Headlines

आकाश पाळण्यात केस अडकले अन् क्षणात डोक्याची चामडी निघाली:यवतमाळच्या तान्हा पोळा यात्रेत महिलेचा अपघात

सणासुदीच्या काळात यात्रेचा आनंद लुटण्यासाठी गेलेल्या एका महिलेवर अत्यंत भयंकर प्रसंग ओढवल्याची घटना यवतमाळ जिल्ह्यातून समोर आली आहे. महागाव तालुक्यातील फुलसावंगी येथील यात्रेत आकाश पाळण्यात बसलेल्या एका महिलेचे केस फिरत्या बेरिंगमध्ये अडकले. पाळण्याचा वेग जास्त असल्याने अवघ्या काही सेकंदात या महिलेचे केस जोराने खेचले गेले आणि केसांसह त्यांच्या डोक्याची चामडीच उपटून निघाली. या काळजाचा ठोका…

Read Full News

आलिया भट्टच्या बॉडीगार्डने चाहत्याला केले बाजूला:सेल्फी घेण्यासाठी एक व्यक्ती जवळ गेला होता, अभिनेत्री दुसऱ्यांसोबत काढत होती फोटो

आलिया भट्ट शुक्रवारी मुंबईत तिच्या आगामी चित्रपट ‘डोंट बी शाय’च्या ट्रेलर लॉन्च कार्यक्रमात पोहोचली होती. कार्यक्रमानंतर बाहेर पडताना गर्दीत एक चाहता तिच्या दिशेने सेल्फी घेण्यासाठी पुढे सरकला आणि अभिनेत्रीच्या जवळ येण्याचा प्रयत्न केला. यानंतर तिच्या बॉडीगार्डने त्या चाहत्याला झटकन बाजूला केले. मात्र, यावेळी आलियाचे लक्ष त्या चाहत्याकडे नव्हते. ती इतर चाहत्यांसोबत फोटो काढत होती. डोंट…

Read Full News

प्रभासच्या ‘स्पिरिट’च्या रिव्ह्यूवर समीक्षकांना आव्हान:संदीप रेड्डी वांगाचा भाऊ प्रणय म्हणाला- चित्रपट येईल, तेव्हा पाहू कशी समीक्षा करतात

चित्रपट निर्माता संदीप रेड्डी वांगा यांचे बंधू तथा निर्माते प्रणय रेड्डी वांगा यांनी त्यांच्या ‘रोमांचकम’ चित्रपटाचे परीक्षण करणाऱ्या समीक्षकांना आव्हान दिले. त्यांनी सांगितले की समीक्षकांनी ‘स्पिरिट’ या चित्रपटाचेही त्याच दृष्टिकोनातून परीक्षण करावे. ‘स्पिरिट’मध्ये प्रभास आणि तृप्ती डिमरी मुख्य भूमिकेत आहेत. तर, चित्रपटाचे दिग्दर्शन संदीप रेड्डी वांगा करत आहेत. भूषण कुमार, कृष्ण कुमार, प्रणय रेड्डी वांगा…

Read Full News

हॉटेलमध्ये जेवतानाच लक्ष्मण हाकेंवर हल्ल्याचा प्रयत्न:म्हणाले- हा माझा जीव घेण्याचा प्रयत्न होता; पोलिसांनी दोघांना घेतले ताब्यात, जरांगेंवर गंभीर आरोप

राज्यात मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणाचा संघर्ष तीव्र झालेला असतानाच ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्यासोबत सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ परिसरात झटापट झाल्याची घटना समोर आली आहे. हाके हे वडीगोद्रीहून सोलापूरमार्गे सांगोल्याकडे जात असताना पाकणी फाट्याजवळील एका हॉटेलमध्ये जेवण्यासाठी थांबले होते. यावेळी काही तरुणांनी त्यांच्याशी हुज्जत घातल्याचा आरोप आहे. त्यानंतर हाके हॉटेलमधून बाहेर पडताना काही जणांनी त्यांची…

Read Full News

गणेशोत्सवात कुणीही आंदोलन करू नये:सरकार सकारात्मक आहे, थोडा वेळ दिला पाहिजे; चंद्रशेखर बावनकुळेंचे आवाहन

राज्यात सुरू असलेले मराठा आरक्षणाचे आंदोलन, आगामी गणेशोत्सव आणि राज्यावर ओढावलेले दुष्काळाचे गंभीर संकट या सर्व महत्त्वाच्या घडामोडींवर चंद्रशेखर बावनकुळे यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे. मुंबईत आंदोलन केल्याने कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, त्यामुळे सणासुदीच्या काळात कोणीही आंदोलन करू नये, असे आवाहन त्यांनी केले आहे. सोबतच, राज्यातील १८ जिल्ह्यांमध्ये पावसाअभावी पिके करपत…

Read Full News

उत्सवांमधील ध्वनी प्रदूषणावरून यंत्रणांना कायदेशीर नोटीस:'भावना दुखावण्याचा आरडाओरडा थांबवा' – ॲड. असीम सरोदे

गणेशोत्सव आणि इतर धार्मिक उत्सवांमध्ये होणारे बेसुमार ध्वनी प्रदूषण, रस्त्यांवरील अतिक्रमणे आणि घनकचऱ्याच्या समस्येवर कायदेशीर कारवाई न करणाऱ्या सर्व सरकारी यंत्रणांना (पोलीस, महापालिका, प्रदूषण नियंत्रण मंडळ) कायदेशीर नोटीस बजावण्यात आली आहे. प्रसिद्ध वकील ॲड. असीम सरोदे यांनी ही माहिती दिली. विद्यानंद बापट यांच्या पुढाकाराने आणि अनेक नागरी संघटनांच्या पाठिंब्याने ही नोटीस पाठवण्यात आली असून, 3…

Read Full News

Sanjay Raut Targets Maharashtra Government Over Maratha Reservation Protest

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेले आंदोलन, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील सुरक्षा व्यवस्था, राज्यातील दुष्काळसदृश परिस्थिती, शेतकरी आत्महत्या, एमपीएससीचा कथित पेपरफुटीचा मुद्दा, हिंदी भाषा आणि मुंबई- . मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाबाबत मंत्री गिरीश महाजन यांनी केलेल्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना राऊत यांनी महाजन यांचे एक विधान योग्य असल्याचे मान्य केले; मात्र जरांगे…

Read Full News

Marathi Actor Vikas Samudre Facebook Post Suicide Scare; Mumbai Police Alert

मराठी मनोरंजन विश्वातून एक अत्यंत धक्कादायक आणि नंतर तितकाच नाट्यमय प्रकार समोर आला आहे. ‘नवरा माझा नवसाचा’ फेम प्रसिद्ध अभिनेते विकास समुद्रे यांच्या एका फेसबुक पोस्टमुळे संपूर्ण मराठी सिनेसृष्टी, त्यांचे चाहते आणि अगदी मुंबई पोलिसांचीही मोठी धावपळ . काय होती ती पोस्ट? विकास समुद्रे यांच्या अधिकृत फेसबुक अकाउंटवरून अचानक “I am committing Suicide…” (मी आत्महत्या…

Read Full News

मनोज जरांगेंच्या कोणत्या 12 मागण्या मान्य केल्या?:गिरीश महाजनांनी ती यादी आधी जनतेसमोर जाहीर करावी; विजय वडेट्टीवारांचे आव्हान

राज्यात मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून वातावरण तापलेले असतानाच, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ओबीसी नेत्यांवर होणारे हल्ले आणि त्यांना येणाऱ्या धमक्यांवरून वडेट्टीवारांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. तसेच, जर सरकारने दबावाखाली येऊन ओबीसींच्या आरक्षणाला कोणताही धक्का लावला, तर राज्यात प्रचंड मोठे आंदोलन उभारले जाईल, असा थेट इशाराही त्यांनी…

Read Full News

Rohit Pawar MPSC Paper Leak Allegations; Meets Deceased Student Family

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षांमधील कथित पेपरफुटी, गैरप्रकार आणि परीक्षा प्रक्रियेतील अनियमिततेवरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या असंतोषाला आता राजकीय पाठबळ मिळत . पुण्यात एमपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या प्रथमेश देशमुख या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्यानंतर त्याच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी रोहित पवार धाराशिव जिल्ह्यातील परंडा तालुक्यातील खासापुरी येथे गेले होते….

Read Full News