Raju Shetti Warns Maharashtra Sugar Mills Over Early Crushing Season
राज्यात आगामी ऊस गळीत हंगाम सुरू करण्यावरून शासन आणि ऊस उत्पादक शेतकरी यांच्यातील संघर्ष आता टोकाला पोहोचला आहे. मंत्रिसमितीने 15 ऑक्टोबरनंतर गाळप सुरू करण्याचे ठरवलेले असतानाच, साखर आयुक्तांनी अचानक 1 ऑक्टोबरपासून परवाना घेऊन कारखाने सुरू मुभा देणार . साखर आयुक्तांचे परिपत्रक म्हणजे संशयास्पद ‘यू-टर्न’ साखर आयुक्तालयाच्या बदलत्या भूमिकेवर कडक शब्दांत ताशेरे ओढताना राजू शेट्टी म्हणाले,…