नागपूरच्या हॉटेलमध्ये थरार:तरुणीची निर्घृण हत्या, तर तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न; नेमके काय घडले?
नागपूरमध्ये गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असून, काल रात्री मनीष नगर परिसरात घडलेल्या एका भयंकर घटनेने संपूर्ण शहर हादरले आहे. मनीष नगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या एका हॉटेलच्या खोलीत २८ वर्षीय तरुणीचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला. तर, तिच्यासोबत असलेला तरुणही अत्यंत गंभीर आणि जखमी अवस्थेत सापडला आहे. नेमके काय घडले? पोलिसांनी आणि हॉटेल व्यवस्थापनाने…