Sharad Pawar, Eknath Shinde Meet; Sunetra Pawar Visits Fadnavis
महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या दोन दिवसांत घडलेल्या सलग भेटींमुळे नव्या राजकीय चर्चांना उधाण आले आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी विधानभवनात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दालनात जाऊन भेट घेतल्यानंतर आता उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मुख्यमं . शरद पवार-शिंदे भेटीनंतर वाढल्या राजकीय चर्चा महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नावरील उच्चाधिकार समितीच्या बैठकीसाठी शरद पवार विधानभवनात आले होते. बैठक संपल्यानंतर त्यांनी…