Headlines

पाच वर्षांपासून रखडलेल्या वणी रस्त्यासाठी आंदोलन:खडी-दगडांवरून प्रवास त्रासदायक; ग्रामस्थ आक्रमक‎

दहीवी ते वणी या रस्त्याची गेल्या पाच ते सहा वर्षांपासून झालेली दूरवस्था आणि रखडलेले काम याविरोधात संतप्त ग्रामस्थांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले. रस्त्यावरील दगड उचलून हातात निषेधाच्या पाट्या घेत नागरिकांनी प्रशासनाविरोधात घोषणाबाजी केली. रस्त्याचे काम तातडीने पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. दहीवी-वणी मार्गाचे काम गेल्या वर्षी सुरू करण्यात आले होते….

Read More

कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरावर दीड किलो सोन्याचा कळस:शुक्रवारी मंदिरावर बसवणार, गोव्याचे माजी CM प्रतापसिंह राणे यांच्याकडून भेट

कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरावर आता सोन्याचा कळस चढवला जाणार आहे. गोव्याचे माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे यांच्याकडून मंदिरास कळस देण्यात येणार आहे. हा कळस तब्बल अडीच कोटी रुपयांचा, दीड किलो सोन्यात मढवलेला असून अधिक महिन्यानिमित्त शुक्रवारी तो म . शिखर दगडाचे असले तरी कळसाखालील डेरा हा सिमेंटमध्ये बांधलेला आहे. त्यातून पाणी झिरपल्याने तेथे झाडेझुडपे उगवतात. त्यावर उपाय…

Read More

एनसीआरबी:डिजिटल अरेस्टमधून 1 वर्षात भामट्यांनी 1.23 लाख जणांचे 1,935 कोटी लुटले; महाराष्ट्र 11,073 गुन्ह्यांनी देशात तिसऱ्या स्थानी

भारतात डिजिटल अरेस्टचे २०२३ मध्ये ६०,६७६ गुन्हे दाखल होते. त्यात १०४ टक्क्यांनी वाढ होऊन २०२४ दरम्यान १,२३,६७२ गुन्हे घडले. मात्र फक्त १०,५९९ आरोपींनाच अटक झाली. नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोचा(एनसीआरबी)वार्षिक अहवाल मे-२०२६ मध्ये प्रसिद्ध झाला. त्यातू . २०२३ मध्ये लुटीची रक्कम ३३९ कोटी होती. म्हणजे एका वर्षात लुटीच्या रकमेत ५ पट वाढ झाली. विशेष म्हणजे, महाराष्ट्र…

Read More

विधान परिषद निवडणुकीतून गोकुळ गिते माघार घेणार:मुख्यमंत्र्यांचा संदेश ठरला ‘गेमचेंजर’, आज घाेषणा

विधान परिषद निवडणुकीत महायुतीची डोकेदुखी ठरलेले अपक्ष उमेदवार गोकुळ गिते यांचे बंड शमवण्यात अखेर यश आले आहे. बुधवारी शिवसेना उमेदवार नरेंद्र दराडे यांनी थेट मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनाच साकडे घातले. अखेर मुंबईत पुन्हा मंत्री सामंत व महाजन यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत गितेंनी माघारीची तयारी दर्शवली. या निर्णयाची अधिकृत आणि संयुक्त घोषणा गुरुवारी नाशकात केली जाणार आहे. दिल्लीहून…

Read More

Rajiv Bajaj MD Resigns | June 11 Current Affairs NASA Artemis III Crew

36 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक आजच्या प्रमुख चालू घडामोडी, ज्या सरकारी नोकऱ्यांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या आहेत- आंतरराष्ट्रीय (INTERNATIONAL) 1. NASA ने आर्टेमिस III च्या क्रूची घोषणा केली 9 जून रोजी अमेरिकन अंतराळ संस्था नासाने आर्टेमिस III (Artemis) मिशनसाठी चार अंतराळवीरांची नावे जाहीर केली. या क्रूमध्ये कमांडर रँडी ब्रेसनिक, पायलट लुका परमिटानो, मिशन स्पेशलिस्ट आंद्रे डग्लस…

Read More

मशिदीत नेऊन अल्पवयीन मुलासोबत अश्लील चाळे:पोक्सोअंतर्गत गुन्हा, छत्रपती संभाजीनगरातील संतापजनक प्रकार

मशिदीत नेत एका ७ वर्षांच्या मुलाशी अश्लील वर्तन केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी जिन्सी ठाण्यात उमेर शेख (२०, नेहरूनगर) याच्यावर बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण (पोक्सो) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यास अटक करून १२ जूनप . पीडित मुलाच्या आईने या प्रकरणी फिर्यादीनुसार, फिर्यादीचा मुलगा १ जून रोजी सकाळी मशिदीजवळील झोका पाहण्यासाठी गेला…

Read More

लासूर स्टेशन बसस्थानकाच्या बांधकामाबाबत निवेदन

लासूर स्टेशन येथे सुरू असलेल्या नवीन बस स्थानकाच्या बांधकामामध्ये निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरले जात असल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी लासुरशहर शाखेच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र सरचिटणीस दिलीप पाटील बनकर यांच्या उपस्थितीत कार्यकारी अभियंता छत्रपती संभाजीनगर यांना मंगळवारी निवेदन देण्यात आले. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, लासुरस्टेशन येथील बस स्थानकाच्या बांधकामामध्ये दर्जाहीन साहित्याचा…

Read More

शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबाची केली विचारपूस:वेरूळचा विकास म्हणजे स्वच्छता व पुनर्वसन: जिल्हाधिकारी गौडा यांची ग्वाही‎

वेरूळ जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी. यांनी आज पिंपरी (ता. कन्नड) या गावास भेट दिली. येथे त्यांनी शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबीयांची भेट घेतली व जनगणना कार्याची पडताळणी केली. त्यांच्यासमवेत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनू पी. एम, अपर जिल्हाधिकारी संभाजी अडकुणे, निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते, उपविभागीय अधिकारी संतोष गोरड, तहसीलदार संतोष गुट्टे, पोलिस निरीक्षक प्रशांत महाजन…

Read More

Runaway in Trinamool, Mamata Banerjee talks about ‘returning home’ in Congress, Mamata’s meeting with Sonia, Abhishek with Rahul Gandhi

Marathi News National Runaway In Trinamool, Mamata Banerjee Talks About ‘returning Home’ In Congress, Mamata’s Meeting With Sonia, Abhishek With Rahul Gandhi मुकेश कौशिक | नवी दिल्ली22 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक प. बंगाल विधानसभा निवडणुकीतील पराभव व पक्षातील मोठ्या बंडखोरीनंतर तृणमूल काँग्रेसच्या काँग्रेसमध्ये विलीनीकरणाच्या चर्चा सुरू झाल्या. बुधवारी टीएमसीचे सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांनी राहुल गांधी यांची…

Read More

6.57 लाख खर्चूनही जळकी येथे पाण्यासाठी नागरिकांची वणवण:योजना कागदावरच, गाव तहानलेले; निष्प्रभ कारभारामुळे ग्रामस्थांमध्ये संताप‎

सिल्लोड तालुक्यातील जळकी (वसई) गावात भीषण पाणीटंचामुळे नागरिकांना नरकयातना भोगाव्या लागत आहेत. शासनाकडून पाणीपुरवठ्यासाठी विविध योजनांतर्गत लाखो रुपयांचा निधी खर्च करूनही गावातील नागरिकांना आजही पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. त्यामुळे खर . मिळालेल्या माहितीनुसार, गावात २,१५,६५६ रूपये खर्च करून पाइपलाइन व नवीन विद्युत बोअरची उभारणी करण्यात आली, तर पिण्याच्या पाण्याच्या उपलब्धतेसाठी अमृत सरोवर योजनेअंतर्गत…

Read More