Headlines

तेल कंपन्याना पेट्रोल-डिझेलवर प्रति लिटर ₹11 नफा:पण सामान्य लोकांना दिलासा नाही, कच्चे तेल 6 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर

अमेरिका-इराण युद्धादरम्यान विक्रमी उच्चांकावर पोहोचलेल्या कच्च्या तेलाच्या किमती आता 6 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर आल्या आहेत. इंडियन बास्केटमधील कच्चे तेल 68.69 डॉलर/बॅरलपर्यंत खाली आले आहे. हे युद्धात गाठलेल्या 157 डॉलरच्या शिखरापेक्षा तब्बल 56% कमी आहे. तरीही, सामान्य माणसाला पेट्रोल-डिझेलच्या किरकोळ दरात कोणतीही सवलत मिळालेली नाही. डीएएम कॅपिटलनुसार, सध्याच्या किमतीवर तेल कंपन्या पेट्रोलवर 10.5 रुपये आणि डिझेलवर…

Read More

कल्याण मारहाण प्रकरणी विरोधक आक्रमक:गुंडांची चड्डी-बनियानवर धिंड काढा, राऊतांचा संताप; हे सुसंस्कृत महाराष्ट्राला शोभते का? रोहित पवारांचा सवाल

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयामध्ये काल (मंगळवारी) एका महिला डॉक्टर, नर्स आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांना थेट मारहाण आणि धक्काबुक्की केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला होता. सत्ताधारी शिवसेना (शिंदे गट) पक्षाचे माजी नगरसेवक रमेश म्हात्रे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांवर या मारहाणीचा गंभीर आरोप करण्यात आला असून, या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. या घटनेचे तीव्र पडसाद…

Read More

Google Storage Policy Update for Android Users; 15GB Free Limit

नवी दिल्ली4 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक तुम्ही अँड्रॉइड स्मार्टफोन वापरकर्ते असाल आणि तुमच्या फोनचा बॅकअप गूगल अकाउंटवर ठेवत असाल, तर आता अकाउंटचे मोफत 15GB स्टोरेज लवकरच पूर्ण भरू शकते. कारण, गूगलने आपली स्टोरेज पॉलिसी बदलली आहे. गूगलच्या अपडेटेड पॉलिसीनुसार, तुमच्या फोनचे फोटो-व्हिडिओच नव्हे, तर आता SMS, कॉल हिस्ट्री आणि ॲप डेटाचा बॅकअप देखील तुमच्या याच मोफत…

Read More

गुंज शिवारात जुगार अड्डयावर पोलिसांचा छापा:2 दुचाकी, तीन मोबाईल जप्त, चौघांवर वसमत ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल

वसमत तालुक्यातील गुंज शिवारात झन्नामन्ना जुगार अड्डयावर पोलिसांनी छापा टाकून दोन दुचाकी , तीन मोबाईलसह 1.21 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी चौघांवर वसमत ग्रामीण पोलिस ठाण्यात मंगळवारी ता. 7 रात्री उशीरा गुन्हा दाखल झाला आहे. हिंगोली जिल्ह्यात अवैध व्यवसायाची माहिती घेऊन कारवाई करण्यासाठी पोलिस अधीक्षक श्रेणिक लोढा यांनी विशेष पथक स्थापन केले…

Read More

बंगालमध्ये रेप-हत्येचा आरोपी एन्काउंटरमध्ये ठार:पोलिसांचा दावा- रायफल हिसकावून पळून जात होता; तलावात आढळली होती मुलीची बॉडी

पश्चिम बंगालच्या दक्षिण 24 परगणा जिल्ह्यातील बारुईपूर येथील अल्पवयीन मुलीवर बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपी प्रभास मंडल पोलीस चकमकीत ठार झाला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी चौकशीदरम्यान पोलीस कोठडीतून पळून जाण्याचा प्रयत्न करत होता. पोलिसांनी दावा केला आहे की, प्रभास मंडलने पळून जाताना एका पोलिसाची रायफल हिसकावून घेतली. त्यानंतर पोलीस आणि आरोपी यांच्यात चकमक झाली. त्यात…

Read More

सेन्सेक्समध्ये 500 अंकांची घसरण:77,600 वर व्यवहार सुरू, निफ्टीही 150 अंकांनी घसरला; एनर्जी, IT शेअर्समध्ये विक्री

शेअर बाजारात आज म्हणजेच 8 जुलै रोजी घसरण आहे. सेन्सेक्स 500 अंकांनी अधिक घसरणीसह 77,600 च्या पातळीवर व्यवहार करत आहे. तर निफ्टीमध्येही सुमारे 150 अंकांची घसरण आहे, तो 24,250 च्या पातळीवर व्यवहार करत आहे. एनर्जी, ऑटो आणि बँकिंग शेअर्समध्ये जास्त विक्री आहे. आशियाई बाजारात संमिश्र व्यवहार अमेरिकन बाजारात काल घसरण झाली होती परदेशी गुंतवणूकदारांनी काल…

Read More

गलथान कारभार:शौचालयावर टाक्याच नाहीत, लाखोंचा चुराडा करून वन पर्यटन केंद्र कुणासाठी?

रावसाहेब मरकड | शेवगाव शहरातील पाथर्डी रोडवर मोठ्या दिमाखात उभारण्यात आलेल्या वन विभागाच्या पर्यटन केंद्राचे तब्बल तीन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर थाटात उद्घाटन झाले खरे, मात्र अवघ्या काही दिवसांतच या केंद्राच्या कारभाराचे आणि दुरवस्थेचे पितळ उघडे पडले आहे. पर्यावरण संवर्धनाचे मोठे स्वप्न दाखवून उभारलेल्या या केंद्रात आता सुविधांची मोठी वानवा दिसून येत असून, पर्यटकांसाठी उभारलेल्या स्वच्छतागृहांवर साध्या…

Read More

साताऱ्यात मन सुन्न करणारी दुर्घटना:एकमेकांना वाचवण्याच्या प्रयत्नात अख्खं कुटुंब संपलं; विजेच्या धक्क्याने 4 जणांचा जागीच मृत्यू

सातारा जिल्ह्याला हादरवून सोडणारी एक अत्यंत वेदनादायी घटना फलटण तालुक्यातून समोर आली आहे. तालुक्यातील खामगाव येथे बुधवारी पहाटे विजेचा जोरदार धक्का लागल्याने एकाच कुटुंबातील तब्बल चार सदस्यांचा दुर्दैवी अंत झाला आहे. डोळ्यांदेखत आपल्या माणसाला तडफडताना पाहून त्याला वाचवण्यासाठी धावलेल्या इतर तिघांनाही या जीवघेण्या विजेच्या प्रवाहाने आपल्या कवेत घेतले. एका क्षणात संपूर्ण कुटुंबच काळाच्या पडद्याआड गेल्याने…

Read More

50 हजार वारकऱ्यांसह निवृत्तीनाथांची दिंडी लोणीत:ज्ञानोबा-तुकाराम,पांडुरंग हरीच्या जयघोषाने सहकार पंढरी दुमदुमली‎

संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळ्याचे (मोठी दिंडी) मंगळवारी लोणीत भक्तिमय आणि अभूतपूर्व उत्साहात आगमन झाले. ६५ दिंड्या आणि तब्बल ५० हजार वारकऱ्यांचा समावेश असलेला हा भव्य सोहळा सहकार पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोणी बुद्रूक (ता. राहाता) येथे दाखल होताच संपूर्ण परिसर विठ्ठल नामाच्या गजराने दुमदुमून गेला. टाळ-मृदंगाचा कडकडाट आणि भगव्या पताक्यांनी आसमंत उजळून निघाला होता….

Read More

तिकडे तूट:जिल्हा एक…मान्सूनचे रंग दोन, गत 24 तासांत 28 मिमी पावसासह सरासरीच्या 91% पल्ल्यापर्यंत जिल्ह्याची मजल

मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात यंदा मान्सूनचे आगमन उशिराने झाल्याने धरणातील जलसाठा मागील वर्षाच्या तुलनेत घटला आहे. ७ जुलैअखेर धरणात केवळ २९ टक्के जलसाठा असून, गेल्या वर्षी याच दिवशी तो ६३ टक्के होता. त्यामुळे जलसाठ्यात तब्बल ३४ टक्क्यांची तूट निर्माण झाली आहे. मात्र, पाणलोट क्षेत्रात गेल्या दोन दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू झाल्याने धरणात मोठ्या प्रमाणावर नवीन…

Read More