Headlines

Vanchit Bahujan Aghadi Calls for Maharashtra Bandh; Prakash Ambedkar Appeal

दिल्लीत आपल्या रास्त मागण्यांसाठी शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेल्या अमानुष हल्ला आणि बेछूट लाठीचार्जच्या घटनेचे संपूर्ण देशभरात तीव्र पडसाद उमटू लागले आहेत. पोलिसांच्या या अमानुष दडपशाहीचा तीव्र निषेध नोंदवण्यासा . वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी यासंदर्भात भूमिका स्पष्ट करत, राज्यातील सर्व राजकीय पक्ष, सामाजिक संघटना आणि नागरिकांना या आंदोलनात…

Read More

राजा हत्याकांड-सर्वोच्च न्यायालयाने सोनम यांना आत्मसमर्पण करण्याचा सल्ला दिला:विचारले-अटकेचे कारण न सांगण्याचा मुद्दा आधी का उपस्थित केला नाही; 23 रोजी जामिनावर निर्णय

इंदौरचे राजा रघुवंशी हत्याकांडात आरोपी असलेल्या सोनम रघुवंशीला सर्वोच्च न्यायालयाने आत्मसमर्पण करण्याचा सल्ला दिला आहे. न्यायमूर्ती एमएम सुंदरेश आणि न्यायमूर्ती पीबी वराळे यांच्या खंडपीठाने सोनमच्या वकिलांना सांगितले की, त्यांच्याकडे दोन पर्याय आहेत- पहिला- जर त्यांना हवे असेल तर, हे न्यायालय मेघालय सरकारच्या अपीलावर त्यांची बाजू ऐकून अंतिम आदेश पारित करू शकते. दुसरा- सोनमने सध्या आत्मसमर्पण…

Read More

शेतकऱ्यांच्या आंदोलनापुढे वीज कंपनी नरमली!:नवीन ट्रान्सफार्मरसह रात्रीचा वीजपुरवठा सुरू करण्याचे लेखी आश्वासन

हिंगोली जिल्ह्यात सुरू असलेले अतिरिक्त भारनियमन तात्काळ बंद करावे, मौजे कलगाव व भांडेगाव येथील शेतकऱ्यांना शेतीसाठी रात्रीची सिंगल फेज वीज उपलब्ध करून द्यावी या मागणीसाठी क्रांतीकारी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी ता. २१ विज कंपनीच्या कार्यकारी अभियंत्याच्या दालनात ठिय्या आंदोलन करताच प्रशासन चांगलेच नरमले. त्यानंतर लेखी आश्‍वासन देऊन नवीन ट्रान्सफार्मर देऊन रात्री सिंगलफेज विज पुरवठा सुरु…

Read More

Franklin Templeton National Mutual Fund Olympiad 2026

बीएफएसआय (BFSI) शिक्षण आणि प्रमाणपत्रांसाठीचे भारतातील प्रमुख व्यासपीठ ‘फिनएक्स’ (FinX) यांनी ‘फ्रँकलिन टेम्पलटन नॅशनल म्युच्युअल फंड ऑलिम्पियाड 2026’ सुरू करण्याची घोषणा केली आहे. विद्यार्थ्यांमध्ये आर्थिक साक्षरता आणि गुंतवणुकीविषयी जागरूकता वाढवण् . पदवी आणि पदव्युत्तर स्तरावरील सर्व शाखांचे विद्यार्थी यात सहभागी होऊ शकतात. या ऑलिम्पियाडमध्ये भारतातील 1,000 हून अधिक महाविद्यालयांमधून 50,000 पेक्षा जास्त विद्यार्थी सहभागी होण्याची…

Read More

सिट्रोएन बेसाल्ट X कम्फर्ट एडिशन भारतात लॉन्च:सुरुवाती किंमत ₹8.75 लाख; यू आणि प्लस ट्रिम्समध्ये उपलब्ध, 10.25-इंच टचस्क्रीनसारखी वैशिष्ट्ये

सिट्रोएनने आपली कूपे एसयूव्ही बेसाल्ट एक्सचे नवीन ‘कम्फर्ट एडिशन’ भारतीय बाजारात सादर केले आहे. गेल्या महिन्यात एअरक्रॉस कम्फर्ट एडिशनला मिळालेल्या यशानंतर कंपनीने आता बेसाल्ट एक्सलाही कम्फर्ट एडिशनचे ट्रीटमेंट दिले आहे. या कारची सुरुवातीची किंमत 8.75 लाख रुपये (एक्स-शोरूम) ठेवण्यात आली आहे. 1. ‘यू’ आणि ‘प्लस’ ट्रिम्समध्ये उपलब्ध बेसाल्ट एक्स कम्फर्ट एडिशनला कंपनीने दोन व्हेरिएंट्स- ‘यू’…

Read More

Amit Thackeray Slams Government Over Delhi Student Protest

दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनावर झालेल्या पोलिस कारवाईच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित ठाकरे यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर जोरदार टीका केली. विद्यार्थ्यांवर लाठीमार, अश्रुधूर आणि कथित अत्याचार झाल्याचा आरोप करत त्यांनी सरकारवर . पत्रकार परिषदेत बोलताना अमित ठाकरे म्हणाले की, “ज्या जनतेमुळे तुम्ही सत्तेत बसला आहात, त्याच जनतेतून आलेले हे विद्यार्थी आहेत. ज्यांनी तुम्हाला खुर्चीवर…

Read More

अंगणवाडी पोषण आहारात बदल; बालकांना आता शाकाहारी पुलाव:पुण्यातील 4,395 अंगणवाड्यांमधील लाभार्थ्यांना मिळणार लाभ

पुणे जिल्ह्यात अंगणवाडीतील पोषण आहारात महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत. बालके, गरोदर महिला आणि स्तनदा मातांना अधिक पौष्टिक, रुचकर व दर्जेदार आहार मिळावा यासाठी आता शाकाहारी पुलाव आणि बहुधान्य पौष्टिक पफचा समावेश करण्यात आला आहे. नोव्हेंबर व डिसेंबर २०२६ पासून सुधारित पाककृतींचा पुरवठा केला जाईल. जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आनंद…

Read More

कोडकौतुक:कवी सुनील उबाळे यांना 'लोकनेते अजितदादा पवार सन्मान पुरस्कार' जाहीर; 25 जुलै रोजी होणार गौरव

साहित्य क्षेत्रातील उल्लेखनीय व कौतुकास्पद योगदानाबद्दल छत्रपती संभाजीनगर येथील सुनील शंकरराव उबाळे यांची ‘लोकनेते अजितदादा पवार सन्मान पुरस्कार’ साठी निवड करण्यात आली आहे. आमदार सतीश चव्हाण यांनी ही माहिती दिली आहे. राज्याचे माजी उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्यात येत…

Read More

'परीक्षा पे चर्चा' प्रमाणे आंदोलक विद्यार्थ्यांशी चर्चा करा:इगोपेक्षा विद्यार्थ्यांचा आक्रोश महत्त्वाचा, हे सरकारच मानसिक रुग्ण झालंय – राज ठाकरे

दिल्लीत पेपरफुटी आणि ‘नीट’ (NEET) परीक्षेतील अन्यायाविरोधात शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेल्या अमानुष लाठीचार्जवरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अत्यंत कठोर अन् बोचऱ्या शब्दांत हल्लाबोल केला आहे. लाठीचार्जचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत, “१८ जुलै रोजी सोनम वांगचुक यांना जबरदस्तीने फरफटत रुग्णालयात दाखल करण्यापासून…

Read More

बर्थडे बॉयने आई-वडिलांना मारहाण करून ठार मारले:गाझियाबादमध्ये भावासोबत मिळून केले कृत्य, ओरडल्याने चिडले, हातोड्याने डोके ठेचले

यूपीच्या गाझियाबादमध्ये 2 मुलांनी आई आणि वडिलांना मारहाण करून ठार केले. सोमवारी रात्री 11 वाजता वाढदिवसाच्या पार्टीतून परतल्यानंतर दोन्ही मुले भांडत होती. आई-वडिलांनी त्यांना ओरडले असता ते भडकले. रागाच्या भरात त्यांनी आई-वडिलांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण करून अर्धमेले केले. नंतर हातोड्याने त्यांचे डोके ठेचले. आरडाओरडा ऐकून भाडेकरूंनी पोलिसांना बोलावले. पोलिसांनी दोन्ही मुलांना ताब्यात घेतले. आई-वडिलांना रुग्णालयात नेण्यात…

Read More