Headlines

अमरावतीत प्रियकराचा अत्याचार; वडिलांची इज्जत‎ जाऊ नये म्हणून मुलीची आत्महत्या:प्रियकरासह त्याचा मित्र अन् मृतक तरुणीच्या दोन मैत्रिणींविरुद्ध गुन्हा दाखल‎

शेंदुरजना घाट पोलिस ठाण्याच्या ‎हद्दीतील एका 17 वर्षीय अल्पवयीन ‎तरुणीने विष प्राशन करून आत्महत्या ‎‎केल्याची धक्कादायक घटना समोर‎ आली आहे. तिने मृत्यूपूर्व लिहिलेल्या ‎‎चिठ्ठीनुसार, तिच्या अल्पवयीन ‎प्रियकराने तिच्यावर बळजबरीने‎ अत्याचार केला, तसेच तिला प्रचंड ‎‎शारीरिक व मानसिक त्रास दिला. या‎संपूर्ण प्रकारामुळे आपल्या वडिलांची ‎‎समाजात इज्जत जाऊ नये, या भीतीने ‎‎खचलेल्या या अल्पवयीन मुलीने ‎टोकाचे पाऊल…

Read More

पावसाळी अधिवेशन:विधीमंडळाच्या कामकाजाला सुरुवात; विधानसभेत पूरस्थितीवरून सरकार-विरोधक आमनेसामने

महाराष्ट्र राज्य विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज तेरावा दिवस आहे. दोन्ही सभागृहांच्या विशेष कामकाजाला सुरुवात झाली आहे. आजच्या 14 व्या दिवशी विधानसभेत ‘लक्षवेधी’च्या माध्यमातून सत्ताधारी आणि विरोधी सदस्यांनी जनतेच्या विविध प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधले आहे. आज विधीमंडळात अनेक महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केले जाणार असून, विरोधक विविध प्रश्नांवरून सरकारला घेरण्याच्या तयारीत आहेत. तर दुसरीकडे, काल विधीमंडळात मुंबईतील…

Read More

Maharashtra CMs Dekh Lunga Language Sparks Opposition Outrage

पावसाळी अधिवेशनात पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरील ‘मिसिंग लिंक’ला पडलेले खड्डे आणि पावसातील पायाभूत सुविधांच्या दुरवस्थेवरून विरोधकांनी सरकारला धारेवर धरले होते. यावर बोलताना काल (गुरुवारी) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना उद्देशून “भाडे के ट . संजय राऊत: “महाराष्ट्राला संस्कारी मुख्यमंत्र्याची गरज” शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते संजय राऊत यांनी एक्स (ट्विटर) वर पोस्ट करत मुख्यमंत्र्यांवर घणाघात केला….

Read More

गद्दाराच्या छताखाली बैठका कशासाठी?:शरद पवारांना बैठकीसाठी अख्खे विधान भवन काय ओस पडले होते? पवारांच्या बैठकीवरून राऊतांचा टोला

शरद पवार हे देशातील मोठे नेते आहेत, यात शंका नाही. मात्र, ज्यांनी आपले सरकार पाडले, त्या गद्दाराच्या छताखाली जाऊन बैठका घेतल्याने नेत्यांची विश्वासार्हता कमी होते आणि घसरते, अशा शब्दांत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. तर एकनाथ शिंदेंनी महाराष्ट्राला भ्रष्टाचार आणि गद्दारीची कीड लावली आहे. पवारांना…

Read More

सरसकट कर्जमुक्तीसाठी शेतकऱ्यांचा एल्गार:विधानभवनात घुसण्याचा प्रयत्न, मंत्रालयासमोर शेतकरीपुत्र झाडावर चढला; गळफासाचा इशारा

राज्य सरकारच्या कर्जमाफी योजनेविरोधात आणि संपूर्ण कर्जमुक्तीच्या मागणीसाठी आज मुंबईत मंत्रालयाबाहेर एक अत्यंत थरारक आणि अंगावर काटा आणणारे आंदोलन पाहायला मिळाले. शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वाखालील आंदोलकांनी मंत्रालयाबाहेर जोरदार ठिय्या मांडला. यादरम्यान, पोलिसांनी रविकांत तुपकर यांच्यासह काही आंदोलकांना ताब्यात घेतले. मात्र, याचवेळी पोलिस प्रशासनाची नजर चुकवून काही आंदोलक मंत्रालयासमोरील झाडावर चढले. हातामध्ये दोरी घेऊन…

Read More

रेल्वेचा डबा की 'हनिमून सूट!' VIDEO:जालन्यात फर्स्ट एसी कोचमधील रोमँटिक सजावट टीसीच्या अंगलट; थेट निलंबनाची कारवाई!

भारतीय रेल्वेच्या ‘नंदिग्राम एक्स्प्रेस’मधील फर्स्ट एसी कोचचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये रेल्वेचा डबा एखाद्या ‘हनिमून सूट’सारखा गुलाबाच्या फुलांनी आणि फुग्यांनी सजवलेला दिसत आहे. मात्र, नवविवाहित जोडप्याचा हा रोमँटिक बेत रेल्वे प्रशासनाच्या आणि कर्मचाऱ्यांच्या चांगलाच अंगलट आला आहे. दक्षिण मध्य रेल्वेने या सुरक्षा त्रुटीची गंभीर दखल घेत, ड्यूटीवर असलेल्या…

Read More

'माझ्या बापाला मरू द्यायचं नाही…':ओक्साबोक्शी रडत 'सैराट' फेम सल्याने मागितली मदत, काही तासांतच डिलीट केला भावनिक व्हिडिओ

‘सैराट’ चित्रपटामध्ये परश्याचा जिगरी मित्र ‘सल्या’ (सलीम) ही भूमिका साकारणारा अभिनेता अरबाज शेख सध्या खऱ्या आयुष्यात एका अत्यंत कठीण प्रसंगाला सामोरा जात आहे. अरबाजने आज (९ जुलै) पहाटे ४ वाजताच्या सुमारास आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक अत्यंत भावूक व्हिडिओ पोस्ट करत वडिलांच्या उपचारासाठी मदतीची आर्त हाक दिली. “मला माझ्या बापाला मरू द्यायचं नाहीये, प्लीज मदत करा,”…

Read More

BJP-Congress Only Major Parties for 2029 Polls: Harshvardhan Sapkal

देशात सध्या भाजप आणि काँग्रेस हे दोनच प्रमुख पक्ष उरले असून 2029 ची आगामी निवडणूक याच दोन पक्षाच्या माध्यमातून लढली जाईल. इंडिया आघाडीतील सर्व पक्षांनी एकत्रितपणे भाजपविरोधात लढावे, हीच काँग्रेसची भूमिका आहे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपका . नाशिकमधील एका घटनेचा हवाला देत हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर खोटेपणाचा आरोप केला. ते म्हणाले,…

Read More

रणवीर सिंह आणि अर्जुन कपूरचे रियुनियन:अंशुलाच्या रिसेप्शनमध्ये 'तूने मारी एंट्रियां'वर एकत्र डान्स केला, 'धुरंधर'च्या गाण्यावरही थिरकले

अर्जुन कपूरची बहीण अंशुला कपूरने 6 जुलै रोजी स्क्रीनरायटर रोहन ठक्करसोबत लग्न केले. त्यानंतर मंगळवारी संध्याकाळी मुंबईत त्यांचे ग्रँड वेडिंग रिसेप्शन आयोजित करण्यात आले. या प्रसंगी बॉलिवूडचे अनेक तारे उपस्थित होते. रिसेप्शनमध्ये रणवीर सिंह आणि अर्जुन कपूरच्या डान्स परफॉर्मन्सची सर्वाधिक चर्चा झाली. दोघांनी त्यांच्या ‘गुंडे’ (2014) चित्रपटातील प्रसिद्ध गाणे ‘तूने मारी एंट्रियां’ वर डान्स केला….

Read More

Ramlala Darbar Corporate Style | Retired IAS to Head Shri Ram Mandir Trust

सचिन मुद्गल/संतोष सिंह. अयोध्या6 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक अयोध्या येथील श्रीराम मंदिर ट्रस्टच्या जबाबदाऱ्या आता मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) सांभाळतील. ट्रस्टींनी ठरवले आहे की कोणत्याही IAS अधिकाऱ्याला CEO बनवले जाणार नाही. ही जबाबदारी एखाद्या निवृत्त अधिकाऱ्याला सोपवली जाईल. असे का? याचे उत्तर ट्रस्टशी संबंधित एक पदाधिकारी देतात – जर एखादा नोकरशहा CEO बनला, तर मंदिराचे व्यवस्थापन…

Read More