सर्वसामान्यांच्या खिशाला महागाईचा चटका; किराणा मालाच्या दरात वाढ:वस्तूंचे दर वाढल्याने घरगुती बजेट कोलमडले; खोबरे, खाद्यतेलाचा समावेश
मागील पंधरा दिवसांपासून किराणा मालाच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने सर्वसामान्यांच्या खिशावर अतिरिक्त आर्थिक ताण पडत आहे. खोबरे, खाद्यतेल, डाळी, गूळ, शेंगदाण्यांबरोबरच ड्रायफ्रूटसह दैनंदिन स्वयंपाकासाठी आवश्यक असलेल्या वस्तूंचे दर वाढल्याने महिन् . सोलापूर जिल्ह्यासह तालुक्यांमध्ये मागील वर्षाच्या तुलनेत यंदाच्या वर्षी पावसाने ऑगस्ट अखेरपर्यंत दांडी मारली आहे. समाधान कारक एकही पाऊस झाला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची पिके…