Headlines

सलमान खानने सोहेलला पुढे जाण्याचा सल्ला दिला:म्हटले- कोणालातरी डेट करायला सुरुवात कर; मुलाशी व्हिडिओ कॉलवर बोलणे करून दिले

अभिनेता सलमान खान यांनी नुकतेच त्यांचे धाकटे भाऊ सोहेल खान यांना त्यांच्या घटस्फोटानंतर पुढे जाण्यासाठी आणि कोणालातरी डेट करण्याचा सल्ला दिला. नुकतेच सलमान खान ‘शो अलायन्स’च्या नवीन एपिसोडमध्ये पोहोचले होते, ज्यात सोहेल स्पर्धक म्हणून भाग घेत आहेत. संवादादरम्यान सलमानने सोहेल आणि सीमा सजदेह यांच्या लग्नाचा उल्लेख करत म्हटले की, प्रत्येक नात्यात कठीण काळ आणि भांडणे…

Read More

"12 गाड्या ओढण्याची' प्रथा रोखा; अंनिसची पोलिसांकडे धाव:वरखेड यात्रेतील प्रथा व पशुबळीविरोधात कारवाईची मागणी‎

नेवासे तालुक्यातील वरखेड येथील महालक्ष्मी देवी यात्रेत दरवर्षी होणाऱ्या कथित ‘१२ गाड्या ओढण्याच्या’ प्रथेवर आणि उघड्यावर होणाऱ्या कथित बेकायदेशीर पशुबळीवर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने (अंनिस) आक्षेप घेत पोलिस प्रशासनाकडे कारवाईची मागणी केली आहे. अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष बाबासाहेब बुधवंत यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांची भेट घेऊन निवेदन दिले. ७ ऑगस्टच्या यात्रेत ‘अंगात आल्याचा’ आव…

Read More

Eknath Shinde Orders Special Audit Into Siddhivinayak Temple Donation Scam

देशभरातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या मुंबईतील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिरातील कथित देणगी घोटाळ्याची राज्य सरकारने अत्यंत गंभीर दखल घेतली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणाचे ‘विशेष लेखापरीक्षण’ करण्याचे अत्यंत महत्त् . सरवणकर-शिंदे यांच्यात 20 मिनिटे चर्चा; अतिरिक्त मुख्य सचिवांना दिले निर्देश श्री सिद्धिविनायक मंदिर न्यासाचे अध्यक्ष आणि आमदार सदा सरवणकर यांनी मंगळवारी (4…

Read More

Eknath Shinde Warns Ministers; Major Cabinet Reshuffle Likely in Maharashtra

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीपूर्वी मंत्रालयात पार पडलेल्या शिवसेनेच्या स्वतंत्र बैठकीत मोठी राजकीय घडामोड पाहायला मिळाली. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षाच्या चार मंत्र्यांच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त करत त्यांना थेट पदावरून हटवण्य . शिंदेंच्या रडारवर असलेले ‘ते’ मंत्री कोण? सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एकनाथ शिंदे यांनी झापलेल्या 4 पैकी 3 मंत्र्यांची नावे समोर आली आहेत. यामध्ये सामाजिक…

Read More

“एक वृक्ष, एक जीवन’ मोहिमेंतर्गत “आनंदवन’चा हिरवा संकल्प:”दिव्य मराठी”च्या उपक्रमात विविध 175 रोपांचे वृक्षारोपण; 9 वर्षांत 35 हजार झाडांचे हरितविश्व‎

‘दिव्य मराठी’च्या ‘एक वृक्ष, एक जीवन’ या राज्यव्यापी पर्यावरण जनजागृती मोहिमेंतर्गत पाथर्डी तालुक्यातील मांडवे येथील आनंदवन परिसरात विविध प्रकारच्या १७५ वृक्षांची लागवड करण्यात आली. या उपक्रमातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत अधिकाधिक नागरिकांनी वृक् . शिक्षक संदीप राठोड व त्यांच्या सहकाऱ्यांनी गेल्या नऊ वर्षांपासून सातत्याने श्रमदान, लोकसहभाग आणि निसर्गप्रेमाच्या बळावर आनंदवनाची उभारणी केली आहे. आज या…

Read More

देशभक्ती, निसर्ग आणि सामाजिक संदेशाच्या चित्रांनी खुलला कॅनव्हास:जिल्हा वाचनालयाच्या चित्रकला स्पर्धेत 1,100 विद्यार्थ्यांचा सहभाग‎

स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून अहिल्यानगर जिल्हा वाचनालयाच्या वतीने आयोजित शालेय चित्रकला स्पर्धेला यंदा विद्यार्थ्यांचा प्रतिसाद लाभला. कोऱ्या कागदावर कल्पनाशक्तीला रंगांची सुंदर साथ देत चिमुकल्यांनी देशभक्ती, निसर्ग, सामाजिक संदेश आणि विविध विषयांवरील आकर्षक चित्रे साकारली. बाई इचरजबाई फिरोदिया शाळेत झालेल्या या स्पर्धेत तब्बल १,१०० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा वाचनालयाचे अध्यक्ष वैद्य राजा ठाकूर यांच्या…

Read More

Champat Rai Ayodhya Visit; Stops Media During Temple Donation Row

उत्तर प्रदेश4 तासांपूर्वी कॉपी लिंक राम मंदिरातील देणगी चोरीला 2 महिने झाल्यानंतर माजी सरचिटणीस चंपत राय मंगळवारी पहिल्यांदाच अयोध्येत दिसले. ते तपस्वी छावणी मंदिरात पोहोचले. ते मंदिरात जात असताना, प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी त्यांचे फोटो-व्हिडिओ काढू लागले. यावर चंपत राय संतापलेले दिसले. त्यांनी बोटाने इशारा करून आपल्या सहकाऱ्यांना पत्रकारांचे कॅमेरे बंद करण्यास सांगितले. चंपत राय यांच्या भेटीनंतर…

Read More

विडी उद्योगानंतरच्या संकटानंतर आता पद्मशाली महिलांचा स्वावलंबनाचा मार्ग:शासकीय योजनांपासून स्वयंरोजगारापर्यंत महिलांना सक्षम करण्याचा संकल्प‎

पद्मशाली समाजातील महिलांना आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या उद्देशाने स्थापन करण्यात आलेल्या पद्मशाली महिला सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या पदग्रहण व नोंदणी प्रमाणपत्र वितरण सोहळा उत्साहात पार पडला. शासकीय योजनांचा लाभ, कौशल्य विक . संस्थेच्या नवनिर्वाचित अध्यक्षा स्वाती शिरसुल यांनी समाजातील अनेक महिला पूर्वी विडी उद्योगावर अवलंबून होत्या; मात्र हा व्यवसाय बंद पडल्याने अनेक कुटुंबांसमोर आर्थिक…

Read More

सुनेत्रा पवारांवरील टीका ही महिला म्हणून नाही, तर उपमुख्यमंत्र्यांच्या मौनावर:प्रश्नांवर लपून बसणारे मोदी-शहा 'गुंगे-गुड्डे' उपमुख्यमंत्र्यांनी तीच भूमिका स्वीकारली का?- राऊत

सुनेत्रा पवार यांचा जो पक्ष आहे तो अमित शहा यांचा पक्ष आहे. ते जसे लपून बसले आहेत ती भूमिका यांनी स्वीकारली आहे का? अमित शहांना आम्ही प्रश्न विचारतो आहे की जंतरमंतरवर लाठीचार्ज आणि कारवाईचे आदेश कोणी दिले पण त्यांनी मौन बाळगले आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा हे दोघेही गुंगा गुड्डे आहे, असे खासदार संजय…

Read More

मुग-उडदाच्या पेरण्या 50 टक्क्यांवर; मका-सोयाबीनचा दबदबा:जिल्ह्यात 6.87 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरण्या, मक्याची सर्वाधिक 158, सोयाबीन 110% पेरणी‎

. गेल्या आठ दिवसांत झालेल्या दमदार पावसामुळे जिल्ह्यात खरिपाच्या पेरण्यांचे उद्दिष्ट पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. १ जून ते ४ ऑगस्ट कालावधीत ९५.४० टक्के (ऊसासह) क्षेत्रावर पेरणी झाली असली, तरी मूग आणि उडदाच्या पेरण्या ५० टक्क्यांवरच ठप्प झाल्या आहेत. दुसरीकडे मका आणि सोयाबीन या पिकांनी सरासरी क्षेत्राच्या तुलनेत शंभर टक्क्यांहून अधिक पेरणी नोंदवत आपला दबदबा कायम…

Read More