Headlines

‘सुशांत सिंह प्रकरणात माझे जबाब आजही नोंदवले नाहीत':सुरजीत सिंह म्हणाले- मानवाधिकार आयोगाला पुन्हा चौकशीसाठी पत्र लिहिले

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत यांच्या निधनाला सहा वर्षांहून अधिक काळ लोटला आहे, पण हे प्रकरण आजही सतत चर्चेत आहे. करणी सेना मुंबईचे अध्यक्ष सुरजीत सिंह राठोड जयपूरला आले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मतदान करण्यासाठी जयपूरला पोहोचलेल्या राठोड यांनी दैनिक भास्करशी बोलताना सुशांत सिंह राजपूत यांच्या मृत्यूशी संबंधित त्यांचे दावे, कूपर रुग्णालयाच्या शवागारात त्यांचे पार्थिव…

Read Full News

अमरावतीमध्ये लेजर लाईटवर पूर्ण बंदी, ‘डीजे’चा आवाज दाबणार:जिल्हाधिकारी यांच्या निर्देशानुसार पोलिसांनी जारी केले आदेश‎

आगामी सण-उत्सवांच्या विशेषत: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर डीजे, डॉल्बी साउंड सिस्टीम आणि लेझर लाईट्सच्या वापरावर बंदी घालण्याच्या चर्चेने वेग घेतला आहे. मुंबई, पुणे, सोलापुर, नागपूर येथे यासंबंधाने काही निर्णयही घेण्यात आले. त्याच धर्तीवर अमरावतीमध्येही तीव्र क्षमतेच्या लेझर व प्लाझ्मा लाईट्सवर पूर्ण बंदी घालण्यात आली असून डीजेच्या आवाजावर न्यायालयाच्या निर्देशानुसार डेसिबलची मर्यादा लागू आहे. गणेशोत्सव तोंडावर आल्यामुळे लेजर…

Read Full News

अकोटमध्ये भोई, कुंभार समाजाने व्यक्त केली कृतज्ञता:जपली प्राण्यांच्या श्रमाला प्रतिष्ठा देणारी परंपरा

अकोट कृषिप्रधान संस्कृतीत शेतकरी बांधवांचा जिवाभावाचा सोबती असलेल्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा पोळा सण राज्यभरात पारंपरिक उत्साहात साजरा होतो. मात्र, याच दिवशी वर्षभर अविरत भार वाहणाऱ्या कष्टकरी मुक्या प्राण्यांप्रती म्हणजेच गाढवांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारी एक परंपरा अकोट शहरात जपली जाते. फरक फक्त एवढाच की बैलांचा पोळा भरतो, तर गाढवांचा पोळा भरवला जात नाही; तरीही पूजनाचा…

Read Full News

विषारी दारूकांड- यूपीच्या रवी लखेराचा शॉर्ट एनकाउंटर:जंगलात पोलिसांशी चकमक; पायात गोळी लागली; 31 मृत्यूंच्या प्रकरणात वॉन्टेड होता

सागरमधील बहुचर्चित विषारी दारूकांड प्रकरणातील मुख्य आरोपी रवी लखेराचा पोलिसांनी शॉर्ट एनकाउंटर केला आहे. बराठाच्या जंगलात पोलीस आणि आरोपी यांच्यात चकमक झाली. यावेळी रवी लखेराच्या पायाला गोळी लागली. पोलिसांनी जखमी आरोपीला उपचारासाठी बंडा रुग्णालयात दाखल केले आहे. विषारी दारू प्यायल्याने आतापर्यंत 31 लोकांचा मृत्यू झाला आहे. गुरुवारी बुंदेलखंड मेडिकल कॉलेजमध्ये दाखल असलेल्या आणखी 3 रुग्णांनी…

Read Full News

पक्षनिष्ठेचे फळ; आमदार नितीन देशमुखांकडे विदर्भातील तीन लोकसभा मतदारसंघांची धुरा:शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचा निर्णय; पक्षसंघटना बळकटीकरणावर भर‎

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील मातोश्री निवासस्थानी आयोजित महत्त्वपूर्ण बैठकीत पक्षसंघटना बळकटीकरणासाठी मोठा निर्णय घेतला आहे. शिवसेना उपनेते तथा बाळापूरचे आमदार नितीन देशमुख यांच्यावर अकोला, अमरावती आणि बुलडाणा या विदर्भातील तीन लोकसभ . ‘मातोश्री’वर शिवसेनेची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीला माजी केंद्रीय मंत्री खासदार अरविंद सावंत, माजी खासदार विनायक राऊत, शिवसेना नेत्या सुषमा…

Read Full News

शेतकरीविरोधी धोरणाविरोधात मूर्तिजापुरात काळा पोळा:पोकळ आश्वासने, अनुदानाचा पत्ता नसल्याने बळीराजा आक्रमक; पोहोचले थेट उपविभागीय कार्यालयावर‎

शासनाच्या मोठ्या घोषणा आणि आश्वासनांनंतरही शेतकऱ्यांच्या पदरात कोणतीही ठोस आर्थिक मदत न पडल्याने संतापलेल्या तालुक्यातील शेतकऱ्यांनी एकत्र येत तहसील परिसरात ‘काळा पोळा’ साजरा केला. नगरपालिका कार्यालयापासून वाजत-गाजत काढण्यात आलेली सजवलेल्या बैलांची मिरवणूक थेट उपविभागीय अधिकारी (एसडीओ) कार्यालयासमोरील प्रांगणात पोहोचली. तेथे उपस्थित शेतकऱ्यांनी विविध घोषणा देत सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणांचा तीव्र निषेध नोंदवला. निवडणुकीपूर्वी मूर्तिजापूर येथील प्रचारसभेत…

Read Full News

NSE ने IPO चा प्राइस बँड ₹1700-1785 निश्चित केला:17 ते 21 सप्टेंबरपर्यंत बोली लावू शकतील इन्व्हेस्टर्स; कंपनी इश्यूमधून उभारणार ₹22,562 कोटी

नॅशनल स्टॉक एक्सचेंज म्हणजेच NSE ने आपल्या IPO च्या प्राइस बँडची घोषणा केली आहे. कंपनीने इश्यूचा प्राइस बँड ₹1,700 ते ₹1,785 प्रति शेअर निश्चित केला. कंपनीचा या इश्यूमधून सुमारे ₹22,562 कोटी रुपये उभे करण्याचा मानस आहे. अपर प्राइस बँडवर कंपनीचे एकूण मूल्यांकन ₹4.42 लाख कोटी रुपये अंदाजित केले आहे. NSE ची ही इनिशियल पब्लिक ऑफर…

Read Full News

फुटलेल्या जलवाहिनीमुळे विठ्ठलनगरात एक महिन्यापासून रस्त्यावर पाणीच पाणी:पाण्याची नासाडी; साचलेल्या पाण्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला‎

प्रभाग क्रमांक ४ मधील मोठी उमरी परिसरातील विठ्ठलनगर, गल्ली क्रमांक ३ येथे गेल्या महिनाभरापासून नळाची पाइपलाइन फुटलेली असून मोठ्या प्रमाणात पाणी रस्त्यावर साचत आहे. नागरिकांकडून वारंवार तक्रारी करूनही या समस्येची अद्याप दुरुस्ती झालेली नसल्याने परिसरा . विठ्ठलनगरातील गल्ली क्रमांक ३ मध्ये जलवाहिनी फुटल्याने पाणी मोठ्या प्रमाणात रस्त्यावर वाहून येत आहे. गेल्या महिनाभरापासून हीच परिस्थिती कायम…

Read Full News

बार्शीच्या गौरी मुखवट्यांची लंडन, अमेरिकेसह जपानला भूरळ:राजाभाऊ उपरे यांच्या कलाकुसरीतून साकारलेल्या मुखवट्यांची किर्ती पोहचली सातासमुद्रापार‎

. बार्शीच्या मातीत साकारलेल्या अप्रतिम कलेची मोहिनी आता थेट सातासमुद्रापार पोहोचली आहे. येथील ज्येष्ठ मूर्तिकार राजाभाऊ उर्फ अनंत माणिकराव उपरे यांच्या हातांतून साकारलेले रेखीव, मोहक आणि भावपूर्ण महालक्ष्मीचे मुखवटे आता महाराष्ट्रापुरते मर्यादित न राहता जागतिक पटलावर पोहोचले आहेत. लंडन आणि अमेरिकेनंतर यंदा या मुखवट्यांची कीर्ती थेट जपानपर्यंत पोहोचली असून, यंदाचे महालक्ष्मीचे मुखवटे जपानमधील भाविकांसाठी रवाना…

Read Full News

2029 मध्ये ‘पुन्हा येण्यासाठी’ ही पूर्वतयारी तर नाही ना?:ED च्या नव्या भरतीवरून रोहित पवारांचा भाजपला टोला

अंमलबजावणी संचालनालय अर्थात ED मध्ये ॲडिशनल डायरेक्टर आणि जॉईंट डायरेक्टर या पदांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. या भरतीचा संदर्भ देत त्यांनी सोशल मीडिया पोस्टमधून केंद्र सरकारच्या आगामी राजकीय रणनीतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. विरोधकांवर नवं धाडसत्र सुरू होणार? रोहित पवार यांनी…

Read Full News