Headlines

गजानन महाराज पालखी स्वागतासाठी बार्शीकर सज्ज:प्रशासनाकडून जय्यत तयारी, आज होणार आगमन‎‎

सालाबाद प्रमाणे यंदाही श्रीक्षेत्र शेगाव (जिल्हा बुलढाणा) येथील आषाढी वारी करून परतीच्या प्रवासाला निघालेल्या संतश्रेष्ठ श्री. गजानन महाराज पालखीचे शहरात शनिवारी (ता. १) सकाळी ७ वाजता सुमारास बार्शी कुर्डुवाडी रोडवर जैन मंदिरानजीक आगमन होणार आहे. श्रींच्या स्वागतासाठी भगवंत नगरीदेखील सज्ज झाली आहे. दरम्यान शुक्रवारी (ता. ३१ जुलै) सायंकाळी कुर्डवाडी येथून खांडवी (ता. बार्शी) येथील भगवान…

Read More

संत कान्होपात्रांना विठ्ठल चरणी जागा मिळाली:ॲड. जयवंत बोधले महाराज यांचे प्रतिपादन, मंगळवेढ्यात पाच दिवसीय प्रवचन माला‎

संत कान्होपात्रा पांडुरंगाचे दर्शन घेते व वर्णन करते. माझ्या जीवाचे जीवन । तो विठ्ठल निधान ।। उभा असे विटेवरी । वाटी प्रेमाची शिदोरी ।। अवलियाची धनी । निवारितो चक्रपाणी ।। भेटा दयेच्या सागरा । विनवितसे कान्होपात्रा ।। या अभंगातील प्रत्येक शब्द पांडुरंगाचे वर्णन करणारा आहे, त्यामध्ये जीवाचे जीवन म्हणजे पांडुरंग, प्रेमाची शिदोरी म्हणजे पांडुरंग, संकटे…

Read More

राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढणार:नाशिक-पुणे घाटमाथ्याला ऑरेंज, तर 8 जिल्ह्यांना यलो अलर्ट; शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण

राज्यात मुसळधार पावसाचा जोर कायम असून पुढील काही दिवसही जोरदार पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागाने व्यक्त केला आहे. बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात पावसाची तीव्रता वाढली असून अनेक धरणे ओव्हरफ्लो झाली आहेत. आज नाशिक आणि पुणे घाटमाथ्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून कोकण आणि घाटमाथ्यावर अतिवृष्टीची शक्यता आहे. मुंबई, ठाणे, सिंधुदुर्ग, सातारा, नंदुरबार,…

Read More

शेतकऱ्यांची माफी मागा:अन्यथा सोलापूर जिल्ह्यात फिरू देणार नाही

एकवेळ शेतकऱ्यांना वीज कमी पडली तर आम्ही सहन करू पण उद्योजकांना वीज कमी पडू देऊ नका, असे वक्तव्य करणाऱ्या मंत्री गुलाबराव पाटलांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने संगम येथे घोषणाबाजी करत जाहीर निषेध करण्यात आला. संगम (ता. माळशिरस) येथे गुरुवारी सकाळी हे निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी मंत्री गुलाबराव पाटील राजीनामा द्या” अशी घोषणाबाजी…

Read More

मान्सूनपूर्व कामाची पोलखोल:कमी पावसातही लातूर प्लास्टिक कचऱ्याने तुंबले

मागील २४ तासांत झालेल्या पावसामुळे लातूर जिल्ह्यातील चार महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे. सर्वाधिक ७६.५ मिमी पाऊस उदगीर तालुक्यातील मोघा मंडळात झाला. त्याखालोखाल जळकोट मंडळात ६७.८ मिमी पावसाची नोंद झाली. अहमदपूर तालुक्यातील अहमदपूर आणि खंडाळी या दोन्ही मंडळांत प्रत्येकी ६६.३ मिमी पाऊस झाला. या चारही मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाल्याने शेतशिवारात पाणी साचले असून, प्रशासन…

Read More

5 मिनिटांत अर्धा किलो सोने लंपास:बंदुकीच्या धाकावर ज्वेलर्समध्ये लूट; व्यावसायिकांमध्ये दहशत‎

दर्यापूर शहरातील शिक्षक कॉलनी परिसरात शुक्रवारी (दि. ३१) रात्री आठ वाजता थरारक दरोड्याने हादरला. भरवस्तीतील माहोरे ज्वेलर्समध्ये चार सशस्त्र लुटारुंनी बंदूक आणि चाकूचा धाक दाखवत अवघ्या पाच मिनिटांत सुमारे अर्धा किलो सोने आणि तब्बल १३ किलो चांदी लंपास करुन पोबारा ठोकला. या दागिन्यांची किंमत सुमारे १ कोटी रुपयांच्या आसपास आहे. या सशस्त्र लुटीमुळे संपूर्ण शहरात…

Read More

काळरात्र:नदीचे रौद्र रूप, तरी बचाव पथकाने 16 जणांना वाचवले

काळरात्र, नदीचे रौद्र रूप, पूरस्थिती अशात धावून आलेल्या जिल्हा शोध व बचाव पथकाने १६ जणांना वाचवण्यात यश मिळवले. पथकाने एकाच रात्री दोन आव्हानांचा यशस्वी सामना केला. ३० जुलै २०२६ च्या भयाण रात्री जिल्ह्यातील संग्रामपूर आणि राजुरा या दोन वेगवेगळ्या ठिकाणी निसर्गाच्या कोपाने १६ निष्पाप जिवांचा श्वास रोखून धरला होता. परंतु, जिल्हा प्रशासनाचे नियोजन आणि रेस्क्यू…

Read More

गुन्हे शाखेची कारवाई:रेशनचा 450 क्विंटल तांदूळ जप्त; सरकारी तांदळाचा साठा केला उघड

सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत रेशनच्या लाभार्थ्यांसाठी वितरित केला जाणारा सरकारी फोर्टिफाईड तांदूळ बेकायदेशीरपणे साठवून त्याची अवैध विक्री करणाऱ्या एका रॅकेटचा शहर गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. शहरातील गोपालनगर येथील बंद पडलेल्या सूतगिरणीजवळील एका गोदामावर टाकलेल्या धाडीत पोलिसांनी तब्बल ४५० क्विंटल तांदूळ आणि दोन ट्रक असा एकूण ३३ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी राजापेठ…

Read More

70 वर्षानंतर खामगावात 24 तासात 146 मिमी. पाऊस:अंडरपासमध्ये 15 फूट पाणी

सात दशकाच्या कालखंडानंतर शहरात प्रथमच ३१ जुलैच्या सकाळी आठ वाजेपर्यंत १४६.२मिलिमीटर अर्थात सहा इंचाच्यावर पाऊस बरसला आहे या पावसामुळे शहरातील जनजीवन विस्कळीत झाले होते आणि गेल्या दोन दिवसापासून शहरवासीयांना सूर्यदर्शन झाले नाही या पावसामुळे शहरातील खोलगट भागात व अनेक घरांमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने घरातील सामानाचे नुकसान झाले आहे. तसेच साईनगर कडे जाणाऱ्या रेल्वे मार्गाखालील भुयारी…

Read More

Punjab Congress Factionalism; Bhupesh Baghel Holds Meetings With Channi & Warring

Marathi News National Punjab Congress Factionalism; Bhupesh Baghel Holds Meetings With Channi & Warring जालंधर18 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक पंजाब काँग्रेसमध्ये सुरू असलेली पक्षांतर्गत गटबाजी संपवण्यासाठी आणि निराश कार्यकर्त्यांमध्ये उत्साह भरण्यासाठी प्रभारी भूपेश बघेल आज शनिवारी पटियाला आणि सुनाम येथे 2 बैठका घेतील. पटियाला येथे सकाळी 10 वाजता तर सुनाम येथे दुपारी 3 वाजता बैठका ठेवण्यात…

Read More