Headlines

अमेरिकन व्यावसायिक पायलट म्हणाले- डिजिटल जगात घाई करू नका:फक्त टेक्स्ट मेसेजमुळे ओळख हिरावली; डोळ्यासमोर पैसे जात राहिले, काहीच करू शकलो नाही

जर तुमच्या मुलांचे फोटो, बँक खात्यांचे पासवर्ड आणि तुमची डिजिटल ओळख एकाच ‘की’ने सुरक्षित असतील आणि ती एखाद्या चुकीच्या व्यक्तीच्या हाती लागली, तर सर्व काही धोक्यात येऊ शकते. कमर्शियल एअरलाइन पायलट रेयान पेटिट यांच्यासोबत असेच घडले. विमान वाहतूक क्षेत्रात काम करणारे पेटिट यांना माहीत आहे की सुरक्षेसाठी नेहमी अनेक स्तरांवर बॅकअप असतो, पण डिजिटल जगात…

Read More

पोलिस भरतीचे आमिष दाखवून महिलेवर लैंगिक अत्याचार:PSIसह कॉन्स्टेबलवर गुन्हा दाखल, अटक न झाल्यास पीडितेचा धरणेचा इशारा

‘सदरक्षणाय खलनिग्रहणाय’ हे ब्रीदवाक्य जपणाऱ्या पोलिस दलातील कर्मचाऱ्यांकडूनच नागरिकांचे शोषण झाल्याची धक्कादायक आणि संतापजनक घटना बारामतीमध्ये उघडकीस आली आहे. पोलिस भरती तसेच ‘बँड्समन’ भरती परीक्षेत अधिक गुण मिळवून देण्याचे आणि नोकरीत दाखल करण्याचे आमिष दाखवत एका महिलेवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर या प्रकरणी एका पोलिस उपनिरीक्षकासह पोलिस कॉन्स्टेबलवर बारामती…

Read More

Bawankule Defends Fadnavis on Missing Link; Slams Raj Thackeray

“महाराष्ट्रामध्ये संस्कार जपण्याची पद्धत आहे. शरद पवार यांच्यासारखे देशाचे आणि राज्याचे महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व जर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटत असेल, तर त्यात वावगे काय? प्रत्येक घटनेला राजकीय रंग आणि आयाम देऊ नये,” अशा शब्दांत महसूल मंत्री . शरद पवार-एकनाथ शिंदे भेटीवर संजय राऊतांना टोला शरद पवार यांनी विधिमंडळात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानंतर संजय…

Read More

6000mAh Battery, 50MP Camera, ₹29,999 Price

नवी दिल्ली1 मिनिटापूर्वी कॉपी लिंक टेक कंपनी नथिंगने भारतात आपली नवीन ‘b’ सीरीजचा पहिला पारदर्शक स्मार्टफोन नथिंग फोन (4b) लॉन्च केला आहे. हा फोन त्याच्या अनोख्या डिझाइन, नथिंगच्या सिग्नेचर ग्लिफ इंटरफेस, 6000mAh बॅटरी आणि क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 6 जेन 4 प्रोसेसरसह आला आहे. फोनमध्ये अनेक प्रगत AI फीचर्स देखील देण्यात आले आहेत. नथिंग फोन (4b) दोन…

Read More

भारतात लॉन्च झाली जगातील पहिली बेसल इन्सुलिन:मधुमेहाच्या रुग्णांना आठवड्यातून एकदाच इंजेक्शन घ्यावे लागेल, किंमत ₹2611

डेन्मार्कची औषध कंपनी नोवो नॉर्डिस्कने बुधवारी भारतात Awiqli (इन्सुलिन आयकोडेक) लाँच केले. कंपनीचा दावा आहे की, हे जगातील पहिले आठवड्यातून एकदा दिले जाणारे बेसल इन्सुलिन आहे, जे टाइप-1 आणि टाइप-2 मधुमेहाच्या प्रौढ रुग्णांसाठी आहे. याच्या आगमनाने दररोज घ्यावे लागणारे 365 इन्सुलिन इंजेक्शन वर्षाला 52 पर्यंत कमी होतील. कंपनीनुसार, Awiqli चा उद्देश भारतात इन्सुलिन सुरू करण्यात…

Read More

Missing Link Project Row: Nana Patole Demands White Paper, Questions Cost

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पावरून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नाना पटोले यांनी महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत काँग्रेस सरकारने हा प्रकल्प नाकारल्याचा दावा केला होता. मात्र, हा दाव . पटोले म्हणाले की, ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाची संकल्पना काँग्रेसच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कार्यकाळात पुढे आली होती. सुरुवातीला या प्रकल्पाचा…

Read More

आंध्र प्रदेशात कोरोनामुळे एका व्यक्तीचा मृत्यू:4 दिवस उपचार चालला, दोन्ही फुप्फुसे खराब झाली होती; दोन जिल्ह्यांमध्ये 5 पॉझिटिव्ह रुग्ण

आंध्र प्रदेशातील कडप्पा येथे 46 वर्षीय व्यक्तीचा कोविड-19 मुळे मृत्यू झाला. गेल्या महिन्यात 24 जून रोजी फुप्फुसांच्या गंभीर समस्येमुळे त्या व्यक्तीला वेल्लोर येथील सीएमसी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तपासणीत त्याला न्यूमोनिया झाल्याचे निष्पन्न झाले. कोविडची शक्यता असल्याने 26 जून रोजी चाचणी करण्यात आली, ज्यात अहवाल पॉझिटिव्ह आला. उपचारादरम्यान 28 जून रोजी त्याचा मृत्यू झाला….

Read More

Aditya Thackeray Attacks Fadnavis; Ram Mandir Donation Box Theft Allegations

शिवसेना (ठाकरे गट) नेते आदित्य ठाकरे यांनी विधानभवन परिसरात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना भाजप आणि राज्य सरकारवर जोरदार टीका केली. राम मंदिरातील कथित चोरीच्या प्रकरणापासून ते पेट्रोलमधील इथेनॉल मिश्रण, महागाई, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विधान . राम मंदिरातील कथित आर्थिक गैरव्यवहाराचा संदर्भ देत आदित्य ठाकरे म्हणाले, “जे लोक राम मंदिरालाही लुटू शकतात, दानपेटीही सोडत नाहीत, त्यांच्यासोबत…

Read More

नांदेडमध्ये पत्त्यासारखा कोसळला उड्डाणपुलाचा भाग:विष्णुपुरीतील थरारक VIDEO समोर; दोन विद्यार्थिनी जखमी

शहराजवळील अत्यंत वर्दळीच्या नांदेड-लातूर महामार्गावर दोन दिवसांपूर्वी एक अत्यंत भीषण आणि धक्कादायक दुर्घटना घडली. विष्णुपूरी येथे उड्डाणपुलाचा बाजूचा खालचा भाग अचानक पत्त्यासारखा कोसळला. या दुर्दैवी घटनेत दोन विद्यार्थिनी जखमी झाल्या असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी या दुर्घटनेचा अंगावर काटा आणणारा व्हिडिओ आता समोर आला आहे. या रस्त्याचे…

Read More

हिंगोलीत अवैध सावकारीवर धडक कारवाई:11 खरेदीखत, 9 कोरे बाँड आणि महत्त्वाची कागदपत्रे जप्त

औंढा नागनाथ तालुक्यातील चिंचोळी निळोबा येथे जिल्हा उपनिबंधक सुरेखा फुफाटे यांच्या पथकाने गुरुवारी ता. ९ सकाळी सात वाजता अवैध सावकारीच्या संशयावरून एका घरावर छापा टाकला. यामध्ये ११ खरेदीखत, ९ कोरे बॉण्ड, पाच चिठ्ठा, सात कॅलेंडर व इतर साहित्य जप्त केले आहे. या कारवाईमुळे अवैध सावकारी करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. औंढा नागनाथ तालुक्यातील चिंचोली निळोबा येथील…

Read More