हृतिक रोशनचे सबा आझादशी ब्रेकअप झाले का:डेटिंग ॲपवर हृतिकचे प्रोफाइल व्हायरल; उर्वशी रौतेलानेही केला होता दावा
बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन आणि त्याची गर्लफ्रेंड सबा आझाद यांच्या ब्रेकअपच्या अफवा पुन्हा एकदा चर्चेत आहेत. सोशल मीडियावर हृतिकच्या डेटिंग ॲप ‘राया’वरील प्रोफाइलचे स्क्रीनशॉट व्हायरल झाल्यानंतर हे प्रकरण तापले आहे. व्हायरल झालेल्या स्क्रीनशॉटमध्ये त्याच्या प्रोफाइल बायोमध्ये ‘अभिनेता/निर्माता/उद्योजक’ असे लिहिलेले दिसत आहे. या संपूर्ण प्रकरणावर हृतिक किंवा सबाकडून कोणतेही अधिकृत विधान समोर आलेले नाही. उर्वशी रौतेलाच्या…