स्वातंत्र्यदिनाचा उत्साह; तिरंगा रॅलींमधून जागर:बोरगाव मंजू पोलिसांकडून रस्ते सुरक्षेचे आवाहन
वाढते रस्ते अपघातांचे प्रमाण आणि दुचाकीस्वारांच्या सुरक्षेचा प्रश्न लक्षात घेता, बोरगाव मंजू पोलिस प्रशासनाच्या वतीने ‘मिशन उडान’ आणि ‘नशामुक्त भारत अभियान’ अंतर्गत दुचाकीवरून जनजागृती रॅली काढण्यात आली. या रॅलीच्या माध्यमातून दुचाकी चालवताना प्रत्येकाने हेल्मेटचा नियमित वापर करावा तसेच नशामुक्त जीवन अंगीकारावे, असा संदेश नागरिकांना देण्यात आला. पोलिस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या जनजागृती…