Headlines

Nagpur Teacher Recruitment Scam; 1397 Appointments Under Scrutiny

शिक्षक नियुक्ती घोटाळ्यासंदर्भात एक मोठी अपडेट समोर आली आहे. शालार्थ आयडी घोटाळ्याच्या चौकशीचा तपास करत असताना इतरही काही शिक्षकांच्या नेमणुकांना घेऊन शालेय शिक्षण विभागाला संशय आला होता. अशातच आता एकट्या नागपूर विभागातील 1397 शिक्षकांच्या नियुक्त्या . दरम्यान, 2012 नंतर अनेक शिक्षकांच्या नियुक्त्या नियमबाह्य पद्धतीने केल्याचे शिक्षण विभागाला शालार्थ आयडी घोटाळ्याच्या चौकशीदरम्यान तपासात पुढे आले होते….

Read More

मविआच्या बदनामीसाठी वाझेंना हाताशी धरून 'फेक नॅरेटिव्ह' रचले:नाना पटोलेंचा सरकारवर थेट हल्लाबोल; अँटिलिया प्रकरणातील जिलेटिन नागपूरहूनच आले होते!

“उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या ‘अँटिलिया’ निवासस्थानाबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी ठेवण्याचा आणि मनसुख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यूचा संपूर्ण कट हा तत्कालीन महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्यासाठीच रचला गेला होता. आज सत्तेत बसलेल्या मंडळींनीच माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग आणि निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना हाताशी धरून महाराष्ट्रात हे ‘फेक नॅरेटिव्ह’ उभे केले होते. त्या गाडीतील…

Read More

पुण्यात शाळकरी मुलावर तीक्ष्ण शस्त्राने हल्ला:आंबेगाव बुद्रुकमध्ये दोन अल्पवयीन ताब्यात, खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा

शाळकरी मुलावर तीक्ष्ण शस्त्राने वार करण्यात आल्याची घटना आंबेगाव बुद्रुक भागात घडली. या प्रकरणी पोलिसांनी दोन अल्पवयीनांना ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेले अल्पवयीन वर्गमित्र आहेत. अल्पवयीनांनी केलेल्या हल्ल्यात १५ वर्षीय शाळकरी मुलगा गंभीर जखमी झाला आहे. शाळकरी मुलाचा खुनाचा प्रयत्न केल्या प्रकरणी दोन अल्पवयीनांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मुलाने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद…

Read More

पंजाबमध्ये अमित शहा यांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी:लिहिले- भाजपच्या जालंधर रॅलीत स्टेजखाली IED ठेवण्यात आला; पोलीस-सुरक्षा यंत्रणा हाय अलर्टवर

जालंधरमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या सभेपूर्वी बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाली आहे. सकाळी सुमारे 7:07 वाजता एक ई-मेल पाठवण्यात आला. यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची सभा, शाळा, देवी तलाव मंदिर आणि बसांना लक्ष्य करण्याची धमकी देण्यात आली आहे. ई-मेलमध्ये जालंधरमधील शाळांमध्ये सकाळी 11:11 वाजता, श्री देवी तलाव मंदिरात दुपारी 12:11 वाजता, न्यायालय परिसरात…

Read More

नरेंद्र मोदी, अमित शहा-देवेंद्र फडणवीस लोकशाहीचा गळा आवळत आहेत:पूर्णेकर यांच्या हत्तेमागील सूत्रधारांना अटक करा- संजय राऊत

पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस हे लोकशाहीचा गळा आवळण्याचे काम करत आहेत. त्यांना आमचा आवाज कायमचा बंद करून शांतता हवी आहे का? असा सवाल खासदार संजय राऊत यांनी केला आहे. तसेच, जे लोक काल शिवाजी पार्कवर आले होते, त्यांना त्या पार्कचा इतिहास माहिती नाही, असेही ते म्हणाले. संजय राऊत म्हणाले की, अभिजीत…

Read More

आयकर चौकशीदरम्यान वाशू भगनानी यांची प्रकृती खालावली:रकुल प्रीत सिंह यांचे सासरे लंडनमध्ये दाखल; संपर्क साधल्यावर एकटे सोडण्यास सांगितले

चित्रपट निर्माता वाशू भगनानी यांना लंडनमधील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही माहिती वृत्तसंस्था एएनआयने मंगळवारी दिली. वाशू ब्रिटनमध्ये राहतात. त्यांची प्रकृती बिघडण्यामागचे कारण अद्याप समोर आलेले नाही. एएनआयच्या माहितीनुसार, संपर्क साधला असता त्यांनी “एकटे सोडा” असे सांगितले. वाशू यांना रुग्णालयात दाखल केल्याची बातमी प्राप्तिकर विभागाने कथितरित्या केलेल्या झडतीनंतर काही दिवसांनी आली आहे. वृत्तांनुसार,…

Read More

रौप्यमहोत्सवी वर्षात स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास उलगडणार:स्वातंत्र्यसैनिकांना मानवंदना; 1 ते 3 ऑक्टोबरदरम्यान हुतात्मा स्मारकात छायाचित्र प्रदर्शन‎

महानगरपालिकेच्या स्थापनेला १ ऑक्टोबर रोजी २५ वर्षे पूर्ण होत आहेत. मनपाच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त शहराच्या विकासाच्या वाटचालीसोबतच जिल्ह्याच्या ऐतिहासिक वारशाला उजाळा देण्यासाठी ‘स्पंदने स्वातंत्र्याची’ हा विशेष उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. या . अॅड. धनश्री देव स्मृती सेवा प्रकल्प, बाबासाहेब ढोणे चित्रकला महाविद्यालय आणि नीलेश देव मित्र मंडळाच्या वतीने हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. स्वातंत्र्यलढ्यात…

Read More

वाघापेक्षा भयानक ठरलं महायुती सरकारचं अपयश!:गडचिरोलीत विद्यार्थ्यांची रोज 3 किमी जंगलातून पायपीट; वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल

राज्यात एकीकडे महायुती सरकारकडून हजारो कोटींच्या योजना आणि विकासाच्या मोठमोठ्या जाहिरातींचा गाजावाजा केला जात असताना, दुसरीकडे गडचिरोलीसारख्या दुर्गम भागात शिक्षणासाठी आदिवासी विद्यार्थ्यांना रोज मृत्यूच्या दाढेतून प्रवास करावा लागत आहे. एटापल्ली तालुक्यातील गोटाटोला गावातील अवघ्या ११ चिमुकल्यांना वाघाचा धोका असलेल्या जंगलातून रोज ३ किलोमीटर पायी चालत शाळा गाठावी लागते. या धक्कादायक वास्तवावरून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार…

Read More

ट्युशन एरियात कोयता गँगची दहशत; विद्यार्थ्यांवर हल्ला:रिक्षाला कट लागल्याच्या कारणावरून नशेत धुंद टोळक्याचा धिंगाणा; विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण‎

शहरातील ट्युशन एरिया म्हणून ओळखल्या जाणाऱ्या परिसरात पुन्हा एकदा कोयता गँगची दहशत निर्माण झाली आहे. दुचाकीचा रिक्षेला धक्का लागल्याच्या किरकोळ कारणावरून, नशेत धुंद असलेल्या टोळक्याने दोन विद्यार्थ्यांवर कोयत्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी रात्री घडली. या घटनेमुळे शिक्षणानिमित्त येथे राहणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये आणि त्यांच्या पालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. मंगळवारी रात्री ठाकरे चौकातून दोन विद्यार्थी त्यांच्या…

Read More

ऋषिकेश मुखर्जी यांची जयंती:अमिताभ-राजेश खन्ना यांना सेटवर बंद करून ठेवले होते; ‘आनंद’ चित्रपट न मिळाल्याने धर्मेंद्र यांनी दारू पिऊन रात्रभर फोन केला

इ.स. १९७३ च्या आसपासचा काळ होता. ‘नमक हराम’ चित्रपटाचे चित्रीकरण सुरू होते. सेटवर एका गाण्याचे चित्रीकरण केले जात होते. सेटवर हिंदी चित्रपटसृष्टीतील दोन दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन आणि राजेश खन्ना उपस्थित होते; मात्र चित्रीकरणाच्या मध्यात दोघेही दूरध्वनीवर बोलण्यात व्यस्त झाले. दिग्दर्शकांना ही गोष्ट कळली तेव्हा ते म्हणाले, “अच्छा! आता मी दोघांना पाहतो.” त्यानंतर त्यांनी दोघांना…

Read More