मुंबईत मोठी दुर्घटना:कुरेशी नगरात घरावर क्रेन कोसळली, 10 हून अधिक जखमी; सायन-भाभा रुग्णालयात उपचार सुरू
मुंबईतील कुर्ला परिसरातील कुरेशी नगरमध्ये मध्यरात्री क्रेन कोसळून एक मोठी दुर्घटना घडली आहे. एमएमआरडीएच्या (MMRDA) सुरू असलेल्या एका कामादरम्यान हा अपघात झाला. या घटनेत काही नागरिक जखमी झाले असले, तरी सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. कसा घडला अपघात? शुक्रवारी पहाटे २ वाजून ४० मिनिटांच्या सुमारास ही दुर्घटना घडली. क्रेनच्या साहाय्याने एक जड जेसीबी मशीन उचलून…