Headlines

Delhi NEET Protest; Nagpur Youth Bharat Banait Lathi Charge Controversy

‘नीट’ (NEET) पेपरफुटीच्या निषेधार्थ आणि केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी कॉकरोच जनता पार्टीने (CJP) जंतरमंतर येथे पुकारलेल्या ‘संसद मार्च’ आंदोलनाला सोमवारी हिंसक वळण लागले. यावेळी पोलिसांनी आंदोलकांवर केलेल्या . नेमके काय घडले? संसद मार्चदरम्यान परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्याचे सांगत पोलिसांनी जंतरमंतरवर लाठीचार्ज सुरू केला आणि आंदोलकांचे तंबू हटवले. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये, सुमारे 15 ते…

Read More

Actor Piyush Mishra Injured | Suffers Hand Fracture After Bathroom Fall

19 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक ज्येष्ठ अभिनेते पीयूष मिश्रा अपघातात जखमी झाले आहेत. ‘दुल्हनिया ले आएगी’ या चित्रपटाचे दिग्दर्शक आकाशादित्य लामा यांनी दैनिक भास्करशी बोलताना हा खुलासा केला आहे. खरं तर, पीयूष मिश्रा देखील ‘दुल्हनिया ले आएगी’ या चित्रपटाचा भाग आहेत. आज त्यांना दिग्दर्शक आणि अभिनेत्री खुशाली कुमार यांच्यासोबत चित्रपटाच्या प्रमोशन कार्यक्रमात पोहोचायचे होते. जेव्हा पीयूष…

Read More

Oppositions Reaction on Sadabhau Khot Terrorist Statement Over Student Protest | CJP Protest | Students Protest

सोमवारी दिल्लीत झालेल्या विद्यार्थ्यांच्या मोर्चावर टीका करताना विधान परिषदेचे आमदार सदाभाऊ खोत यांनी आंदोलक विद्यार्थ्यांना ‘आतंकवादी’ म्हटल्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भडका उडाला आहे. सदाभाऊ खोत यांच्या या वादग्रस्त विधानानंतर विरोधी पक्ष . काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी सदाभाऊ खोतांच्या विधानाचा तीव्र निषेध करत त्यांच्यावर बोचरी टीका केली. , “ज्या नेत्यांनी आयुष्यात स्वतः इतकी वर्षे रस्त्यावर…

Read More

Vidarbha College, Pune NDRF & Funds Update

राज्य मंत्रिमंडळाच्या मंगळवारी (२१ जुलै, २०२६) पार पडलेल्या महत्त्वाच्या बैठकीत विविध क्षेत्रांशी संबंधित अनेक धोरणात्मक आणि महत्त्वपूर्ण निर्णयांना मान्यता देण्यात आली आहे. विदर्भातील कृषी संशोधनाला चालना देण्यापासून ते आपत्ती व्यवस्थापन अधिक सक्षम . कृषी विभाग : नागपूरातील काटोल येथे उद्यानविद्या महाविद्यालय विदर्भातील शेतकरी आणि कृषी क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी मंत्रिमंडळाने अत्यंत दिलासादायक निर्णय घेतला आहे. नागपूर जिल्ह्यातील…

Read More

Shambhuraj Desai Responds to Thackeray Faction Plea in Supreme Court

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने लोकसभा अध्यक्षांनी 6 खासदारांच्या शिंदे गटातील विलिनीकरणाला दिलेल्या मान्यतेविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतल्यानंतर राज्याचे मंत्री शंभुराज देसाई यांनी या निर्णयाचे समर्थन केले आहे. सहा खासदारांचे शिवसेनेत . पत्रकार परिषदेत बोलताना देसाई म्हणाले की, न्यायालयाचा दरवाजा ठोठावणे हा प्रत्येकाचा लोकशाहीतील अधिकार आहे. मात्र, सहा खासदारांनी शिवसेनेत विलिनीकरण करण्याची प्रक्रिया सर्व घटनात्मक…

Read More

Amitabh Bachchan Hospital Surgery ICU Blog Post

12 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक अमिताभ बच्चन यांनी सोमवारी त्यांच्या ब्लॉगमध्ये रुग्णालयात दाखल होणे, शस्त्रक्रिया आणि आयसीयूमध्ये (ICU) दाखल होण्याचा उल्लेख केला. मात्र, ते कधी, कोणत्या रुग्णालयात, किती दिवस आणि कशासाठी दाखल होते, हे त्यांनी सांगितले नाही. याच वर्षी मे महिन्यात अमिताभ बच्चन रुग्णालयात दाखल झाल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या ब्लॉगमध्ये लिहिले…

Read More

पेटीएमचा शेअर दिवसाच्या उच्चांकावरून 5% घसरला:बोनस शेअरचा प्लॅन पुढे ढकलला; पहिल्या तिमाहीत नफा 79% वाढून ₹220 कोटी झाला

आर्थिक वर्ष 2026-27 च्या पहिल्या तिमाहीचे निकाल जाहीर झाल्यानंतर, पेटीएमच्या शेअर्समध्ये आज मंगळवार, 21 जुलै रोजी चढ-उतार दिसून आले. बाजार उघडताच शेअरमध्ये 2.5% पेक्षा जास्त वाढ झाली, परंतु थोड्याच वेळात तो दिवसाच्या उच्चांकावरून 5% पर्यंत घसरला. विजय शेखर शर्मा यांच्या नेतृत्वाखालील या फिनटेक कंपनीची कामगिरी मजबूत राहिली आहे. पहिल्या तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा वार्षिक आधारावर…

Read More

CJP च्या मुंबईतील आंदोलनावर कारवाईचा बडगा:कायदा-सुव्यवस्थेचा भंग केल्याप्रकरणी 900 हून अधिक जणांवर FIR; 8 पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल

कॉकरोज जनता पार्टीच्या दिल्लीतील आंदोलनाच्या समर्थनार्थ सोमवारी मुंबईत ठिकठिकाणी करण्यात आलेल्या आक्रमक आंदोलनांप्रकरणी मुंबई पोलिसांनी अत्यंत कडक पाऊल उचलले आहे. शहरात परवानगी न घेता आंदोलन करणे आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केल्याचा ठपका ठेवत पोलिसांनी विविध पोलिस ठाण्यांमध्ये एकूण ८ गुन्हे दाखल केले आहेत. या कारवाईत तब्बल ९०० हून अधिक आंदोलकांना आरोपी करण्यात आले…

Read More

‘विनायकी क्रीडा महोत्सव’ 26 जुलैपासून:सात स्पर्धांमध्ये 1500 हून अधिक खेळाडू सहभागी होणार

सोमेश्वर फाउंडेशनतर्फे माजी आमदार विनायक निम्हण यांच्या जयंतीनिमित्त २६ जुलै ते २२ ऑगस्ट २०२६ दरम्यान २७व्या ‘विनायकी क्रीडा महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात रोलर स्केटिंग, कॅरम, बुद्धिबळ, बॅडमिंटन, मल्लखांब, तायक्वांदो आणि धनुर्विद्या अशा सात विविध खेळांच्या स्पर्धा होणार आहेत. फाउंडेशनचे सदस्य आणि नगरसेवक सनी निम्हण यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या महोत्सवात…

Read More

नागपूरच्या अंबाझरी रोडवर एसटी बस अन् दुधाच्या टेम्पोचा भीषण अपघात:65 वर्षीय वृद्धाचा मृत्यू, 4 जण गंभीर जखमी

नागपूरच्या अंबाझरी रोडवरील एलआयडी (इंदिरा गांधी रुग्णालय) चौकात सोमवारी एसटी बस आणि दूधवाहू वाहनाचा भीषण अपघात झाला. या अपघातात एका 65 वर्षीय वृद्धाचा जागीच मृत्यू झाला, तर तीन पादचाऱ्यांसह वाहनाचा चालक असे एकूण चार जण जखमी झाले. या धडकेमुळे दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आणि रस्त्यावरील वाहतूक काही काळासाठी विस्कळीत झाली होती. मिळालेल्या माहितीनुसार, अमूल…

Read More