वैरागच्या यात्रेत यंदा घुंगराचा आवाज नाही; समाजोपयोगी कार्यक्रमांवर भर:संतनाथ महाराज यात्रेनिमित्त वैराग पोलिस ठाण्यात शांतता कमिटीची बैठक
येथील पंचक्रोशीत प्रसिद्ध असलेली श्री संतनाथ महाराज यांची यात्रा दि. २३ ते २८ ऑगस्टपर्यंत आहे .यात्रेच्या पार्श्वभूमीवर वैराग पोलिस स्टेशनच्या वतीने शांतता कमिटीची बैठक बुधवारी रात्री सात वाजता संपन्न झाली. यामध्ये यात्रेमधील नियोजनाविषयी चर्चा झाली. . या बैठकीमध्ये श्री संतनाथ महाराज देवस्थान समितीचे प्रमुख ,तसेच भंडारा कमिटी, यात्रेतील प्रमुख प्रतापराव निंबाळकर हे या बैठकीच्या अध्यक्षस्थानी…