयदीप यांनी एका युझरला रिप्लाय करत लिहिले, ‘हा…

Read More

Indigo Q4FY26 Loss ₹2,536 Cr; Fuel Prices Hit Passengers

मुंबई7 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक इंडिगो एअरलाइनची मूळ कंपनी इंटरग्लोब एव्हिएशनने 29 मे 2026 रोजी संपलेल्या चौथ्या तिमाहीचे (Q4FY26) निकाल जाहीर केले आहेत. या तिमाहीत कंपनीला ₹2,536 कोटींचा एकत्रित निव्वळ तोटा (शुद्ध तोटा) झाला आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत कंपनीला ₹3,068 कोटींचा एकत्रित निव्वळ नफा (शुद्ध नफा) झाला होता. देशातील सर्वात मोठी एअरलाइन सध्या अनेक प्रकारच्या…

Read More