Headlines

अर्भक मृत्यू प्रकरणात निष्काळजीपणा भोवला:एक वैद्यकिय अधिकारी निलंबीत, एकाची वेतनवाढ थांबवली; सीईओंचे आदेश

औंढा नागनाथ तालुक्यातील जवळाबाजार येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रसुतीसाठी आलेल्या महिलेस रुग्णवाहिका उपलब्ध न करून दिल्याने अर्भकाचा मृत्यू झाला. या प्रकरणात निष्काळजीपणाच्या कारणावरून एक वैद्यकिय अधिकारी निलंबीत करण्यात आला असून एकाची वेतनवाढ थांबविण्यात आली तर चालकास कार्यमुक्त करण्याचे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांनी दिले आहेत. औंढा नागनाथ तालुक्यातील नालेगाव येथील एक गरोदर…

Read More

डॉ. नीलम गोऱ्हे यांची पोलिस महासंचालकांशी भेट:बेकायदेशीर रेव्ह पार्ट्या, अमली पदार्थ विक्रीवर कारवाईचे आश्वासन

शिवसेना नेत्या आणि आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांनी बुधवारी मुंबईत पोलिस महासंचालक सदानंद दाते यांची भेट घेतली. राज्यातील बेकायदेशीर रेव्ह पार्ट्या, अमली पदार्थ विक्री, गर्भलिंग निदान आणि पुण्यातील विषारी दारू प्रकरणातील संघटित गुन्हेगारीसह विविध गंभीर मुद्द्यांवर त्यांनी दाते यांच्याशी चर्चा केली. या भेटीत डॉ. गोऱ्हे यांनी पुणे, पिंपरी-चिंचवडमधील बेकायदेशीर रेव्ह पार्ट्या, मुंबईतील अमली पदार्थ विक्री…

Read More

विदर्भातील शाळा आता 30 जूनलाच सुरू होणार:उच्च न्यायालयाचा निर्णय, नागपूर खंडपीठाने अधिकाऱ्यांना खडसावले

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शिक्षण विभागाचे 28 मार्च व 9 जूनचे आदेश रद्द केल्यामुळे विदर्भातील शाळा आता 30 जून रोजीच सुरू होणार आहेत. शिक्षण विभागाने 28 मार्च रोजी विदर्भासह राज्यातील सर्व शाळा 15 जून पासून सुरू करण्याचे निर्देश दिले होते, मात्र त्यास विदर्भातील शिक्षक संघटना व पालकांनी तीव्र विरोध केला होता. 15 जून रोजी…

Read More

ब्लॅक-मनी प्रकरणात अनिल अंबानींना हायकोर्टाचा दिलासा:आयकर विभागाच्या दंडात्मक कारवाईला स्थगिती, ₹420 कोटींच्या करचोरीचा आरोप होता

मुंबई हायकोर्टाने आयकर (IT) विभागाला रिलायन्स ग्रुपचे अध्यक्ष अनिल अंबानी यांच्याविरोधात ब्लॅक मनी कायद्यांतर्गत कोणतीही दंडात्मक कारवाई न करण्याचे आदेश दिले आहेत. आयकर विभागाने अंबानींवर दोन स्विस बँक खात्यांमध्ये ठेवलेल्या 814 कोटी रुपयांपेक्षा जास्त अघोषित निधीवर 420 कोटी रुपयांची करचोरी केल्याचा आरोप केला आहे. न्यायमूर्ती बी.पी. कोलाबावाला आणि न्यायमूर्ती फिरदोष पूनीवाला यांच्या खंडपीठाने अंबानींच्या याचिकेला…

Read More

TMCच्या 19 बंडखोर लोकसभा खासदारांत शत्रुघ्न सिन्हा-युसूफ पठाण:ममतांच्या जवळच्या सायोनी देखील; आतापर्यंत 58 आमदार, 2 राज्यसभा खासदार वेगळे झाले

ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस (TMC) पक्षात सतत फूट पडत आहे. न्यूज एजन्सी IANS नुसार, काकोली घोष यांच्या नेतृत्वाखालील TMC च्या बंडखोर गटाने 19 लोकसभा खासदारांची यादी जाहीर केली आहे. यात ममतांच्या जवळच्या मानल्या जाणाऱ्या जादवपूरच्या खासदार सायनी घोष, युसूफ पठाण आणि शत्रुघ्न सिन्हा यांच्या नावांचाही समावेश आहे. 8 जून रोजी काकोली घोष यांनी दावा…

Read More

PMWDA Metro to Shivaji Nagar by August, Baner Line by July

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) हद्दीतील बहुप्रतिक्षित पुणे मेट्रो लाईन ३ अंतर्गत माण-हिंजवडी ते बाणेर (रामनगर) या १२ स्थानकांचा पहिला टप्पा १५ जुलैपर्यंत प्रवाशांसाठी खुला केला जाईल, अशी घोषणा ‘पीएमआरडीए’चे महानगर आयुक्त डॉ. अभिज . डॉ. चौधरी यांनी ‘पीएमआरडीए’च्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात पत्रकारांशी संवाद साधताना प्राधिकरणाच्या विविध महत्त्वाकांक्षी प्रकल्पांची माहिती दिली. पायाभूत सुविधांचा…

Read More

मंत्र्यांना घोडेबाजारात रस, शेतकऱ्यांसाठी वेळ नाही:केळी उत्पादकांच्या कोट्यवधींच्या नुकसानीवरून एकनाथ खडसेंची टीका

राज्याच्या काही भागांत नुकत्याच झालेल्या वादळी पावसामुळे शेतीचे आणि विशेषतः केळी उत्पादक शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे अतोनात नुकसान झाले असून, याच मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते व माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. जळगाव जिल्ह्यातून तब्बल चार मंत्री राज्य मंत्रिमंडळात असतानाही, केवळ रक्षा खडसे यांचा अपवाद वगळता अन्य कोणत्याही…

Read More

विविध क्षेत्रांत ठसा उमटवणाऱ्या विद्यार्थी आणि शिक्षकांचा गौरव:नाशिकच्या महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा बक्षीस वितरण समारंभ उत्साहात संपन्न

नाशिकच्या महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या वतीने नुकताच बक्षीस वितरण समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. शैक्षणिक वर्ष २०२५-२०२६ मध्ये राष्ट्रीय सेवा योजना (NSS), क्रीडा, सांस्कृतिक महोत्सव, संशोधन आणि शिक्षण यांसारख्या विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थी, शिक्षक आणि प्रतिनिधींचा यावेळी सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. या भव्य सोहळ्यातील पुरस्कारार्थींची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे: उत्कृष्ट…

Read More

महिलांमध्ये क्लॉटिंग फॅक्टरच्या कमतरतेत वाढ:वेळीच निदानाची गरज- डॉ. पद्मा श्रीवास्तव

पुणे आणि परिसरात महिलांमध्ये रक्त गोठण्यास मदत करणाऱ्या ‘क्लॉटिंग फॅक्टर’च्या कमतरतेची लक्षणे असलेल्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. वरिष्ठ स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. पद्मा श्रीवास्तव यांनी दिलेल्या माहितीनुसार, दर आठवड्याला सुमारे २ ते ३ महिलांमध्ये रक्तस्त्रावासंबंधी विकारांची लक्षणे आढळत आहेत. वेळीच निदान न झाल्यास हा आजार गंभीर रूप धारण करू शकतो, असा इशारा डॉ. श्रीवास्तव यांनी दिला आहे….

Read More

'ऑपरेशन ब्लू स्टार'वरून गिरीश महाजन वादाच्या भोवऱ्यात:केंद्रीय नेतृत्वाची व संघाची नाराजी, तर देवेंद्र फडणवीसांकडून बचाव!

पंजाबमध्ये ‘ऑपरेशन ब्लू स्टार’च्या वर्षपूर्ती कार्यक्रमात सहभागी होत भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांनी या कारवाईचा ‘काळा दिवस’ असा उल्लेख केल्याने भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. महाजनांची ही भूमिका निव्वळ वैयक्तिक असून ती पक्षाची अधिकृत भूमिका नसल्याचे स्पष्ट करत, कदाचित त्यांना या विषयाची पूर्ण माहिती नसल्याने त्यांच्याकडून असे विधान झाले असावे,…

Read More