Phaltan Hospital Doctor Suicide Controversy; Sushma Andhare, Rohit Pawar Attack
माजी मंत्र्यांच्या पीएची जीवे मारण्याची धमकी आणि रुग्णालय प्रशासनाचा मानसिक त्रास यातून आलेल्या वैफल्यातून फलटण उपजिल्हा रुग्णालयाचे डॉ. राजेंद्र रूपनवर यांनी स्वतःच्या हातावर ‘सुसाईड नोट’ लिहून आयुष्य संपवले. सायन रुग्णालयात उपचारादरम्यान झालेल्या त . आरोग्यमंत्री आबिटकर म्हणाले की, फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. राजेंद्र रूपनवर यांनी आत्महत्या करायला नको होती. ‘राजेंद्र रुपनवर यांच्या तेथील डॉक्टरांच्या विरोधात…