Headlines

दुष्काळाचे सावट:अकोलेकरांवर पाण्याचे संकट; महान धरणात 25% जलसाठा, अकोला, मूर्तिजापूरसह 64 गावांना पाणीपुरवठ्याची चिंता‎

अकोला शहरासह मूर्तिजापूर आणि ग्रामीण भागाची तहान भागवणाऱ्या महान धरणाच्या पाणलोट क्षेत्रात यंदा पावसाने दडी मारल्याने धरणातील जलसाठा अत्यंत चिंताजनक पातळीवर पोहोचला आहे. ऑगस्ट महिना संपत आला तरी धरणात केवळ २४.९१ टक्केच उपयुक्त जलसाठा शिल्लक असून, गतवर्षीच्या तुलनेत यंदा मोठी घट नोंदवण्यात आली आहे. पावसाळ्याचे दिवस वेगाने उलटत असतानाही धरणाची पाणीपातळी वाढत नसल्याने आगामी काळात…

Read More

हर्षिता गौरने ‘मिर्झापूर’ आधी नाकारला होता:एक्सेल ऑफिसमध्ये फरहान अख्तरची नजर पडली तर हिरोईन बनवतील या आशेने गेली होती

‘मिर्झापूर’मध्ये डिंपी पंडितची भूमिका साकारून घराघरात ओळख निर्माण करणाऱ्या हर्षिता गौर आता ‘मिर्झापूर: द मूवी’मध्ये दिसणार आहेत. विशेष म्हणजे, ज्या मालिकेने त्यांना ओळख दिली, ती त्यांनी सुरुवातीला करण्यास नकार दिला होता. त्यावेळी ओटीटीचा काळ नवीन होता आणि हर्षिताने टीव्हीवर मुख्य भूमिका साकारल्या होत्या. त्यांना वाटले होते की, कोणाच्या तरी बहिणीची भूमिका का करावी? एक्सेलच्या ऑफिसमध्ये…

Read More

रक्षाबंधन साजरे न करता पाळला पालीवाल एकता दिन:पूर्वजांच्या बलिदानाला अभिवादन; डॉ. पालीवाल यांचे मार्गदर्शन‎

एकीकडे रक्षाबंधन साजरे होत असतानाच पालीवाल ब्राह्मण समाजाकडून पालीवाल एकता दिन स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले. वृंदावन नगर येथील श्रीमती तारा पालीवाल यांच्या ”तारांगण ओपन हॉल”मध्ये आयोजित स्नेहसंमेलनात पालीवाल समाजाचे बांधव एकत्र आले होते. पालीवाल एकता दिनानिमित्त पूर्वजांच्या बलिदानाला अभिवादन करण्यात आले. संघटित समाजच सशक्त राष्ट्राची निर्मिती करू शकतो. असे मत डॉ. योगेश पालीवाल यांनी याप्रसंगी…

Read More

मध्यरात्री तीन तासांच्या बैठकीनंतर विद्यार्थ्यांचे आंदोलन तूर्तास स्थगित:मंत्री उईके यांनी 1 सप्टेंबरला मुंबईत बोलावली निर्णयासाठी बैठक‎

आदिवासी विद्यार्थ्यांच्या विविध महत्त्वाच्या मागण्यांसाठी २० ऑगस्टपासून सुरू असलेले आंदोलन तूर्तास स्थगित करण्यात आले आहे. अमरावती येथील आदिवासी अप्पर आयुक्त कार्यालयासमोर सात दिवस ठिय्या देऊनही शासनाकडून दखल घेतली न गेल्याने संतप्त झालेल्या शेकडो वि . तीन दिवसांपुर्वी शेकडो विद्यार्थी अमरावतीहून यवतमाळकडे पायी निघाले. २८ ऑगस्टच्या मध्यरात्री विद्यार्थी बाभूळगाव येथे पोहोचले. त्यावेळी आदिवासी विकासमंत्री डॉ. अशोक…

Read More

विझोरीचे तलाव 680 दलघमी होणार, अकलूजची तहान भागणार:280 दलघमी क्षमतेच्या तलावाचे खोलीकरण, बळकटीकरण सुरू, वर्षाखेर होईल पूर्ण‎

शहराची गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेली पाणीटंचाईची समस्या आता कायमस्वरूपी दूर होण्याच्या टप्प्यात असून, केंद्र शासनाच्या अमृत जल योजनेअंतर्गत १७५ कोटी रुपयांच्या निधीतून या पाणीपुरवठा यंत्रणेचे सक्षमीकरण अंतिम टप्प्यात आले आहे. अकलूजसाठी असणाऱ्या . अकलूजच्या पाणीपुरवठ्याला अधिक सक्षम करण्यासाठी निरा उजवा कालवा ७७ मैल ते विझोरी साठवण तलावापर्यंत सुमारे नऊ किलोमीटर लांबीची थेट पाइपलाइन टाकण्यात…

Read More

राखीच्या धाग्यातून सिमेवरील जवानांशी नाते; केवड आश्रमशाळेचा अनोखा उपक्रम:विद्यार्थिनींनी पाठवल्या 500 हून अधिक राख्या, देशाच्या वीर जवानांप्रती कृतज्ञतेचा धागा’‎

प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळा, केवड तसेच पृथ्वीराज चव्हाण कला, वाणिज्य व कनिष्ठ महाविद्यालय, केवड येथील विद्यार्थिनींनी रक्षाबंधन सणानिमित्त ‘एक राखी सैनिकांसाठी’ या उपक्रमांतर्गत देश भक्तीपर संदेश देणाऱ्या ५०० हून अधिक राख्या सिमेवरील जवानांसाठी पा . सीमेवर ऊन, वारा, पाऊस, थंडीची पर्वा न करता देशाच्या सुरक्षेसाठी अहोरात्र जागणाऱ्या जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी विद्यार्थिनींनी आपल्या भावनांना…

Read More

माऊली कोकाटे ‘क्रांतिसूर्य केसरी’ तब्बल 3 लाखांचा ठरला मानकरी:संतनाथ महाराज यात्रेनिमित्त लढती; सिडनाळे ‘संतनाथ केसरी’‎

श्री सच्चिदानंद संतनाथ महाराज यात्रेनिमित्त वैराग येथे आयोजित करण्यात आलेल्या तीन आखाड्यांमध्ये महाराष्ट्रासह विविध भागांतून आलेल्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मल्लांनी आपल्या कुस्तीच्या डावपेचांनी उपस्थितांची मने जिंकली. धनजी भूमकर आखाड्यात पैलवान अमित जगदाळे, संतनाथ केसरी आखाड्यात शुभम सिडनाळे, तर क्रांतीसूर्य कै. आ चंद्रकांत निंबाळकर आखाड्यात पै. माऊली कोकाटे यांनी किताब पटकावला. क्रांतीसूर्य किताबासाठी महाराष्ट्र केसरी पैलवान दादा…

Read More

सैन्याने 18,600 फूट उंचीवर रुग्णाला वाचवले, VIDEO:वेगवान वाऱ्यात उभ्या उतारावर हेलिकॉप्टरचा एक पाय टेकवून केले एअरलिफ्ट

भारतीय लष्कराच्या एव्हिएशन वैमानिकांनी शनिवारी लडाखमधील कारगिल क्षेत्राजवळ असलेल्या नुन-कुन पर्वतावर बचाव मोहीम राबवली आणि एका रुग्णाला सुरक्षित बाहेर काढले. 18,600 फूट उंचीवर, जोरदार वाऱ्यांच्या आणि अत्यंत दुर्गम डोंगराळ प्रदेशात ही बचाव मोहीम अत्यंत कठीण होती. तीव्र उतारावर हेलिकॉप्टर उतरवण्यासाठी कोणतीही सामान्य लँडिंग जागा नव्हती. वैमानिकांनी हेलिकॉप्टरला अत्यंत कमी उंचीवर स्थिर ठेवले. त्यानंतर हेलिकॉप्टरचा फक्त…

Read More

माढ्यात 550 जणांची तपासणी, 250 रुग्णांवर मोतीबिंदू शस्त्रक्रिया होणार:सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते शिबिराचे उद््घाटन‎

. माढा तालुक्यातील तुर्कपिंपरी येथील बबनरावजी शिंदे शुगर अँन्ड अलाइड इंडस्ट्रीज लि. येथे आयोजित रक्तदान शिबिरात ५२१ जणांनी रक्तदान केले. विशेष म्हणजे या शिबिरात सौंदणे येथील ६१ वर्षीय संजय गोडसे यांनी १५० वे रक्तदान केले. शनिवारी सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत झालेल्या या शिबिरात नागरिक, कार्यकर्ते तसेच कारखाना अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने…

Read More

मोहोळ शहरामध्ये अतिक्रमण मोहीम:रस्ते मोकळे झाल्याने नागरिकांमध्ये समाधान; वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटण्यास मदत‎

शहर परिसरातील हायवेसह शहरात येणाऱ्या रस्त्यांवरती गेली, अनेक दिवसांपासून रस्त्याच्या दुतर्फा केलेले अतिक्रमण काढण्याची मोहीम मोहोळ पोलिस स्टेशन नॅशनल हायवे व नगरपरिषदेच्या माध्यमातून सुरूच असून मोठ्या प्रमाणात रस्त्याच्या दुतर्फा झालेले अतिक्रमण काढल्याने शहरात येणारे रस्ते मोकळे झाल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे. मोहोळ पोलिस ठाणे व मोहोळ नगरपरिषद प्रशासन यांच्या अतिक्रमण पथकाने गुरुवार दि २७…

Read More