Headlines

गणपतीत वरुणराजा बरसणार!:राज्यातील अनेक जिल्ह्यांना 'यलो अलर्ट', 15 सप्टेंबरपासून पावसाचा जोर वाढणार

राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने घेतलेल्या विश्रांतीमुळे शेतकरी आणि नागरिकांची चिंता वाढली होती. अनेक भागांत अपेक्षित पाऊस न झाल्याने खरीप पिकांवर परिणाम होण्याची भीती निर्माण झाली आहे. मात्र आता हवामान विभागाने राज्यासाठी दिलासा देणारा अंदाज जाहीर केला आहे. पुढील काही दिवस महाराष्ट्रातील अनेक भागांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असून, काही जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात…

Read Full News

Raigad CGST Superintendent & Consultant Arrested by CBI in Bribe Case

मुंबई2 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (CBI) एक कोटी रुपयांच्या लाच प्रकरणात CGST विभागाच्या अधीक्षक आणि सल्लागाराला अटक केली आहे. आरोपींची ओळख अधीक्षक पंकज कुमार आणि सल्लागार प्रसाद कुमार स्वामी अशी झाली आहे. अधीक्षक पंकज कुमारने तक्रारदाराला 10 लाख रुपयांची लाच CGST सल्लागार प्रसाद कुमार स्वामी यांना देण्यास सांगितले होते. CBI ने गुरुवारी…

Read Full News

कर्जमुक्ती योजनेत 11 हजार शेतकऱ्यांची यादी जाहीर:दुष्काळाच्या सावटाखालील शेतकऱ्यांना दिलासा; लाभासाठी आधार प्रमाणीकरण गरजेचे‎

दुष्काळाच्या सावटाखालील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांची दुसरी यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या यादीत ११ हजार ५० शेतकऱ्यांचा समावेश असून, पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्तीचा लाभ देण्यात येणार आहे. योजनेंतर्गत १ एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२५ या कालावधीत वितरित झालेली तसेच ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत…

Read Full News

200 रुपयांसाठी मित्राकडून डोक्यात काठी घालून खून:कुऱ्हा ठाण्याच्या हद्दीतील तरोडा गावातील घटना‎

ऐन करिच्या दिवशी चांदूर रेल्वे तालुक्यातील तरोडा गावात क्षुल्लक कारणावरून मित्रानेच ५५ वर्षीय मित्राचा खून केल्याची घटना घडली आहे. मृतकाकडे मारेकऱ्याने २०० रुपये मागितले होते. ते तत्काळ न दिल्यामुळे ५५ वर्षीय मित्राच्या डोक्यात काठीने वार करून खून करण्यात आला. ही घटना शुक्रवारी (दि. ११) सायंकाळी पावणे सहा वाजताच्या सुमारास घडली. या प्रकरणी कुऱ्हा पोलिसांनी घटनेनंतर…

Read Full News

निवेदन:जामनेर तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा

जामनेर तालुक्यात गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून पावसाने पूर्णपणे दडी मारल्याने उभ्या पिकांची अतोनात हानी झाली आहे. तोंडाशी आलेला घास हिरावल्याने तालुक्यातील शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून शासनाने तत्काळ तालुक्यात दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या वतीने तहसीलदारांना दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. अन्यथा आंदोलनाचा इशारा देण्यात आला. तहसीलदार नानासाहेब आगळे…

Read Full News

दुष्काळाच्या सावटात शेळावेत पोळा साजरा:पावसाअभावी बळीराजाच्या डोळ्यात पाणी‎

पावसाने मारलेली प्रदीर्घ दडी आणि करपू लागलेल्या पिकांच्या चिंतेतच यंदा शेळावे मंडळातील पोळा सण अत्यंत साध्या पद्धतीने पार पडला. वर्षभर शेतात घाम गाळणाऱ्या मुक्या जनावरांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शेतकऱ्यांनी बैलांचे पूजन तर केले, मात्र पावसाअभावी बळीराजाच्या चेहऱ्यावरचा उत्साह पूर्णपणे मावळल्याचे दिसून आले.दरवर्षी शेळावे गावासह संपूर्ण मंडळात पोळ्याच्या दिवशी मोठा उत्साह असतो. मात्र, यंदा ऑगस्ट आणि…

Read Full News

भेसळीच्या संशयावरून अहिल्यानगरला एफडीएकडून 4 कोटींचे बटर जप्त:तुकाराम मुंढेंच्या आदेशाने कारवाई, 75 हजार किलोचा साठा सील; पुण्यातही खवा अन् पनीर जप्त

सणासुदीच्या काळात नागरिकांच्या आरोग्याशी खेळण्याचा मोठा प्रकार समोर आला आहे. अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) अहिल्यानगर शहरात एमआयडीसी परिसरातील एका कोल्ड स्टोरेजवर रात्री अचानक धाड टाकून तब्बल ३ कोटी ९५ लाख ६२ हजार ३२० रुपयांचे बटर जप्त केले आहे. एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या आदेशानुसार ही धडक कारवाई करण्यात आली. नागापूर औद्योगिक वसाहतीतील अरिहंत कोल्ड…

Read Full News

BRICS 2026 New Delhi Summit: India-France Space Technology Partnership

7 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक आजच्या प्रमुख चालू घडामोडी, ज्या सरकारी नोकऱ्यांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या आहेत- राष्ट्रीय (NATIONAL) 1. BRICS परिषद आजपासून नवी दिल्लीत सुरू 12 सप्टेंबर रोजी नवी दिल्ली येथील भारत मंडपममध्ये ब्रिक्स (BRICS) 2026 शिखर परिषद सुरू होईल. यापूर्वी काल पंतप्रधान मोदींनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची भारत मंडपममध्ये भेट घेतली. भारत चौथ्यांदा…

Read Full News

ड्यूटी संपवून घरी जाणाऱ्या महिला पोलिसांनी वाहतूक कोंडी फोडली:अजिंठा घाटात शुक्रवारी रात्री 7 वाजता ट्रक बंद; भरपावसामध्ये दीड किलोमीटरची वाहतूक केली सुरळीत‎

जळगावहून सोलापूरकडे जाणारा एक आयशर टेम्पो अजिंठा घाटात शुक्रवारी पहाटे चार वाजता उलटला होता. त्यामुळे तासभर झालेली वाहतूक कोंडी पोलिसांनी सोडवली. मात्र, त्यानंतर रात्री ७ वाजता पुन्हा घाट चढताना एका ट्रकमध्ये बिघाड झाला. त्यामुळे घाटात तासभर वाहनांच्या दीड किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या होत्या. याच वेळी ड्यूटी संपवून फर्दापूरकडे घरी परतत असलेल्या महिला पोलिस कर्मचारी ज्योती परळे…

Read Full News

सोयगाव‎:गोदेंगावात 19 वर्षीय तरुणीची आत्महत्या

तालुक्यातील गोदेंगाव येथे १९ वर्षीय तरुणीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास घडली. मंजू गोकुळ खैरनार (१९, रा. गोदेंगाव) असे मृत तरुणीचे नाव आहे. या प्रकरणी तरुणीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून करण अनिल वाघ (रा. निंभोरा, ता. सोयगाव) याच्याविरुद्ध सोयगाव ठाण्यात गुन्हा दाखल आहे. मंजू ही आई व आजोबांसोबत राहत…

Read Full News