मोताळा:जुन्या वादातून डोक्यात घातली कुऱ्हाड
जुन्या वादातून डोक्यात कुऱ्हाड मारून एका जणास गंभीर जखमी केल्याची घटना २९ जुलै रोजी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास गुळभेली ते रोहिनखेड मार्गावर घडली याप्रकरणी ३० जुलै रोजी रात्री धामणगाव बढे पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तालुक्यातील खामखेड येथील वैष्णवी पुंडलिक पिसे यांनी धामणगाव बढे पोलीसात फिर्याद दिली आहे की २९ जुलै रोजी फिर्यादीचा पती…