Headlines

महान ते पातूर मार्गावरील पूल खचला; वाढला अपघाताचा धोका:चारही बाजूंना धोकादायक वळण अन् पाणी साचल्याने वाढला धोका‎

महान ते पातूर या २८ किलोमीटर अंतराच्या मुख्य मार्गावरील लोहगड, धाबा, जनुना, राजनखेड, शेलगावसह अनेक खेड्यांतील नागरिक व विद्यार्थ्यांची दररोज मोठी वर्दळ असते. मात्र, महान येथील हनुमान मंदिरासमोरील पुलाची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून, पूल खचल्याने या ठिकाणी भीषण अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. काही महिन्यांपूर्वी रस्त्याचे अर्धवट डांबरीकरण करण्यात आले, परंतू पुलाची साधी डागडुजीही…

Read More

पर्यावरणाला टिकवून ठेवणाऱ्या वनस्पतींचे संवर्धन गरजेचे:वातावरण बदल आणि दुष्परिणाम विषयावर वनस्पतीशास्त्राचे अभ्यासक डॉ वाघमारे यांनी केले मार्गदर्शन‎

मानवी जीवन निरोगी जगण्यासाठी निसर्गाचे संवर्धन करणे काळाची गरज आहे, तसेच पर्यावरणाला जपणाऱ्या वनस्पतींचेही जतन झाले पाहिजे, असे प्रतिपादन वनस्पती शास्ञाचे अभ्यासक डॉ भगवान वाघमारे यांनी केले. लातूर येथे कलापंढरी सामाजिक संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या तालूका स्तरीय वातावरण बदल आणि त्याचे दुष्परिणाम प्रशिक्षण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी कलापंढरी संस्थेचे अध्यक्ष बी पी सुर्यवंशी,शिवदर्शन…

Read More

शहर हद्दीपासून 20 किमीपर्यंत धावेल ‘ई-बस’:व्यवस्थापनासाठी ‘एसपीव्ही’ स्थापन करण्याला महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंजुरी‎

केंद्र शासनाच्या पीएम ई-बस सेवा योजनेंतर्गत शहराला मिळणाऱ्या ४२ ई-बसेसच्या व्यवस्थापनासाठी महापालिकेचे नियंत्रण असणारी स्वतंत्र संस्था स्थापन करण्यास शुक्रवारी सर्वसाधारण सभेत मंजुरी देण्यात आली. यासोबतच ई-बसेसचा नारंगी रंग निश्चित करण्यात आला असून शहराच्या महापालिका हद्दीपासून २० किलोमीटरपर्यंतच्या परिसरात या बसेस धावणार आहेत. त्यासाठी आवश्यक परिवहन परवानगी मिळवण्यासाठी ‘आरटीओ’ तसेच राज्य शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला…

Read More

विहिरीत पडून मायलेकीचा अंत:वांगी नं. 1 येथील घटना

करमाळा तालुक्यातील वांगी नं. १ येथे घराजवळील विहिरीत पडून मायलेकीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना शुक्रवार दि. १४ रोजी दुपारी उघडकीस आली आहे. चिमुकली मुलगी विहिरीत पडल्याचे लक्षात आल्यानंतर तिला वाचवण्यासाठी आईनेही विहिरीत उडी घेतल्याची प्राथमिक माहिती आहे. मात्र, दोघींनाही पोहता येत नसल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाला. मृतांमध्ये शिल्पा सागर जाधव (वय २८) आणि ऋता…

Read More

MPच्या 12 जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा अलर्ट:हिमाचलमध्ये भूस्खलन, 114 रस्ते बंद; ओडिशातील पुराचा 41000 लोकांना फटका

मध्य प्रदेशात पावसाची आणखी एक फेरी सुरू झाली आहे. पूर्व भागातील जबलपूर, रीवा, शहडोल आणि सागर विभागांमध्ये मान्सूनची मजबूत प्रणाली सक्रिय आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) शनिवारी 12 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा जारी केला आहे. त्याचबरोबर, शनिवारी राजस्थानमधील जोधपूर, कोटा, उदयपूर, अजमेर आणि बिकानेरसह 18 जिल्ह्यांमध्येही पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. हिमाचल प्रदेशात…

Read More

Blinkit Zepto Instamart FDA Raid; Tukaram Mundhe Suspends 12 Licenses

अवघ्या 10 मिनिटांत घरपोच किराणा सामान आणि खाद्यपदार्थ पोहोचवणाऱ्या ‘क्विक कॉमर्स’ प्लॅटफॉर्म्सचा वापर सध्या मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. मात्र, या सुविधा देणाऱ्या कंपन्यांच्या ‘डार्क स्टोअर्स’मधून ग्राहकांपर्यंत पोहोचणाऱ्या खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेब . कुणाचे किती परवाने निलंबित? राज्यभरात तब्बल 83 ठिकाणी एफडीएने विशेष तपासणी मोहीम राबवली. अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या अनेक आस्थापनांना 60 सुधारणा नोटिसा बजावण्यात आल्या…

Read More

भाविकांच्या श्रद्धेचा गैरफायदा:शनिदेवांच्या तेलातही ‘भेसळ’चा संशय

श्री क्षेत्र शनिशिंगणापूर येथे शनिचौथऱ्यावर शनिमूर्तीला वाहण्यासाठी भेसळयुक्त अथवा बनावट तेलाची विक्री होत असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. या प्रकाराची तातडीने चौकशी करून तेलाचे नमुने प्रयोगशाळेत तपासावेत आणि दोषी आढळणाऱ्या विक्रेत्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रीय श्रीराम संघाच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत अमोल वाढेंकर, लखन ढगे, अर्जुन महाले व संतोष डांगे यांनी…

Read More

यश मिळवणाऱ्या गुणवंतांना टाळ्यांनी सलाम करूया : जवणे:लोहार समाज गुणवंतांचा‎उद्या राहुरीत सन्मान सोहळा‎

लोहार यूथ फाउंडेशन, अहिल्यानगरतर्फे व समस्त लोहार समाजाच्या सहभागातून ‘विद्यार्थी गुणवंत व सन्मान सोहळा २०२६’चे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी (१६ ऑगस्ट) राहुरी येथील शिवचिदंबर मंगल कार्यालय, बारागाव नांदूर रोड येथे सकाळी १० ते सायंकाळी ४ या वेळेत हा सोहळा होणार आहे. या कार्यक्रमाला जिल्ह्यातील विद्यार्थी आणि समाजबांधवांनी उपस्थित राहावे, असे आवाहन उद्योजक, तथा लोहार…

Read More

राहुल गांधींना लोकसभेची नोटीस:अमित शहांवरील टिप्पणीवर 28 ऑगस्टपर्यंत मागवले उत्तर; भाजपने अध्यक्षांकडे केली होती तक्रार

लोकसभेने भाजप खासदार अनुराग ठाकूर आणि संजय जयस्वाल यांच्या तक्रारींच्या आधारे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना नोटीस पाठवली आहे. या दोन्ही खासदारांनी अँटी-पेपर लीक बिलावरील चर्चेत राहुल गांधींनी अमित शहांविरोधात केलेली टिप्पणी असंसदीय असल्याचा आरोप केला आहे. राहुल यांना 28 ऑगस्टपर्यंत आपले उत्तर दाखल करण्यास सांगितले आहे. राहुल यांनी 29 जुलै रोजी बिलावरील चर्चेत ‘इडियट’…

Read More

पैठण:तालुक्यातील 18,444 गरजू लाभार्थी कुटुंबांना घरकुल केले मंजूर

पैठण तालुक्यातील ग्रामीण भागातील गरीब, बेघर आणि वंचित कुटुंबांसाठी शासनाने अत्यंत दिलासादायक निर्णय घेतला आहे. पंतप्रधान आवास योजना-ग्रामीण अंतर्गत पैठण तालुक्यात तब्बल १८ हजार ४४४ लाभार्थ्यांना घरकुल मंजूर करण्यात आले असल्याची माहिती आमदार विलास भुमरे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. या प्रसंगी पंचायत समितीचे सभापती विनोद बोंबले, माजी नगराध्यक्ष भूषण कावसानकर आणि नंदू अण्णा काळे…

Read More