Headlines

ब्राह्मणवाडा, मसोला येथील अवैध हातभट्टीचा 480 लिटर सडवा नष्ट:40 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त, दोन जणांविरोधात गुन्हे दाखल‎

आर्णी पोलिस स्टेशनच्या हद्दीतील ब्राह्मणवाडा, मसोला येथील शेतशिवारात सुरू असलेल्या अवैध गावठी हातभट्टी दारू निर्मिती व विक्रीच्या अड्ड्यांवर आर्णी पोलिसांनी बुधवार दि. १० जून रोजी धाड टाकून कारवाई केली. या कारवाईत एकूण ४० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. संबंधित दोन आरोपींविरुद्ध दारूबंदी कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार…

Read More

अनधिकृत भंगार दुकानांवर कारवाई; शहरात चार ट्रक भंगार साहित्य जप्त:कचरा कमी करण्याचा उद्देश, विना परवानगी सुरू होता व्यवसाय‎

शहरातील अनधिकृत भंगार दुकानांवर अतिक्रमण निर्मूलन विभागाने कारवाई केली. या मोहिमेदरम्यान घुमंतुकांकडून भंगार साहित्य खरेदी करणाऱ्या अनधिकृत भंगार दुकानांचे अतिक्रमण हटविण्यात आले. शहर स्वच्छ दिसावे, शहरातील कचरा कमी व्हावा, या उद्देशाने विना परवानगी सुरू असलेला भंगार व्यवसाय बंद करण्यासाठी मनपाचा अतिक्रमण निर्मूलन विभाग पुढे सरसावला. या कारवाईत एकूण चार ट्रक भंगार साहित्य जप्त करण्यात आले…

Read More

बाल विकास कार्यालयातील आगप्रकरणी चौकशी करावी:माकपची जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी‎

येथील पंचायत समिती एकात्मिक बाल विकास कार्यालयाला (आयसीडीएस) ८ जून रोजी दुपारी २ वाजताच्या सुमारास भीषण आग लागली होती. आगीत लाडकी बहीण, लेक लाडकी योजनांचे हजारो अर्ज, पोषण आहार, बेबी किट्स व अंगणवाडी सेविकांच्या नोंदवह्या जळून खाक झाल्या. कार्यालयामार्फत विविध योजनांतील अर्जसुद्धा जळाले असल्याची शक्यता नाकारता येत नाही. संशयास्पद बाब म्हणजे आगीच्या दोन दिवस आधीच…

Read More

कॉरिडॉर आरिष्ट निवारणार्थ विष्णुयाग:पुरुषोत्तम मासाचे औचित्य साधून 7 दिवसीय यज्ञाचे आयोजन; 15 जून रोजी मिरवणूक‎

श्री क्षेत्र पंढरपूर येथे प्रस्तावित कॉरिडोर रुपी अरिष्ट (संकट) निवारणार्थ आणि श्री पुरुषोत्तम मासाचे (अधिक मास) औचित्य साधून विशेष सात दिवसीय विष्णूयागाचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्तदिनात्मक विष्णूयागाच्या (यज्ञ) आज दुसऱ्या दिवसाच्या प्रथम सत्राला उत्साहात सुरुवात झाली आहे. दिलेल्या माहितीनुसार, हा विष्णूयाग दि. ९ ते १५ जून या कालावधीत दररोज सकाळी ७.३० ते ११.३०…

Read More

गोरेंचा वार, ते सोन्याचा चमचा घेऊन जन्माला‎:संधी मिळताच मोहितेंवर टीका, तीर्थक्षेत्र आघाडीच्या भालकेंना धक्का, 9 नगरसेवक गळाला‎

. सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर नगरपालिकेतील तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे ११ पैकी ९ नगरसेवक भाजप सोबत असल्याचा दावा केला जात आहे. पालकमंत्री जयकुमार गोरे व उमेदवार राजेंद्र राऊत यांनी भैरवनाथ शुगरचे अध्यक्ष अनिल सावंत यांच्या निवासस्थानी तीर्थक्षेत्रच्या ९ नगरसेवकांसोबत बैठक घेतल्याने तीर्थक्षेत्रमध्ये विधान परिषद निवडणुकीवरुन मतभेद असल्याचे समोर आले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे…

Read More

शहराच्या इतिहास जतनासाठी पत्रकार देशमुख यांचे परिश्रम:पत्रकार भूषण देशमुख यांच्या नावाने स्मारक व्हावे, मान्यवरांच्या भावना‎

Marathi News Local Maharashtra Ahmednagar Journalist Deshmukh’s Hard Work To Preserve The City’s History, A Memorial Should Be Built In The Name Of Journalist Bhushan Deshmukh, Sentiments Of Dignitaries अहिल्यानगर12 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक पत्रकार व इतिहास अभ्यासक भूषण देशमुख यांनी अहिल्यानगर शहराचा इतिहास जतन करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले. त्यांच्या स्मृती जतन करण्यासाठी त्यांचे शहरात उचित…

Read More

पालक, मेथी, कोथिंबीर 10 ते 20 रुपयांनी महाग:वादळी पावसाचा तडाखा; आवक मंदावल्याने भाजीपाल्याचे दर कडाडले‎

जून महिना उजाडला मान्सूनच्या पहिल्या पावसाची चाहूल लागली. यंदा पावसाने सोसाट्याच्या वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पाऊस चांगलाच बरसला. पाऊस काही मिनिटेच झाला असला तरी वादळी पावसाने चांगलेच नुकसान केले. याचा फटका पालेभाज्याच्या पिकांनाही बसला. त्यामुळे शहरातील किरकोळ बाजारात पालेभाज्यांची आवक मंदावली असून बाजारभाव दुपटीने वाढले आहेत. अहिल्यानगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती, केडगाव उपनगर, नालेगाव परिसरात…

Read More

weather MP UP rajasthan bihar rain up maharashtra 22 states rain alert

भोपाळ/जयपूर/लखनऊ/पाटणा13 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक मान्सूनने केरळमध्ये 4 जून रोजी हजेरी लावली होती. त्यानंतर 6 जूनपर्यंत तो पाच राज्यांमध्ये पुढे सरकला. आता गेल्या 7 दिवसांपासून तो तामिळनाडूतील चेन्नई, महाराष्ट्रातील हर्णे आणि बंगालमधील सिलीगुडी येथे थांबला आहे. मात्र, पुढील तीन दिवसांत तो वेगाने पुढे सरकण्याचा अंदाज आहे. लवकरच मान्सून महाराष्ट्र, तेलंगणा आणि आंध्रप्रदेशच्या उर्वरित भागांना व्यापेल. गुजरात…

Read More

प्रवेश प्रक्रियेचा काळ आणि सेतू केंद्रांचा खोळंबा: दाखल्यांसाठी विद्यार्थ्यांची कसरत, मे 2025 मध्ये 1.50 अर्ज, यंदा 1.28 लाख, सद्यस्थितीत 6285 दाखले प्रलंबित

प्रवेश प्रक्रियेत महत्त्वपूर्ण असलेल्या दाखल्यांसाठी सेतू केंद्रावर अर्ज केला जातो. परंतु, महिनाभरापासून सर्व्हर डाऊनची अडचण वाढल्यामुळे विद्यार्थ्यांचे अर्ज दाखल करण्यात अडचणी येत आहेत. मागील वर्षी (मे २०२५ मध्ये) १.५० लाख अर्ज दाखल झाले होते. यंदा मात्र, सर्व्हर डाऊनचा अडथळा वाढल्याने अवघे १ लाख २८ हजार ४३० अर्ज दाखल होऊ शकले. गतवर्षीच्या तुलनेत सुमारे २२ हजार…

Read More

नांदूरमध्यमेश्वर अभयारण्याला ‘स्पीसिज अँड हॅबिटॅट्स वॉरियर्स 2026’ पुरस्कार:पक्षी संवर्धनातील उल्लेखनीय कार्याची दखल; पर्यावरण दिनी झाले वितरण‎

निसर्ग संवर्धन, पक्ष्यांच्या अधिवासाचे पुनरुज्जीवन आणि स्थानिक रोजगारनिर्मिती क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल नांदूरमध्यमेश्वर वन्यजीव अभयारण्याच्या संपूर्ण टीमला प्रतिष्ठेचा ‘स्पीसिज अँड हॅबिटॅट्स वॉरियर्स २०२६’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. जागतिक . गेल्या वर्षभरात अभयारण्य प्रशासनाने पक्ष्यांच्या अधिवास निर्मिती व पुनरुज्जीवनासाठी विविध उपक्रम राबविले. या प्रयत्नांमुळे देश-विदेशातून येणाऱ्या स्थलांतरित पक्ष्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. परिणामी, पर्यटकांचा ओघ वाढून पर्यटनाला…

Read More