Headlines

संभाजीनगरात तलाठी नियुक्तीची बोगस ऑर्डर देत 42 लाखांचा गंडा:उमेदवारांना चक्क ट्रेनिंगही दिले, दोघांविरोधात गुन्हा दाखल

निवासी उपजिल्हाधिकारी कार्यालयाच्या नावाने बनावट ई-मेल आयडी तयार करून बनावट ओळखपत्रे, टॅब, तसेच तहसीलदारांच्या बनावट स्वाक्षरीच्या पत्रांआधारे तलाठी पदावर नियुक्ती आदेश देत दोघांकडून तब्बल ४१ लाख ५० हजार रुपये उकळण्यात आले. हा प्रकार तहसील कार्यालयात २४ फेब्रुवारी ते १३ ऑगस्ट दरम्यान घडला. या प्रकरणी बाळासाहेब हरबक आणि त्याच्या एका साथीदारावर सिटी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा…

Read More

BJP Leader Navnath Ban Mocks Sanjay Raut Over Rahul Gandhi PM Dream

पंतप्रधान नरेंद्र मोदी 17 सप्टेंबरला त्यांचा वाढदिवस साजरा करतील आणि 18 तारखेला राहुल गांधी पंतप्रधान म्हणून शपथ घेतील, तसेच त्यांच्या जोडीला संजय राऊत देशाचे गृहमंत्री म्हणून शपथ घेतील, अशी स्वप्ने राऊतांना पडत आहेत, असा जोरदार टोला भाजपचे मुख्य प्र . नवनाथ बन पुढे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आपला वाढदिवस साजरा केल्यावर राष्ट्रपती भवनात जाऊन…

Read More

Amit Thackeray Slams Government Over College Girls Pocket Money Scheme

राज्यात सध्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेची जोरदार चर्चा सुरू असतानाच, आता उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना दरमहा 2 हजार रुपये ‘पॉकेट मनी’ देण्याच्या हालचाली राज्य सरकारच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाने सुरू केल्या आहेत. मात्र, सरकारच्या य . काय आहे राज्य सरकारचा नवा प्रस्ताव? उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी (दि. २०) मंत्रालयात काही…

Read More

जेव्हा तुम्हाला मृतदेह बनवले जाईल, तेव्हा रडू नका:कंगनाने निळ्या ड्रमचा फोटो शेअर करत मॉडर्न डेटिंगवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले

बंगळुरूमध्ये राहणाऱ्या एका महिलेने प्रियकरासोबत मिळून पती आणि 5 वर्षांच्या मुलाची हत्या केली. कंगना रनोटने या प्रकरणाचा तीव्र शब्दांत निषेध केला आणि निळ्या ड्रमचा फोटो शेअर केला आहे. तिचे म्हणणे आहे की, मॉडर्न डेटिंग आता फक्त ‘बॉडी काउंट’ (मृतदेहांची संख्या) पर्यंत मर्यादित राहिली आहे. कंगनाने म्हटले आहे की, जे इतर कुटुंबांसोबत घडत आहे, ते लवकरच…

Read More

बहिणींची नवी ‘ग्रीन’ बांधिलकी; " सीड' राख्यांना पसंती:विविध प्रकारच्या राख्या खरेदीची माळीवाडा, कापड बाजार, प्रोफेसर कॉलनी चौकात लगबग‎

भावाच्या मनगटावर प्रेमाची राखी बांधतानाच पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्याचा नवा ट्रेंड यंदाच्या रक्षाबंधनात दिसून येत आहे. अहिल्यानगरच्या बाजारपेठेत ‘सीड राखी’ अर्थात बियाणे असलेल्या पर्यावरणपूरक राख्यांना तरुणाईकडून पसंती मिळत आहे. राखीचा सण संपल्यानंतरही तिच्या माध्यमातून रोपटे उगवावे, हा सामाजिक संदेश या राख्यांतून दिला जात आहे. येत्या २८ ऑगस्टला रक्षाबंधन असल्याने शहरातील माळीवाडा, कापड बाजार, प्रोफेसर कॉलनी…

Read More

निस्वार्थ अंत:करणाने प्रत्येकाने भगवंताची भक्ती करावी:महंत रामगिरी महाराज यांचे प्रतिपादन, सद्गुरू गंगागिरी महाराज अखंड हरिनाम सप्ताहाला प्रारंभ‎

श्रीरामपूर अखंड हरिनाम सप्ताह हा तपस्या यज्ञच आहे. १० ते १२ हजार टाळकरींचे १६८ तास अखंड भजन पाहिल्यावर नक्कीच येथे पंढरीचा पांडुरंग व प्रतिपंढरी आवतरल्याशिवाय रहाणार नाही. फक्त भक्ती करताना ती निस्वार्थ अंतकरणाने केली पाहिजे असे प्रतिपादन महंत रामगिरी महाराज यांनी केले. सद्गुरुंच्या कृपेने सप्ताह पार पडू दे व शेतकरी सुखी होऊदे अशी प्रार्थना याप्रसंगी…

Read More

मुख्यमंत्री फडणवीसांनी दत्तक घेतलेल्या 'प्रीती'चा पुनर्विवाह:कोरोना काळात स्वीकारले होते 300 कुटुंबांचे पालकत्व, काँग्रेसवरही डागली तोफ!

“कोरोना हा काळ एका भीषण संकटाचा होता. त्यावेळी अनेकांनी कर्ता पुरुष गमावला. अशा संकटात सापडलेल्या कुटुंबांचे पालकत्व आम्ही स्वीकारले होते, आणि आज त्यातील एका एकल मातेचा, ‘प्रीती’चा पुनर्विवाह होत आहे, याचा मला अत्यंत मनस्वी आनंद आणि समाधान आहे,” अशा भावना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात व्यक्त केल्या. प्रीती आकडे हिच्या विवाहाला उपस्थित राहून त्यांनी…

Read More

करमाळ्यात विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही बसवा:शिवसेनेने दिले डीवायएसपी,नगरपालिकेच्या मुख्याधिकारी, आणि पोलिस निरीक्षकांना दिले निवेदन‎

करमाळा तालुका आणि शहरात विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला असून, मुलींच्या सुरक्षेसाठी शिवसेनेच्या महिला तालुकाप्रमुख प्रियांका गायकवाड यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. शहरातील सर्व खासगी शैक्षणिक क्लासेसमध्ये आणि किल्ला विभाग परिसरातील प्रमुख रस्त्यांवर तत्काळ सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची मागणी त्यांनी केली आहे. यासंदर्भात पोलिस उपविभागीय अधिकारी, पोलिस निरीक्षक व नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना स्वतंत्र निवेदने देण्यात आली. करमाळा…

Read More

श्रीमद्भागवत वाचलं असतं तर अपघाती मृत्यू झाला नसता:अजित पवारांबाबत इस्कॉन अध्यक्ष डॉ. सूरदास यांचा दावा, म्हणाले- ‘मी स्वतः ग्रंथ भेट दिला होता’

महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाती निधनानंतर इस्कॉन खारघरचे अध्यक्ष डॉ. सूरदासजी यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. ‘श्रीमद्भागवत’ ग्रंथ वाचल्यास अपघाती मृत्यू होत नाही, असा वैयक्तिक दावा त्यांनी केला आहे. विशेष म्हणजे, आषाढी एकादशीच्या दिवशी आपण अजित पवारांना हा ग्रंथ भेट दिला होता आणि तो आवर्जून वाचण्याची विनंतीही…

Read More

सुकेश चंद्रशेखरने तुरुंगातून केजरीवाल-सत्येंद्र जैन यांना पत्र लिहिले:3 आणखी घोटाळे उघड करण्याची धमकी दिली, पंजाबबद्दलही दिला इशारा

सुकेश चंद्रशेखरने तुरुंगातून आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल आणि दिल्लीचे माजी मंत्री सत्येंद्र जैन यांना नवीन पत्र लिहिले आहे. पत्रात त्याने पक्षाशी संबंधित आणखी तीन घोटाळे उघड करण्याची धमकी दिली आहे. या पत्रात चंद्रशेखरने दावा केला आहे की, दिल्ली दारू धोरण आणि जल मंडळाबाबत त्याचे मागील खुलासे खरे ठरले आहेत. हे पत्र गुरुवारी…

Read More